Bank Of India Bharti 2025 :Bank Of India Recruitment 2025 बँक ऑफ इंडिया नागपूर भरती 2025 मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये Attendant आणि Watchman हे पद भरले जाणार आहे, या पदासाठी मध्ये एकूण ०४ रिक्त जागा आहे.
वरील पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे आणि अर्ज करताना भरतीच्या जाहिरातीचा आढावा घेणे आवश्यक आहे.
भरतीचा अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता खाली दिलेला आहे, भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, लवकरात लवकर अर्ज करा.
Bank Of India Recruitment 2025 Bank of India Nagpur Division has organized a recruitment process to fill vacant positions, in this recruitment the positions of Attendant and Watchman will be filled, there are total 04 vacant positions for these posts.
Applications have been invited offline for the above positions, so eligible candidates should submit their applications before the last date and it is necessary to review the recruitment advertisement while applying.
How to apply for recruitment, recruitment advertisement and address for sending application is given below, more information about recruitment is given below, apply as soon as possible.
Bank Of India Bharti 2025
भरती विभाग | Bank Of India |
नोकरी प्रकार | सरकारी नोकरी ( Government Job) |
भरती श्रेणी | केंद्र सरकार ( Central Government) |
पदाचे नाव | Attendant & Watchman |
एकूण रिक्त जागा | ०४ |
शैक्षणिक पात्रता | १० वी उत्तीर्ण, ८ वर्ग उत्तीर्ण |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
अधिकृत वेबसाईट | https://bankofindia.co.in/ |

Bank Of India Bharti 2025 Post Name and Total Number of Vacancy
पदाचे नाव | रिक्त जागा |
Attendant | ०१ |
Watchman | ०३ |
Bank Of India Bharti 2025 Education Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Attendant | 🔹१० वी उत्तीर्ण 🔹उमेदवार हा आर-सेटी असलेल्या जिल्हयातील रहिवासी असावे. |
Watchman | 🔹 ८ वी उत्तीर्ण 🔹उमेदवार हा आर-सेटी असलेल्या जिल्हयातील रहिवासी असावे. |
Bank Of India Bharti 2025 Age limitations
पदाचे नाव | वयोमर्यादा |
सर्व पदासाठी | नमूद केलेले नाही |
Bank Of India Bharti 2025 Salary
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
सर्व पदासाठी | नमूद केलेले नाही |
नवनवीन update साठी :: Click Here
Bank Of India Bharti 2025 Job Location
पदाचे नाव | नोकरीचे ठिकाण |
Attendant | गडचिरोली |
Watchman | भंडारा -०१ गोंदिया – ०१ गडचिरोली -०१ |
Bank Of India Recruitment 2025 Application Fee
🔹 फी नाही |
Bank Of India Bharti 2025 How To Apply
🔹 वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या पत्यावर अंतिम तारखेच्या आत अर्ज पाठविण्याचा आहे. |
🔹अंतिम तारखेच्या नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही. |
🔹अर्ज करताना भरतीच्या जाहिरातीचा आढावा घ्यावा. |
Central Board Of Direct Taxes Bharti 2025, CBDT मध्ये रिक्त जागा भरती, आजच अर्ज करा!!!
Bank Of India Bharti 2025 Selection Process
🔹Shortlisting |
🔹Interview |
Bank Of India Recruitment 2025 Important Dates
अर्ज प्रक्रिया सुरुवात | ०५ फेब्रुवारी २०२५ |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | १९ फेब्रुवारी २०२५ |
Bank Of India Bharti 2025 Important Links
📄 भरतीची जाहिरात | ईथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | https://bankofindia.co.in/ |

Bank Of India Bharti 2025 Address To Send Application
🔹 अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Nagpur Zonal Chawatha Mala, Bank of India Building SV Patel Marg, Post Box No.4 Nagpur |