Bank of India Bharti 2025, बँक ऑफ इंडिया मध्ये १८० रिक्त पदासाठी भरती, आजच अर्ज करा!!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Bank of India Bharti 2025: बँक ऑफ इंडिया मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये  Officers Scale IV (Chief Manager, Senior Manager, Manager, Law Officers) हे पद भरले जाणार आहे, या पदासाठी मध्ये एकूण १८० रिक्त जागा आहे.

वरील पदासाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे आणि अर्ज करताना भरतीच्या जाहिरातीचा आढावा घेणे आवश्यक आहे.

भरतीचा अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि आँनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे, भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, लवकरात लवकर अर्ज करा.

Bank of India Bharti 2025

भरती विभागBank of India
BOI
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
( Government Job)
भरती श्रेणीकेंद्र सरकार
( Central Government)
पदाचे नावOfficers Scale IV
एकूण रिक्त जागा१८०
शैक्षणिक पात्रताB.Sc, B.Tech / B.E, M.Sc, MCA, IT,CS
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अधिकृत वेबसाईटhttps://bankofindia.co.in/

Bank of India Bharti 2025 Post Name and Total Number of Vacancy

पदाचे नावरिक्त जागा
Officers Scale IV१८०
पदाचे नावरिक्त जागा
Chief Manager२१
Senior Manager८५
Law Officer१७
Manager५७
Total१८०
Bank of India Bharti 2025

BOI Bharti 2025 Education Qualification

शैक्षणिक पात्रता
🔹Chief Manager :- B.E./B. Tech/ B.Sc/M.Sc (CS/ IT / Electronics/ Electrical & Electronics/ Electronics & Communication) with 60% marks or MCA and 07/08 years of experience

🔹Senior Manager :- B.E./B. Tech/ B.Sc/M.Sc (CS/ IT / Electronics/ Electrical & Electronics/ Electronics & Communication) with 60% marks or MCA and 05 years of experience

🔹Law Officer :- Law Degree (LLB) With 04 years of experience

🔹Manager :- B.E./B. Tech/ B.Sc/M.Sc (CS/ IT/ Electronics/ Electrical & Electronics/ Electronics & Communication) with 60% marks or MCA and 03 years of experience

Bank of India Bharti 2025 Age limitations

पदाचे नावरिक्त जागा
१ जानेवारी २०२५ रोजी
Chief Manager४०/४२/४५ वर्ष
Senior Manager३७/३८/४० वर्ष
Law Officer३२ वर्ष
Manager३२/३४/३५ वर्ष

Age Relaxation

CategoryAge Relaxation
ST/ SC०५ वर्ष
OBC०३ वर्ष
PwBD१० वर्ष

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

Bank of India Bharti 2025 Salary

पदाचे नाववेतनश्रेणी
सर्व पदासाठी₹ १,०२,३०० ते
₹ १,२०,९४०

BoI Bharti 2025 Job Location

पदाचे नावनोकरीचे ठिकाण
सर्व पदासाठीसंपूर्ण भारतात

Bank of India Bharti 2025 Application Fee

CategoryApplication fee
General/ EWS / OBC₹ ८५० /-
SC/ ST /PwBD₹ १७५ /–

Bank of India Bharti 2025 How To Apply

🔹 अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या Apply Online या लिंकवर क्लिक करा.
🔹New Registration करा, आयडी आणि पासवर्ड तयार करा.
🔹 लॉगिन करा आणि फ्रॉम मधील संपूर्ण माहिती भरा.
🔹आवश्यक कागदपत्र, फोटो आणि Sign स्कॅन करून अपलोड करा.
🔹 Application Fee भरा आणि फॉर्म सबमिट करा.
🔹 आवश्यक असल्यास फ्रॉम ची प्रिंट काढा किंवा PDF मध्ये Save करून ठेवा.

Indian Oil Corporation Limited Bharti 2025, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अकोला मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी थेट मुलाखतीद्वारे निवड!!

BOI Bharti 2025 Selection Process

🔹 Examination
🔹 Interview

Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात८ मार्च २०२५
अर्ज करण्याची अंतिम तारीख२३ मार्च २०२५

Bank of India Bharti 2025 Important Links

📄 भरतीची जाहिरातईथे क्लिक करा
🌐 Apply Onlineईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttps://bankofindia.co.in/

CISF Constable Tradesmen Bharti 2025, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये ११६१ रिक्त जगासाठी बंपर भरती, पगार ₹ 69 हजार आजच अर्ज करा!!!

Bank of India Bharti 2025
Bank of India Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment