BEST Mumbai Bharti 2025, बेस्ट मुंबई मध्ये रिक्त पदासाठी भरती, पगार ₹ २२,१०२ ते ₹ २८,३२५ /– आजच अर्ज करा!!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

BEST Mumbai Bharti 2025 : BEST Mumbai Recruitment 2025 . बेस्ट मुंबई भरती मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये Bus Driver, Bus Conductor  हे पद भरले जाणार आहे.

वरील पदासाठी ऑफलाईन पद्धतीने आणि इमेल आयडी व्दारे अर्ज मागविण्यात आले आहेत, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे आणि अर्ज करताना भरतीच्या जाहिरातीचा आढावा घेणे आवश्यक आहे.

Brihnmumbai Electrical Supply & Transport Mumbai Bharti 2025 भरतीचा अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात, पाठवण्यासाठी इमेल आयडी आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता खाली दिलेला आहे, भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, लवकरात लवकर अर्ज करा.

BEST Mumbai Recruitment 2025 .

The recruitment process has been organized to fill the vacant posts in BEST Mumbai Bharti, in this recruitment, the post of Bus Driver, Bus Conductor will be filled.

Applications have been invited for the above post offline and through email ID, however, eligible candidates should submit their applications within the last date and it is necessary to review the recruitment advertisement while applying.

How to apply for Brihnmumbai Electrical Supply & Transport Mumbai Bharti 2025 recruitment, recruitment advertisement, email ID to send and address to send the application are given below, more information about the recruitment is given below, apply as soon as possible.

BEST Mumbai Bharti 2025

भरती विभागBrihnmumbai Electrical Supply & Transport Mumbai
बेस्ट मुंबई
BEST Mumbai
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
( Government Job)
भरती श्रेणीमहाराष्ट्र राज्य सरकार
(Maharashtra State Government)
पदाचे नावBus Driver,
Bus Conductor
एकूण रिक्त जागादिलेले नाही
शैक्षणिक पात्रतापदानुसार विवीध
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन आणि ईमेल द्वारे
अधिकृत वेबसाईटhttps://www.bestundertaking.com/

BEST Mumbai Bharti 2025 Post Name and Total Number of Vacancy

पदाचे नाव
🔹Bus Driver

🔹Bus Conductor Male

BEST Mumbai Bharti 2025 Education Qualification

शैक्षणिक पात्रता
🔹Bus Driver :– १) किमान ८ वी उत्तीर्ण
२) प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जारी केलेला प्रवाशी अवजड वाहन परवाना व बॅच (badge)
३) किमान २ वर्षाचा प्रवाशी अवजड वाहन चालविण्याचा अनुभव आवश्यक.

🔹Bus Conductor :– १) किमान १० वी उत्तीर्ण
२) प्रादेशिक परिवहन प्राधिकरण महाराष्ट्र यांनी जारी केलेला बस वाहकाचा परवाना व बॅज (badge).

BEST Mumbai Bharti 2025 Age limitations

पदाचे नाववयोमर्यादा
सर्व पदासाठीदिलेले नाही

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

BEST Mumbai Bharti 2025 Salary

वेतनश्रेणी
🔹बस चालक :– ₹ २८,३२५ /-

🔹बस वाहक पुरुष :– ₹ २२,१०२ /–

BEST Mumbai Bharti 2025 Job Location

पदाचे नावनोकरीचे ठिकाण
सर्व पदासाठीमुंबई बस डेपो

BEST Mumbai Bharti 2025 Application Fee

🔹 फी नाही

BEST Mumbai Bharti 2025 How To Apply

🔹 अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर किंवा इमेल आयडी वर अर्ज सादर करावे.


🔹 भरतीच्या जाहिरातीचा आढावा घेणे गरजेचे आहे.

Van Vibhag Gadchiroli Bharti 2025, वन विभाग गडचिरोली मध्ये रिक्त पदासाठी भरती!!

Brihnmumbai Electrical Supply & Transport Mumbai Bharti 2025 Selection Process

🔹मुलाखत

BEST Mumbai Bharti 2025 Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात२८ मे २०२५
अर्ज करण्याची अंतिम तारीख१५ जून २०२५

BEST Mumbai Bharti 2025 Important Links

📄 भरतीची जाहिरातईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttps://www.bestundertaking.com/

Brihnmumbai Electrical Supply & Transport Mumbai Bharti 2025 Address To Send Application

🔹 अर्ज पाठविण्याचा पत्ता :– 125, 1st Floor, Wadala Udyog Bhawan, Naigaon Cross Road’ Wadala, Mumbai 400031.

🔹 अर्ज पाठविण्याचा इमेल
:– recruitment@mutspl.com

🔹 संपर्क :– बस चालक 8657001725 .
बस कंडक्टर 86570 01773,
( फोन करण्याची वेळ १०:०० am ते ०५:०० pm)

BEST Mumbai Bharti 2025
BEST Mumbai Bharti 2025

IIG Mumbai Bharti 2025, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम मुंबई मध्ये रिक्त पदासाठी थेट मुलाखतीचे आयोजन, पगार ₹ २५,००० ते ₹ ५८,०००/- !!!

ECHS South Pune Bharti 2025, माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना पुणे मध्ये रिक्त पदासाठी भरती आजच अर्ज करा !!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment