BEL Bharti 2025: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL)अंतर्गत एकूण 40 रिक्त जागांची भरती जाहीर! सविस्तर माहिती पहा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

BEL Bharti 2025: BEL Recruitment 2025 भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL)अंतर्गत “वरिष्ठ सॉफ्टवेअर प्रशिक्षणार्थी-I, कनिष्ठ सॉफ्टवेअर प्रशिक्षणार्थी-I, सॉफ्टवेअर व्यावसायिक-I” या पदाची भरती जाहीर झाली आहे. या पदाच्या एकूण 40 रिक्त जागा भरायच्या आहेत. यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत.

अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक द्यावी. अर्ज सबमिट केल्यानंतर कोणतेही बदल करता येणार नाहीत त्यामुळे अर्ज सबमिट करताना सर्व माहिती तपासून घ्यावी. आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत . पात्र व इच्छूक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

BEL Recruitment 2025

Bharat Electronics Limited (BEL) has announced the recruitment of the post of “Senior Software Trainee-I, Junior Software Trainee-I, Software Professional-I”. A total of 40 vacancies are to be filled for this post. For this, the application has to be made online. Apply by clicking on the given link. The necessary documents should be scanned and uploaded in pdf format along with the application.

All the information should be given correctly and accurately in the application. No changes can be made after submitting the application, so check all the information while submitting the application. The applications received will be scrutinized and the eligible candidates will be selected through interview.

The last date for applying is 30 June 2025. Applications received after the last date will not be considered. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.

BEL Bharti 2025: Notification

  • पदाचे नाव – वरिष्ठ सॉफ्टवेअर प्रशिक्षणार्थी-I, कनिष्ठ सॉफ्टवेअर प्रशिक्षणार्थी-I, सॉफ्टवेअर व्यावसायिक-I
  • एकूण जागा – 40 जागा
पदाचे नावपद संख्या
वरिष्ठ सॉफ्टवेअर प्रशिक्षणार्थी-I15
कनिष्ठ सॉफ्टवेअर प्रशिक्षणार्थी-I15
सॉफ्टवेअर व्यावसायिक-I10

BEL Bharti 2025: नोकरीची जबाबदारी

वरिष्ठ सॉफ्टवेअर प्रशिक्षणार्थी-I

  • सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट (Software Development), टेस्टिंग आणि आयटी सपोर्ट व मेंटेनन्स करणे
  • नवीन सॉफ्टवेअर प्रोजेक्ट्सवर काम करणे आणि मॉड्यूल तयार करणे.
  • यूजर समस्यांचे निराकरण आणि तांत्रिक मदत पुरवणे.
  • सिस्टम्सचे अपडेट्स व बग फिक्सेस करणे.

कनिष्ठ सॉफ्टवेअर प्रशिक्षणार्थी-I

  • सॉफ्टवेअर टेस्टिंग, डेव्हलपमेंटमध्ये मदत करणे.
  • विविध विभागांना तांत्रिक सहाय्य (Technical Assistance) पुरवणे.
  • डोक्युमेंटेशन व कोडिंगमधील बेसिक जबाबदाऱ्या पार पाडणे.

सॉफ्टवेअर व्यावसायिक-I

  • संपूर्ण सॉफ्टवेअर प्रोजेक्टची जबाबदारी: डिझाइन, कोडिंग, टेस्टिंग, डिप्लॉयमेंट करणे
  • टीम लीडरशिप, क्लायंटशी संवाद, आणि तांत्रिक समस्या सोडवणे.
  • प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि तांत्रिक धोरणात्मक निर्णय घेणे.

BEL Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ सॉफ्टवेअर प्रशिक्षणार्थी-IMCA, M.Sc (Computer Science/IT)
कनिष्ठ सॉफ्टवेअर प्रशिक्षणार्थी-IBCA, B.Sc (Computer Science/IT)
सॉफ्टवेअर व्यावसायिक-IBE / B.Tech (Computer Science/IT)

BEL Bharti 2025: वयोमर्यादा

  • 26 वर्षे ते 40 वर्षे

BEL Bharti 2025: अनुभव

  • सर्व पदांसाठी अनुभव आवश्यक आहे.
  • वरिष्ठ सॉफ्टवेअर प्रशिक्षणार्थी-I आणि कनिष्ठ सॉफ्टवेअर प्रशिक्षणार्थी-I पदांसाठी 0 ते 1 वर्षांचा अनुभव आवश्यक.
  • तसेच सॉफ्टवेअर व्यावसायिक-I पदासाठी औद्योगिक क्षेत्रातील किमान 5 वर्षांचा अनुभव आवश्यक.

BEL Bharti 2025: वेतन

पदाचे नाववेतनश्रेणी
वरिष्ठ सॉफ्टवेअर प्रशिक्षणार्थी-I₹35,000/- प्रति महिना
कनिष्ठ सॉफ्टवेअर प्रशिक्षणार्थी-I₹25,000/- प्रति महिना
सॉफ्टवेअर व्यावसायिक-I₹60,000/- प्रति महिना

BEL Bharti 2025: अर्ज शुल्क

  • वरिष्ठ सॉफ्टवेअर प्रशिक्षणार्थी-I: ₹150/- + 18% GST
  • कनिष्ठ सॉफ्टवेअर प्रशिक्षणार्थी-I: ₹100/- + 18% GST
  • सॉफ्टवेअर व्यावसायिक-I: ₹450/- + 18% GST

SC/ST/PwBD उमेदवारांना यांना अर्ज शुल्क नाही.

BEL Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जसोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत.
  • ऑनलाइन अर्ज भरताना सर्व माहिती अचूक भरावी.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर कोणतेही बदल करता येणार नाहीत त्यामुळे अर्ज सबमिट करताना सर्व माहिती तपासून घ्यावी.
  • जर एखाद्या उमेदवाराने एका पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज केले असतील,
  • तर ज्या अर्जासाठी बँक चलन जमा केलेले असेल तो अर्ज ग्राह्य धरला जाईल.
  • शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्जामध्ये सर्व माहिती अचूक व योग्य असावी.

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

BEL Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • वयाचा पुरावा (SSLC/दहावी प्रमाणपत्र)
  • पासपोर्ट साइज फोटो
  • शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र
  • CGPA/DGPA/OGPA किंवा ग्रेडचं टक्केवारीत रूपांतर प्रमाणपत्र
  • विद्यापीठ/संस्था/महाविद्यालयाने दिलेले प्रमाणपत्र
  • NOC प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • ओळखपत्र (मतदानकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड)
  • अनुभव प्रमाणपत्र

SSC Bharti 2025: कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत एकूण 2402 रिक्त जागांची भरती जाहीर! अधिक माहिती पहा.

BEL Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • या पदांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.
  • आलेल्या अर्जांची तपासणी करून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट काढावी.
  • शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची लिस्ट जाहीर करून त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
  • मुलाखतीच्या वेळी आवश्यक कागदपत्रे तपासले जातील.
  • उमेदवाराची केवळ पात्रता पूर्ण आहे म्हणून निवड केली जाईल.

BEL Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात – 4 जून 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2025

BEL Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑  PDF जाहिरात इथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज कराइथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

TISS Mumbai Bharti 2025, टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई मध्ये रिक्त पदासाठी भरती, पगार ₹ ४०,००० ते ₹ ४५,००० /– आजच अर्ज करा!!!

BEL Bharti 2025
BEL Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now