भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत 50 रिक्त जागांसाठी भरती सुरू ; इथून करा अर्ज : BEL Bharti 2024

BEL Bharti 2024 बी ई एल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरती अंतर्गत अप्रेंटिस या पदासाठी रिक्त असलेल्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आले आहेत तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिलेल्या संबंधित तारखेला दिलेल्या पत्त्यावर ती वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे या भरती अंतर्गत मुलाखतीसाठी उमेदवारांकडे दिनांक 17 ते 21 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे.

BEL Bharti 2024

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे तसेच यावर ती अंतर्गत उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार असल्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या संबंधित तारखेला दिलेल्या पत्त्यावर ती वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे तसेच मुलाखतीसाठी येत असताना उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.

BEL Bharti 2024 आवश्यक पात्रता :

पदाचे नाव : अप्रेंटिस

वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे

उपलब्ध पद संख्या : 50 रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता : EE/मेकॅनिकल मध्ये आयटीआय

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : सेंटर फॉर लर्निंग अँड डेव्हलपमेंट जलाहल्ली, बंगळूर 560013

मुलाखतीसाठी अंतिम तारीख : 17 ते 21 ऑक्टोबर 2024

click here

नवनवीन update साठी :: Click Here

BEL Bharti 2024 साठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमिलेयर
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

BEL Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • BEL Bharti 2024 या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे
  • उमेदवारांनी दिलेली अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे
  • या भरती अंतर्गत मुलाखतीसाठी दिनांक 17 ते 21 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे
  • उमेदवारांनी मुलाखतीसाठी येत असताना आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सोबत घेऊन येणे बंधनकारक राहील
  • अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी मुलाखतीसाठी वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे. BEL Bharti 2024

📃 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

रेल्वे जमीन विकास प्राधिकरण अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Leave a Comment