BARC Mumbai Bharti 2024 :: Bhabha Atomic Research Centre Mumbai Bharti 2024: भाभा अणु संशोधन केंद्र,वैद्यकीय विभाग, मुंबई अंतर्गत १२ पदांसाठी नवीन भरती जाहीर झालेली आहे. ही भरती इंटेन्सिव्हिस्ट, जनरल फिजिशियन, नेत्ररोगतज्ज्ञ, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, नवजात शिशू तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजी टेक्नॉलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट या पदांसाठी होत असून एकूण १२ रिक्त जागा आहेत.या
भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखतीचा दिनांक 17 आणि 18 डिसेंबर 2024 आहे तरी ईच्छुक आणि पात्र उमेदवारांनी भरतीच्या जाहिरातीची pdf वाचून मगच या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. BARC Mumbai Bharti 2024
BARC Mumbai Bharti 2024 भरतीचे नाव
Bhabha Atomic Research Centre Mumbai Bharti 2024
BARC Mumbai Bharti 2024 पदाचे नाव:
इंटेन्सिव्हिस्ट, जनरल फिजिशियन, नेत्ररोगतज्ज्ञ, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, नवजात शिशू तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजी टेक्नॉलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट

BARC Mumbai Bharti 2024 एकूण रिक्त जागा:
12 रिक्त जागा
पदाचे नाव | पद संख्या |
इंटेन्सिव्हिस्ट | 02 |
जनरल फिजिशियन | 02 |
नेत्ररोगतज्ज्ञ | 01 |
गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट | 01 |
नवजात शिशू तज्ञ | 01 |
रेडिओलॉजिस्ट | 03 |
पॅथॉलॉजी टेक्नॉलॉजिस्ट | 01 |
फिजिओथेरपिस्ट | 01 |
एकूण | 12 |
BARC Mumbai Bharti 2024 मुलाखतीची तारीख :
17 आणि 18 डिसेंबर 2024
पदाचे नाव | मुलाखतीची तारीख |
इंटेन्सिव्हिस्ट | 17 डिसेंबर 2024 |
जनरल फिजिशियन | 17 डिसेंबर 2024 |
नेत्ररोगतज्ज्ञ | 18 डिसेंबर 2024 |
गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट | 17 डिसेंबर 2024 |
नवजात शिशू तज्ञ | 18 डिसेंबर 2024 |
रेडिओलॉजिस्ट | 17 डिसेंबर 2024 |
पॅथॉलॉजी टेक्नॉलॉजिस्ट | 17 डिसेंबर 2024 |
फिजिओथेरपिस्ट | 18 डिसेंबर 2024 |
BARC Mumbai Bharti 2024 मासिक वेतन:
पदाचे नाव | मासिक वेतन (₹) |
इंटेन्सिव्हिस्ट | 64,367/- |
जनरल फिजिशियन | 22,984/- |
नेत्ररोगतज्ज्ञ | 91,936/- |
गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट | 1,13,793/- |
नवजात शिशू तज्ञ | 1,13,793/- |
रेडिओलॉजिस्ट | 91,936- 1,60,160/- |
पॅथॉलॉजी टेक्नॉलॉजिस्ट | 79,456/- |
फिजिओथेरपिस्ट | 59,696/- |
BARC Mumbai Bharti 2024 वयोमर्यादा:
25 – 60 वर्षे

नवनवीन update साठी :: Click Here
Indian Institute of Management Mumbai bharti 2024, IIM Mumbai मध्ये विविध पदासाठी भरती
BARC Mumbai Bharti 2024 शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
इंटेन्सिव्हिस्ट | M.D./DNB in General Medicine and degree in Intensive Care |
जनरल फिजिशियन | M.D./DNB in General Medicine, Speciality |
नेत्ररोगतज्ज्ञ | MS/MD/DNB in Ophthalmology |
गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट | DM in Gastroenterology |
नवजात शिशू तज्ञ | DM/DNB in Neonatologist |
रेडिओलॉजिस्ट | M.D. /DNB or equivalent in Radio-Diagnosis |
पॅथॉलॉजी टेक्नॉलॉजिस्ट | M.Sc. Science with PGDMLT/DMLT or MLT/Microbiology/Biochemistry/ Health Science with 60% marks |
फिजिओथेरपिस्ट | Bachelor of Physiotherapy with 50% marks |
BARC Mumbai Bharti 2024 आवश्यक अनुभव:
पदाचे नाव | आवश्यक अनुभव |
इंटेन्सिव्हिस्ट | 4 ते 10 वर्षे |
जनरल फिजिशियन | 1 ते 4 वर्षे |
नेत्ररोगतज्ज्ञ | 1 ते 4 वर्षे |
गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट | 4 ते 10 वर्षे |
नवजात शिशू तज्ञ | 4 ते 10 वर्षे |
रेडिओलॉजिस्ट | 10 ते 16 वर्षे |
पॅथॉलॉजी टेक्नॉलॉजिस्ट | कमीत कमी २ वर्षे |
फिजिओथेरपिस्ट | कमीत कमी २ वर्षे |
BARC Mumbai Bharti 2024 अर्ज कसा करावा:
- या भरतीमध्ये उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
- इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी खालील कागदपत्रांच्या एक सेट झेरॉक्स प्रतींसह आणि मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित राहावे:
जन्मतारखेचे प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रता (दहावी, बारावी, एमबीबीएस आणि पदव्युत्तर पदवी – वर्षानुसार गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्र, इंटर्नशिप पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र), नोंदणी प्रमाणपत्र, अनुभवाचे प्रमाणपत्र आणि एक पासपोर्ट साईझ स्वतःचा फोटो. - मुलाखतीचे ठिकाण:
ग्राउंड फ्लोअर कॉन्फरन्स रूम नंबर 1, BARC हॉस्पिटल, अनुशक्तिनगर, मुंबई – 400094. - जर उमेदवारांची संख्या अधिक असेल, तर मुलाखतीसाठी उमेदवारांना एमबीबीएस मध्ये मिळालेल्या टक्केवारीच्या आधारे शॉर्टलिस्ट केले जाईल.
- उमेदवारांनी सकाळी 8:30 वाजता हजर राहावे. सकाळी 9:30 नंतर आलेल्या उमेदवारांना परवानगी दिली जाणार नाही.
BARC Mumbai Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स/Important Links:
📃 मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |