Bombay Mercantile Co-operative Bank Ltd मध्ये विवीध पदासाठी भरती, BMC Bank Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

BMC Bank Bharti 2024 :- Bombay Mercantile Co-operative Bank Ltd मध्ये विविध पदासाठी भरती जाहीर केलेली आहे, या मध्ये एकूण १३५ रिक्त जागा आहे, या जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, त्यासाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे.

Probationary Officer (PO) आणि Junior Executive Assistant. या दोन पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आत आँनलाईन अर्ज करावे, भरती बदल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे, भरतीची जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे.

BMC Bank Bharti 2024

भरती विभागBombay Mercantile Co-operative Bank Ltd
पदाचे नावविविध पदे
एकूण रिक्त जागा१३५
अर्ज करण्याची पद्धतआँनलाईन
शैक्षणिक पात्रतापदानुसार विविध
अधिकृत वेबसाईटwww.bmcbankltd.com

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता

नवनवीन update साठी :: Click Here

BMC Bank Bharti 2024 पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
Probationary Officer (PO)६०
Junior Executive Assistant.७०
एकूण१३५

BMC Bank Bharti 2024
BMC Bank Bharti 2024

BMC Bank Bharti 2024 शैक्षणिक पात्रता / Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Probationary Officer (PO)किमान ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
Junior Executive Assistant.किमान ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.

BMC Bank Bharti 2024 वयोमर्यादा / Age limitations

पदाचे नाववयोमर्यादा
Probationary Officer (PO)३५ वर्षां पर्यंत
Junior Executive Assistant.३५ वर्षा पर्यंत

BMC Bank Bharti 2024 परिक्षा फी / Examination Fee

CategoryExamination Fee
SC / ST₹७५०/-
Open / OBC₹७५०/-

BMC Bank Recruitment 2024 नोकरीचे ठिकाण / Job Location

🔹 महाराष्ट्रामध्ये किंवा गुजरातमध्ये

BMC Bank Recruitment 2024 अर्ज कसा करावा / How To Apply :-

🔹 आँनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या आँनलाईन अर्ज या लिंक क्लिक करा
🔹 Registration करा आणि Id Password Generate करा.
🔹 Application From भरा आणि Document, Sign आणि फोटो स्कॅन करून अपलोड करा.
🔹 Application Fee भरा.
🔹अर्ज एकदा चेक करा आणि सबमिट करा.
🔹अर्जांची प्रिंट काढून ठेवा

BMC Bank Bharti 2024 निवड प्रक्रिया / Selection Process

🔹 Written Examination
🔹 Personal Interview

BMC Bank Recruitment 2024 महत्वाच्या दिनांक /Important Dates:-

अर्ज प्रक्रिया सुरवात३० नोव्हेंबर २०२४
अर्ज करण्याची अंतिम दिनांक २४ डिसेंबर २०२४
परिक्षा दिनांक नंतर कळविण्यात येईल

BMC Bank Bharti 2024 महत्त्वाची लिंक्स / Important Links

📄 जाहिरातईथे क्लिक करा
🌐 आँनलाईन अर्जईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट www.bmcbankltd.com

नैनिताल बँक क्लर्क भरती 2024 आजच करा अर्ज !!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment