10 वी पास उमेदवारांसाठी 3508 जागांची एअरपोर्ट भरती सुरू : BAS Airport Bharti 2024

BAS Airport Bharti 2024 : BAS एअरपोर्ट भरती2024 अंतर्गत 10वी पास उमेदवारांसाठी भरती निघालेली आहे या भरतीसाठी ची पद संख्या 3508 आहे नोटिफिकेशन प्रकाशित करण्यात आलेले आहेत . तसेच या भरतीसाठी अर्ज कसा करावा . अर्ज करण्याची पद्धत काय आहे त्याचे नाव संपूर्ण माहिती पण जाणून घेणार आहोत . जर तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असेल पण तुमचे शिक्षण दहावी किंवा बारावीनंतर ही एक मोठी ची नोकरीची मोठी संधी तुमच्यासाठी आहे .(BAS Airport Vacancy 2024)

BAS Airport Bharti 2024

BAS Airport Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरतीसाठी करावा . या भरतीचे अधिवेशनात देखील प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी 10 वी पास आणि 12 वी पास उमेदवार देखील आरामात अर्ज करू शकतात .ही एक प्रकारची मेगा भरती आहे ते विमानतळावर काम करण्याची संधी संधी भेटणार आहे विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे अर्ज करण्याची पद्धत अतिशय सोपे आहे .

BAS Airport Vacancy 2024 बद्दल थोडक्यात माहिती…

भारतीय एव्हिएशन सर्विसेस ने 3500 हून अधिक पदांसाठी मागवलेले आहेत .आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत .या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2024 आहे आणि त्यापूर्वी आपल्याला अर्जही करावे लागणार आहेत कर्जाची दिनांक संपल्यानंतर भरलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.BAS Airport Bharti 2024

पदाचे नावएअरपोर्ट ग्राउंड स्टाफ भरती
अर्जाची पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारतात
वेतन30,000 रुपये
अर्जाची शेवटची तारीख31 ऑक्टोबर
शैक्षणिक पात्रतादहावी आणि बारावी पास
वयोमर्यादा18 ते 33 वर्ष
अर्ज शुल्क380 रुपये

एअरपोर्ट भरती ही बीएस एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ या अंतर्गत होणार आहेत. म्हणजेच बीएसए एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ भरतीचा विभाग असणार आहे .त्यातील एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ हे पदाचे नाव आहे .आणि या एअरपोर्ट साठी अर्ज करू इच्छित असाल, तर इंडियन सर्विसेस बी एस 3508 जागांसाठी भरती होत आहे तसेच वरील पदासाठी एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे नोकरी करत इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी संपूर्ण इंडियामध्ये ही नोकरी असणार आहे.

BAS Airport Bharti 2024 : कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत ?

एअरपोर्ट भरती मधून भारतीय विमान वाहतूक सेवांमध्ये एकूण 3508 पदे आणि 2653 रिक्त पदे ग्राहक सेवा एजंट साठी आणि 855 रिक्त पदे हाउसकीपिंग साठी आहेत. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट लागू करण्यात आलेली आहे 10 वी आणि 12 वी पास असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा आणि मुलाखत द्यावी लागणार आहे .आणि त्यातून त्यांची निवड केली जाणार आहे.

एअरपोर्ट भरती साठी वयोमर्यादा किती आहे ?

भरतीसाठी प्रक्रियेसाठी सहा पदानुसार उमेदवारांना हीच भरावी लागणार आहे .या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाच्या अटी प्रमाणे वयाची अटही लागू करण्यात आलेली आहे .पदानुसार वयाची अट लागू करण्यात आलेली आहे .तसेच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही भरती प्रक्रिया एक संधी म्हणून आहे. यावरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी आणि त्यानंतर अर्ज करावा आपण अर्ज नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत .हेदेखील व्यवस्थित पहावे .परत एकदा भारतीय अर्थ करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत .30 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची दिनांक आहे .BAS Airport Bharti 2024

BAS Airport Bharti 2024 : बीएस एअरपोर्ट स्टाफ याअंतर्गत होत असलेल्या भरतीसाठी सॅलरी ही 12000 रुपये पासून 30 हजार रुपये मिळणार आहेत .आणि 26 जुलै रोजी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे .आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोंबर ही देण्यात आलेली आहे. वरील बीएस एअरपोर्ट अंतर्गत होत असलेल्या भरतीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षण संस्थेतून 12 वी पास असणे आवश्यक आहे. तसेच लोडर हाऊसिंग हाऊसिंग या पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त पूर्ण 10 वी पास असणे आवश्यक आहे .

भारतीय मानांक ब्युरो विभागात विविध पदांसाठी भरती सुरू

BAS Airport Bharti 2024 : बीएस एअरपोर्ट अंतर्गत होत असलेल्या भरतीसाठी अर्ज शुल्क कस्टमर सर्विस एजंट या पदासाठी 380 आहे तसेच एअरपोर्ट लोडर हाउसिंग या पदासाठी 340 लागणार आहेत. पदासाठी अर्ज करत असाल तर या भरतीची वयोमर्यादा 18 ते 28 वर्षे आहे यामध्ये एअरपोर्ट हाऊसिंग या पदासाठी वयोमर्यादा 18 ते 33 असे आहे वयाचे गणना ही 1 जुलै 2024 रोजी या आधारावर केली जाणार आहे.

BAS Airport Bharti 2024

BAS Airport Bharti 2024 : या भरतीसाठी एकूण 3508 पदे रिक्त आहेत त्यातील 653 रिक्त पदी ग्राहक सेवा एजंट आणि 855 पदे हाउसकीपिंग आहेत या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता दहावी आणि बारावी पास असणे गरजेचे आहे या भरतीची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे त्याची अट देखील दिलेले आहे जर तुम्ही ग्राहक सेवा एजंट साठी अर्ज करणार असाल तर तुमचे वय 18 ते 28 वर्षे असावे याचबरोबर तुम्ही हाउसकीपिंग अर्ज करत असाल तर तुमचे वय कमाल 33 वर्षे असावे वी चा अभ्यास करत असलेले लोक देखील या भरतीचा अर्ज करू शकतात म्हणजेच जो उमेदवार 12 वी येथील शिकत आहे तो उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो .

BAS Airport Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

इच्छुक उमेदवारांना दिलेल्या मराठीच्या अर्ज करायचे आहेत. अंतिम दिनांक नंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत .म्हणूनच निवड झालेल्या उमेदवारांना हा देखील मिळणार आहे .या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा तसेच एअरपोर्ट भरतीच्या वेबसाईटवर हा अर्ज करावा .त्या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती मिळेल .गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड ही केली जाणार आहे थेट भारतीय विमान नोकरी करण्याची ही मोठी संधी आहे.BAS Airport Bharti 2024

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी
येथे क्लिक करून पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करून पहा

FAQ :

एअरपोर्ट भरतीसाठी किती जागांची भरती होणार आहे ?

एअरपोर्ट भरतीसाठी 3508 जागांची भरती होणार आहे .

एअरपोर्ट भरतीसाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा आहे ?

एअरपोर्ट भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

एअरपोर्ट भरती साठी वयोमर्यादा किती ?

एअरपोर्ट भरती साठी वयोमर्यादा 18 ते 33 वर्ष असणार आहे .

एअरपोर्ट भरतीसाठी अंतिम मुदत किती देण्यात आलेली आहे ?

एअरपोर्ट भरतीसाठी अंतिम मुदत 31 ऑक्टोंबर 2024 देण्यात आलेली आहे .

Leave a Comment