भारतीय मानांक ब्युरो विभागात विविध पदांसाठी भरती सुरू : BIS bharti 2024

BIS bharti 2024 : सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या विविध क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुम्हाला भारतीय मानक ब्युरो या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदर भरतीसाठी उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. त्यामुळे तुम्ही कोणतीही वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज सबमिट करा सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये यासाठी 18 ऑगस्ट 24 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्याचे आलेले आहे .भरतीचे प्रकाशित करण्यासाठी अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर कागदपत्रे पात्रता सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत .

BIS bharti 2024

BIS bharti 2024 : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये सल्लागार या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत . आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे .सदरील भरतीचे प्रकर्ष आलेली अधिकृत खर्च करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट काम मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे . या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्यात कायमस्वरूपी नोकरीत संधी उपलब्ध करून दिला जाणार आहे त्यामुळे तुम्हाला कोणते लांब नोकरीची जाण्याची गरज नाही .आणि केंद्र येणाऱ्या या पदाला उमेदवारांनी आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे अर्ज करण्याची लिंक कागदपत्राची माहिती आपण पाहणार आहोत .

भारतीय मानांक ब्युरो भरती 2024 बद्दल बी आय एस विभागात नोकरी मिळणार आहे तसेच येथील भरतीमध्ये सल्लागार या पदासाठी ही भरती होणार आहे .भरतीचा अर्ज करण्यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठातून क्षेत्रातून पदवीधर असावा सदरील पद्धती ऑनलाईन पद्धतीची आहे .आता कुठेही लांब जाण्याची गरज नाही केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक पगार देखील देण्यात येणार आहे म्हणून लवकरात लवकर अर्ज करा .

भरतीचे नाव
भारतीय मानक ब्युरो भरती 2024
भरती विभागBIS विभागात नोकरी
भरतीची श्रेणीभरती मध्ये सरकार नोकरीच्या संधी
पदाचे नावसल्लागार पद
शैक्षणिक पात्रता पदवीधर
अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन
अर्ज शुल्क अर्ज शुल्क नाही
भरतीची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे

भारतीय मानकरी भरती ही बीआयएस विभागात नोकरी मिळणार आहे .सदरील भरतीमध्ये नोकरीच्या संधी मिळणार आहेत तसेच ही भरती ही सरकारी असणार आहे भरती मध्ये सल्लागार या पदासाठी ही भरती केली जाणार आहे .सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीए पदवीधर असावा किंवा उमेदवार मास कम्युनिकेशन क्षेत्रातून पदवीधर असावा .अथवा सोशल वर्क मध्ये मास्टर्स पदवीधर असावा. BIS bharti 2024

BIS bharti 2024(भारतीय मानक ब्युरो भरती 2024): अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • अर्ज करण्यासाठी उमेदवाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो असावा.
  • उमेदवाराकडे सर्व शैक्षणिक कागदपत्रे असावेत.
  • उमेदवाराकडे अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र असावेत.
  • ओळखीचा पुरावा म्हणून आवश्यक असणे कागदपत्रे असावेत.
  • प्रवर्गात येत असल्यास संबंधित जातीचा दाखला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे.
  • अपंग प्रवर्गात येत असल्यास मान्यताप्राप्त असलेले प्रमाणपत्र देखील संबंधित अनिवार्य आहे .

आयबीपीएस अंतर्गत एकूण 896 रिक्त पदांसाठी भरती जाहीर , असा करा अर्ज 

BIS bharti 2024 : भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत..
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची दिनांक 18 ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपास अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासण्यात करायचे आहेत .
  • सदर भरतीसाठी उमेदवारांनी केवळ अधिकृत वेबसाईटवर जाऊनच आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे..
  • अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत जाहिरात पाहायचे आहे.
  • अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्यरित्या भरायचे आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • मोबाइलवर अर्ज करताना वेबसाईट उघडत नसेल तर उमेदवारांनी ‘डेस्कटॉप साईट’ पर्यायावर क्लिक करावे किंवा मोबाइलवर ‘लँडस्केप मोड’ निवडावा.BIS bharti 2024
  • आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेट मधील असावा शक्यतो त्यावर तारीख असावी.
  • मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी सक्रिय असावे कारण पुढील सर्व सूचना एसएमएस किंवा ई-मेलद्वारे दिल्या जातात..
  • उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.
  • अर्ज करण्यासाठी कोणते शुल्क आवश्यक नाही.
  • एकदा सबमिट झालेल्या उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासून .

BIS bharati 2024

BIS bharti 2024 : तसेच ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही .या भरतीमध्ये उमेदवारांची निवड प्रक्रिया ही किंवा परीक्षा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे तसेच या त्यासाठी एकूण जागा 16 आहेत. तसेच या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पुणे मुंबई आणि नागपूर मध्ये नोकरी मिळणार आहे .सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे .

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा

BIS bharti 2024 : सर्व उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे तसेच अर्ज फक्त पोर्टल द्वारे स्वीकारला जातो. पोर्टल वरती केल्यानंतर नोंदणी करायचे आहे नोंदणी केल्यानंतर नंबर आणि पासवर्ड लॉग इन द्वारे करायचा आहे. लॉगिन केल्यामुळे आपली लिंक दिसेल .त्या लिंकवर क्लिक करा .अर्ज मध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक रित्या भरायचे आहे . जाहिरातीमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे पालन अर्ज सादर करायचा आहे सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहेत .अर्ज शुल्क भरणे अर्ध शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे .एकदा सबमिट झाल्यावर पुन्हा पाहू शकत नाही. त्यामुळे योग्य रित्या माहिती तपासावी .BIS bharti 2024

FAQ :

भारतीय मानक ब्युरो होणाऱ्या भरतीचा अर्ज कसा स्वीकारला जाणार आहे ?

भारतीय मानक ब्युरो अंतर्गत होणाऱ्या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारला जाणार आहे .

भारतीय मानक ब्युरो अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक किती आहे ?

भारतीय मानक ब्युरो अंतर्गत होणाऱ्या भरतीचा अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 18 ऑगस्ट 2024 आहे .

Leave a Comment