BEL Bharti 2024 (Bharat Electronics Limited): भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत “निश्चित कार्यकाळ अभियंता” या पदासाठी नवीन भरती!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

BEL Bharti 2024 :: BEL (Bharat Electronics Limited) Bharti 2024: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्याकडून 229 रिक्त जागांसाठी भरती सुरु झालेली आहे. ही भरती निश्चित कार्यकाळ अभियंता (Fixed Tenure Engineer) या पदासाठी होत असून यामध्ये एकूण ४ ट्रेड आहेत. हे ४ ट्रेड मिळून एकूण 229 पदांसाठी हि भरती होत आहे.

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2024 आहे तरी उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आत अर्ज करावा. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीच्या जाहिरातीची PDF काळजीपूर्वक वाचून घ्यावी. भरतीच्या जाहिरातीची PDF ची लिंक आणि अर्ज करण्यासाठीची लिंक खाली दिलेली आहे .

BEL Bharti 2024 भरतीचे नाव:

BEL (Bharat Electronics Limited) Bharti 2024

BEL Bharti 2024 पदाचे नाव:

निश्चित कार्यकाळ अभियंता (Fixed Tenure Engineer)

Discipline /Trade: Electronics, Mechanical, Computer Science, Electrical

BHEL Bharti 2024
BHEL Bharti 2024

BEL Bharti 2024 एकूण रिक्त जागा:

229 रिक्त पदे

ट्रेडपद संख्या 
Electronics85
Mechanical52
Computer Science90
Electrical2

BEL Bharti 2024 नोकरीचे ठिकाण:

बेंगळुरू कॉम्प्लेक्स, अंबाला, जोधपूर, बठिंडा, मुंबई विशाखापट्टणम, दिल्ली, इंदूर, गाझियाबाद

BEL Bharti 2024 अर्ज पद्धती:

या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.

BEL Bharti 2024 अंतिम दिनांक:

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 10 डिसेंबर 2024 आहे.

BEL Bharti 2024 वेतन:

CTC ₹12 लाख-₹12.5 लाख

BEL Bharti 2024 वयोमर्यादा:

प्रवर्गवयोमर्यादा
अनारक्षित (UR)28 वर्षे

Relaxation of Upper Age Limit (वयोमर्यादेतील शिथिलता)

क्रमांकप्रवर्गवयोमर्यादेतील शिथिलता
1इतर मागासवर्गीय (Non-Creamy Layer)3 वर्षे
2अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती5 वर्षे
3किमान 40% अपंगत्व असलेले अपंग व्यक्ती (PwBD)10 वर्षे

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

MECL Nagpur Recruitment 2024 : 25 रिक्त पदांसाठी (Mineral Exploration Corporation Limited ) मध्ये भरती जाहीर!! आताच अर्ज करा.

BEL Bharti 2024 अर्ज शुल्क (Application Fee):

प्रवर्गअर्ज शुल्क
सामान्य (GEN) / इतर मागासवर्गीय (NCL) / आर्थिक दुर्बल घटक (EWS)₹400 + 18% GST म्हणजेच ₹472/-
अनुसूचित जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) / PwBD / माजी सैनिक (Ex-servicemen)अर्ज शुल्कातून सूट

BEL Bharti 2024 शैक्षणिक पात्रता :

Electronics / Mechanical / Computer Science / Electrical Engineering या अभियांत्रिकी शाखांमध्ये मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठ/महाविद्यालयातून BE/B.Tech/B.Sc (4 वर्षांचा कोर्स) पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे.

वरील अभियांत्रिकी पदांसाठी शाखा आणि विषय खालीलप्रमाणे आहेत:

क्रमांकविषयशाखा
1ElectronicsElectronics, Electronics & Communication, Electronics & Telecommunication, Electronics & Instrumentation, Instrumentation, Communication, Telecommunication
2MechanicalMechanical Engineering, Mechatronics, Industrial Engineering & Management
3Computer ScienceComputer Science, Computer Science & Engineering, Computer Science Engineering, Information Technology, Information Science & Engineering, Data Science & Engineering, Artificial Intelligence, Artificial Intelligence Engineering
4ElectricalElectrical, Electrical and Electronics Engineering

BEL Bharti 2024 अर्ज कसा करावा:

वरील शैक्षणिक पात्रता पूर्ण असलेल्या उमेदवारांनी https://jobapply.in/BEL2024BNGEngineerFTE/Default.aspx या ऑनलाइन लिंकद्वारे अर्ज भरावा. ही लिंक BEL च्या अधिकृत वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे.

  • पदासाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने जाहिरातीत नमूद केलेली पात्रता निकष पूर्ण आहेत याची खात्री करावी.
  • भविष्यातील संदर्भासाठी अर्जाचा प्रिंटआउट आणि शुल्क भरलेली पावती उमेदवाराने जतन करावी.
  • उमेदवारांकडे वैध आणि सक्रिय ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे, जो ऑनलाइन अर्जामध्ये नमूद करावा. संगणक आधारित चाचणी, मुलाखत आणि इतर माहिती उमेदवाराने दिलेल्या ई-मेल आयडीवर पाठवली जाईल. ई-मेल आयडी इतर कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू नये. ई-मेल पोहोचण्यात समस्या आल्यास BEL जबाबदार राहणार नाही. एकदा ई-मेल आयडी किंवा मोबाइल क्रमांक नोंदवल्यानंतर त्यामध्ये बदल करता येणार नाही.

BEL Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स/Important Links:

📃 मूळपीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
🌐 Online अर्जयेथे क्लीक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

IITM Pune Bharti 2024:55 रिक्त पदांकरिता भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे अंतर्गत ऑनलाईन अर्ज सुरू !!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment