BEL Bharti 2025: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL)अंतर्गत 32 रिक्त जागांची भरती जाहीर! पात्रता : ITI, १२ वी,डिप्लोमा!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

BEL Bharti 2025: BEL Recruitment 2025 भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती (BEL)अंतर्गत “तंत्रज्ञ, अभियांत्रिकी सहाय्यक प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ सहाय्यक” या तीन पदांची भरती करायची आहे. या पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरायच्या आहेत. तंत्रज्ञच्या 21, अभियांत्रिकी सहाय्यक प्रशिक्षणार्थीच्या 08 आणि कनिष्ठ सहाय्यक पदाच्या 03 जागा भरायच्या आहेत.

सर्व पदांसाठी अनुभव आवश्यक आहे. उमेदवाराने अर्जात दिलेली माहिती खोटी किंवा चुकीची आढळल्यास अर्ज नाकारला जाईल. उमेदवारांची निवड लेखी परीक्षाच्या माध्यमातून होईल. यासाठी दोन टप्प्यात परीक्षा घेतली जाईल. एकूण 150 गुणांची ही परीक्षा असेल. निवड झाल्यांनतर उमेदवारास 6 महिन्याचा शिकाऊ प्रशिक्षण कालावधी असेल. परीक्षेसाठीचे ऍडमिट कार्ड फक्त ऑनलाइन डाऊनलोड करता येईल.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करतेवेळी आवश्यक सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे. अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे, SC/ST/PwBD/माजी सैनिक असणाऱ्या उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 एप्रिल 2025 आहे.

पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज जाण्यापूर्वी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचावी.

BEL Recruitment 2025

Bharat Electronics Limited Recruitment (BEL) is to recruit three posts of “Technician, Engineering Assistant Trainee, Junior Assistant”. A total of 32 vacancies are to be filled for these posts. 21 vacancies for Technician, 08 vacancies for Engineering Assistant Trainee and 03 vacancies for Junior Assistant.

Experience is required for all posts. If the information provided by the candidate in the application is found to be false or incorrect, the application will be rejected. Candidates will be selected through a written examination. For this, the examination will be conducted in two stages. This examination will be of a total of 150 marks. After selection, the candidate will have a 6-month apprenticeship training period. The admit card for the examination can be downloaded only online.

Apply online. All the required documents must be scanned and uploaded while applying. The application fee is to be paid online, there is no application fee for SC/ST/PwBD/Ex-Servicemen candidates. Applications must be submitted before the last date. The last date for applying is 9 April 2025.

Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully before applying.

BEL Recruitment 2025 Notification


पदाचे नाव – तंत्रज्ञ, अभियांत्रिकी सहाय्यक प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ सहाय्यक
एकूण जागा – 32 जागा

पदाचे नावपद संख्या
तंत्रज्ञ21
अभियांत्रिकी सहाय्यक प्रशिक्षणार्थी08
कनिष्ठ सहाय्यक03

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

BEL Bharti 2025: नोकरीची जबाबदारी

तंत्रज्ञ (Technician)

  • उत्पादन व देखभाल संबंधित टेक्निकल काम करणे.
  • मशिनरी, उपकरणे आणि साधनसामग्रीची दुरुस्तीव काळजी घेणे.
  • उत्पादन प्रक्रियेत अचूकता राखणे आणि गुणवत्तेची खात्री करणे.
  • सुरक्षा आणि SOP (Standard Operating Procedures) चे पालन करणे.

अभियांत्रिकी सहाय्यक (Engineering Assistant)

  • अभियांत्रिकी तंत्रज्ञानाशी संबंधित कामे बघणे
  • उत्पादन, चाचणी आणि गुणवत्ता नियंत्रण प्रक्रियेत सहकार्य करणे.
  • तांत्रिक दस्तऐवजीकरण तयार करणे आणि देखभाल नोंदी ठेवणे.

अभियांत्रिकी सहाय्यक (Engineering Assistant)

  • अभियांत्रिकी तंत्रज्ञानाशी संबंधित कामे बघणे.
  • उत्पादन, चाचणी आणि गुणवत्ता नियंत्रण प्रक्रियेत सहकार्य करणे.
  • तांत्रिक दस्तऐवजीकरण तयार करणे आणि देखभाल नोंदी ठेवणे.

BEL Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
तंत्रज्ञ10th, ITI
अभियांत्रिकी सहाय्यक प्रशिक्षणार्थीDiploma
कनिष्ठ सहाय्यकB.Com, BBM

BEL Pune Recruitment 2025
BEL Recruitment 2025

BEL Bharti 2025: वयोमर्यादा

  • 28 वर्षे

BEL Bharti 2025: अनुभव

  • सर्व पदांसाठी अनुभव आवश्यक आहे.

BEL Bharti 2025: वेतन

पदाचे नाववेतनश्रेणी
तंत्रज्ञरु. 21,500 – 82,000/- दरमहा
अभियांत्रिकी सहाय्यक प्रशिक्षणार्थीरु. 24,500 – 90,000/- दरमहा
कनिष्ठ सहाय्यकरु. 21,500 – 82,000/- दरमहा


BEL Recruitment 2025 Apply Online

  • या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे
  • त्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉगिन करून अर्ज करा
  • अर्ज करताना सर्व माहिती अचूक व योग्य भरावी.
  • तसेच अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
  • अपूर्ण अर्ज किंवा कागदपत्रे स्कॅन केली नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे .
  • अर्ज शुल्क online पद्धतीने भरायचे आहे.

BEL Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • ओळखपत्र (मतदानकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड)
  • नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र ०
  • जात प्रमाणपत्र
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • डोमेसाइल
  • अनुभव प्रमाणपत्र
  • अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो

BEL Bharti 2025: अर्ज शुल्क

  • सामान्य/OBC/EWS उमेदवारांसाठी – रु.250
  • SC/ST/PwBD/माजी सैनिक असणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज शुल्क नाही.

BEL Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • पात्र उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.
  • ही लेखी परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाईल.
  • ती जनरल अ‍ॅप्टिट्यूडची 50 गुण आणि तांत्रिक असणारी 100 गुणांची असेल.
  • यामध्ये तर्कशक्ती, विश्लेषणात्मक कौशल्य, सामान्य ज्ञान आणि संबंधित क्षेत्रातील तांत्रिक ज्ञानांची तपासणी केली जाईल.
  • अशी एकूण 150 गुणांची ही परीक्षा असेल.
  • या परीक्षेतील गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
  • निवड झाल्यानंतर उमेदवाराचा 6 महिन्याचा शिकाऊ प्रशिक्षण कालावधी असेल

BEL Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात – 19 मार्च 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारिख – 9 एप्रिल 2025

BEL Recruitment 2025 Apply Online

📑  PDF जाहिरातइथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज कराइथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

MPKV Bharti 2025: महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अहमदनगर अंतर्गत “कनिष्ठ अभियंता” या पदाची भरती जाहीर! अधिक माहिती पहा.

BEL Bharti 2025
BEL Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment