BEL Pune Bharti 2025, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड पुणे मध्ये विविध जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

BEL Pune Bharti 2025 भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड पुणे मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, या मध्ये Senior Engineer आणि Deputy Engineer ही दोन पदे भरली जाणार आहे, या दोन पदासाठी एकूण ०३ रिक्त जागा आहे.

पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात पाहावी नंतरच अर्ज करावा.

भरती बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे, भरतीचा अर्ज कसा भरावा, भरतीची जाहिरात आणि आँनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे.

BEL Pune Recruitment 2025

Bharat Electronics Limited (BEL) Pune has announced a recruitment process for various positions. The available positions include Senior Engineer and Deputy Engineer, with a total of 03 vacancies to be filled.

Eligible candidates are encouraged to submit their applications before the final deadline. It is essential to review the recruitment advertisement carefully before applying to ensure all criteria are met.

Detailed information about the recruitment process is provided below. This includes how to fill out the application, the official recruitment notification, and the link for online application. Don’t miss this opportunity—apply now!

BEL Pune Bharti 2025

भरती विभागBharat Electronics Limited Pune
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
( Government Job)
भरती श्रेणीकेंद्र सरकार
( Central Government)
पदाचे नावSenior Engineer आणि Deputy Engineer
एकूण रिक्त जागा०३
शैक्षणिक पात्रतापडानुसार विविध
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अधिकृत वेबसाईटhttp://www.bel-india.in/

BEL Pune Bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
Senior Engineer०१
Deputy Engineer०२
एकूण०३

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

BEL Pune Recruitment 2025 शैक्षणिक पात्रता / Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Senior Engineer🔹BE / B. Tech / AMIE / GIETE Electrical
🔹 ४ ते ५ वर्षाचा अनुभव
Deputy Engineer🔹BE / B. Tech / AMIE / GIETE Electrical or CIVIL

BEL Pune Bharti 2025 वयोमर्यादा / Age limitations

पदाचे नाववयोमर्यादा
Senior Engineer३५
Deputy Engineer२८

Dharampeth Polytechnic Nagpur Bharti 2024, धरमपेठ पॉलिटेक्निक नागपूर मध्ये लैक्चरर पदासाठी भरती

BEL Pune Bharti 2025 वेतनश्रेणी / Salary

पदाचे नाववेतनश्रेणी
Senior Engineer₹ ५०,००० /- ते
₹ १,६०,०००/-
Deputy Engineer₹ ४०,०००/- ते
₹ १,४०,०००/-

BEL Pune Recruitment 2025 नोकरीचे ठिकाण / Job Location

🔹 नोकरीचे ठिकाण पुणे नागपूर
BEL Pune Bharti 2025
BEL Pune Bharti 2025

BEL Pune Bharti 2025 अर्ज कसा करावा / How To Apply

🔹 भरती मध्ये आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.
🔹आँनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या Apply Online या लिंकवर क्लिक करा.
🔹 Registration करा, आयडी आणि पासवर्ड तयार करा.
🔹लॉगिन करून संपुर्ण माहिती भरा.
🔹 आवश्यक कागदपत्र फोटो आणि Signeture स्कॅन करून अपलोड करा.
🔹application फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.
🔹आवश्यक असल्यास फॉर्म ची प्रिंट काढा किंवा pdf मध्ये save करून ठेवा.

BEL Pune Bharti 2025 अर्ज शुल्क / Application Fee

CategoryApplication Fee
Open Category₹ ४७२ /-
Reserve Categoryफी नाही
BEL Pune Recruitment 2025
BEL Pune Recruitment 2025

BEL Pune Recruitment 2025 महत्त्वाच्या तारखा / Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात १८ डिसेंबर २०२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख०७ जानेवारी २०२५

BEL Pune Bharti 2025 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links

📄 अधिकृत जाहिरातईथे क्लिक करा
🌐 Apply Onlineईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट http://www.bel-india.in/

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment