Baramati Agro Limited Bharti 2025, बारामती ऍग्रो लिमिटेड मध्ये विविध पदासाठी थेट मुलाखत आयोजित केली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Baramati Agro Limited Bharti 2025 : Baramati Agro Ltd. Recruitment 2025
बारामती ऍग्रो लिमिटेड मध्ये विविध पदासाठी थेट मुलाखती आयोजित केली आहे, या मध्ये Regional Manager Sales & Marketing, Area Manager Sales & Marketing आणि Officer Sales & Marketing. ही पदे भरली जाणार आहे.

वरील पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले शैक्षणिक कागदपत्रांसह मुलाखतीच्या दिवशी वेळेवर उपस्थित राहावे, तसेच भरतीची जाहिरात बघूनच मुलाखतीला उपस्थीत राहावे.

मुलाखतीची तारीख, वेळ आणि ठिकाण खाली दिलेले, मुलाखती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे.

Baramati Agro Limited Bharti 2025

भरती विभागBaramati Agro Limited
नोकरी प्रकारखाजगी नोकरी
( Private Job)
पदाचे नावविविध पदे
एकूण रिक्त पदेनमूद केलेले नाही.
शैक्षणिक पात्रतापदानुसार विविध
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्रात
अर्ज करण्याची पद्धतWalk In Interview
अधिकृत वेबसाईटhttps://www.baramatiagro.com/

Baramati Agro Limited Bharti 2025
Baramati Agro Limited Bharti 2025

Baramati Agro Limited Bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
Regional Manager Sales & MarketingRegion नुसार
Area Manager Sales & Marketingजिल्हा नुसार
Officer Sales & Marketing०२

Baramati Agro Limited Bharti 2025 शैक्षणिक पात्रता / Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Regional Manager Sales & Marketing🔹Graduation / MBA Marketing
🔹१० वर्षाचा अनुभव
Area Manager Sales & Marketing🔹Graduation / MBA Marketing
🔹३ ते ४ वर्षाचा अनुभव
Officer Sales & Marketing🔹१२ वी उत्तीर्ण / Graduation
🔹१ ते २ वर्षाचा अनुभव
click here

नवनवीन update साठी :: Click Here

Baramati Agro Limited Bharti 2025 वयोमर्यादा / Age limitations

पदाचे नाववयोमर्यादा
सर्व पदासाठीनमूद केलेली नाही

Baramati Agro Limited Bharti 2025 वेतनश्रेणी / Salary

पदाचे नाववयोमर्यादा
सर्व पदासाठीशैक्षणिक पात्रता आणि अनुभव यावर आधारित वेतनश्रेणी देण्यात येईल.

Baramati Agro Limited Bharti 2025 नोकरीचे ठिकाण / Job Location

🔹नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र.

Baramati Agro Limited Bharti 2025 अर्ज कसा करावा / How To Apply

🔹 थेट मुलाखत आहे, अर्ज करण्याची गरज नाही.
🔹मुलाखतीला वेळेवर उपस्थित राहावे आणि सोबत शैक्षणिक कागदपत्र आणावे.
🔹भरतीची जाहिरात बघणे आवश्यक आहे.

Baramati Agro Ltd. Recruitment 2025 निवड प्रक्रिया / Selection Process

🔹 भरतीची प्रक्रिया मुलाखती द्वारे केली जाईल.

Baramati Agro Limited Bharti 2025 महत्त्वाच्या तारखा / Important Dates

मुलाखतीच्या तारखा१३ जानेवारी २०२५
१४ जानेवारी २०२५

आणि
२० जानेवारी २०२५

Nath Valley School Bharti 2025, नाथ व्हॅली स्कूल मध्ये विविध पदासाठी रिक्त जागा, त्वरित अर्ज करा.

Baramati Agro Limited Bharti 2025 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links

📄 भरतीची जाहिरातईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttps://www.baramatiagro.com/
Baramati Agro Limited Bharti 2025
Baramati Agro Limited Bharti 2025

Baramati Agro Ltd. Recruitment 2025 मुलखात / Interview

मुलाखतीची तारीख आणि वेळमुलाखतीचे ठिकाण नोकरीचे ठिकाण
दि.१३ जाने. २०२५ स.९ वा.ते दु.२ वा.लातूर हॉटल विश्वकर्मा, खर्डेकर स्टॉप, औसा रोड, मंत्रीनगर, लातूर ४१३५१२उमरगा, अहमदपुर, कळंब, धाराशिव, जालना, बसमध
दि.१४ जाने. २०२५ स.९ वा. ते दु.२ वा.चोपड़ा बारामती आग्रो लि., पोपहा साखर कारखाना, ता चोपडा, जि जळगावचाळीसगाव, चोपडा, धुळे
दि. २० जाने. २०२५ स.९ वा. ते दु.२ वा.अहिल्याकार हॉटेल पॅराडाईज, न्यू टिळक रोड, सरकार चौका जवळ अहिल्या नगर ४१४००९अहिल्यानगर, राहुरी, शेवगांव, संगमनेर, आष्टी, पाटोदा, कवाड, नाशिक, मालेगांव
दि. २० जाने. २०२५ स.९ वा. ते दु.२ वा.नागपूर कोणार्कचे आर्का हॉटेल (जुने नांव आयीबी हॉटेल) इंडियन कॉफी हाऊस जवळ प्लॉट नो २ अ माउंट रोड सादर नागपूर महाराष्ट्र ४४०००१काटील, नागपूर, लाखनी, अकोला, बुलढाणा, अमरावती, पुसद, गोंदिया, भंडारा

Mahatma Gandhi Vidyamandir Nashik Bharti 2025 :: महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक मध्ये विविध जागांसाठी भरती आजच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment