Bharati Vidyapeeth Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, भारती विद्यापीठ पुणे येथे रिक्त पदे भरण्यासाठी पात्र, इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती “प्राचार्य” पदासाठी असून ऑफलाईन अर्ज स्वीकारले जातील. या भारतीद्वारे विविध पदे भरावयाची असून अर्जदारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या पत्त्यावर अंतिम तारखेपूर्वी पाठवावीत. ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2024 आहे.
Bharati Vidyapeeth Bharti 2024 थोडक्यात माहिती
🏢 कंपनी/संस्था | 📍 स्थान | 💼 पद | 🕒 प्रकार | 💰 वेतन श्रेणी | 📅 मुलाखत तारीख |
भारती विद्यापीठ | नवी मुंबई | प्राचार्य | – | – | 5 ऑक्टोबर |

bharati vidyapeeth bharti 2024 ही भरती सर्व गटांसाठी खुली असून, ह्या भरतीसाठी असणारी शैक्षणिक पात्रता, वेतन हे मुंबई युनिव्हर्सिटी,AICTE & DTE नियमानुसार राहील .
भारती विद्यापीठ पुणे या भरतीसाठी असलेली पात्रता, वयोमर्यादा, ऑफिशियल नोटिफिकेशन , निवड प्रक्रिया, ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता माहिती खाली दिलेली आहे.

📚 Bharati Vidyapeeth Bharti 2024 पात्रता निकष
शैक्षणिक पात्रता 🎓
- मुंबई युनिव्हर्सिटी,AICTE & DTE नियमानुसार
अनुभव 💼
- मुंबई युनिव्हर्सिटी,AICTE & DTE नियमानुसार
💰 Bharati Vidyapeeth Bharti 2024 वेतन आणि लाभ
वेतन श्रेणी
मुंबई युनिव्हर्सिटी,AICTE & DTE नियमानुसार

नवनवीन update साठी :: Click Here
📝 Bharati Vidyapeeth Bharti 2024 अर्ज प्रक्रिया
- सर्वात प्रथम उमेदवाराने भरतीची अधिकृत जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यावी
- भारती विद्यापीठ पुणे भरती अर्ज हा फक्त offline पद्धतीनेच करायचा आहे
- अपूर्ण माहिती भरलेला अर्ज गृहीत धरला जाणार नाही.
- फोटो, सही नसलेला अर्ज नाकारला जाईल.
- दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 5 ऑक्टोबर २०२४ देण्यात आली आहे .
- अर्ज करण्याचा पत्ता : सचिव, भारती विद्यापीठ भवन, चौथा मजला, भारती विद्यापीठ,केंद्रीय कार्यालय, L.B.S. मार्ग, पुणे – 411 030.
सह्याद्री शिक्षण संस्था अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती सुरू ;
Bharati Vidyapeeth Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे 📑
- अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
- ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड किंवा ड्रायविंग लायसन.
- शैक्षणिक कागदपत्र.
- कामाच्या अनुभवासंबंधित कागतपत्रे.
- जातीचा दाखला.
अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
📌 भारती विद्यापीठ पुणे महत्त्वाच्या सूचना
- अर्ज करण्यापूर्वी सर्व निकष आणि अटी काळजीपूर्वक वाचा.
- तुमचा अर्ज पूर्ण आणि अचूक असल्याची खात्री करा.
- अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करा.
🤔 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
मी Bharati Vidyapeeth Bharti 2024 साठी अर्ज कसा करू शकतो?
फक्त ऑनलाईन