बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 05 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू , पहा काय आहे पात्रता : BMC Bharti 2024

BMC Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही जर असाल तर आणि तुमचे शिक्षण 10 वी पास किंवा पदवीधर झाले असेल तर तुमच्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका या विभागांतर्गत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारावर अर्ज करण्यासाठी पात्र ठरणार आहेत विविध क्षेत्रामधील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

BMC Bharti 2024

  BMC Bharti 2024 बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 या भारती अंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्यामुळे सर्व पात्रांची उमेदवाराने अंतिम मुदत संपण्याआधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे यावरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी 21 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे या भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत आणि सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

BMC Bharti 2024 भरती

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरती अंतर्गत या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. BMCअंतर्गत येणाऱ्या या पदांसाठी उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी सुद्धा दिली जाणार आहे या भरतीसाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची सर्व माहिती खालील पाहून घ्यायचे आहे.बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024

BMC Bharti 2024 भरतीसाठी पात्रता काय आहे ?

भरतीचे नावबृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024(BMC Bharti 2024)
भरती विभागबृहन्मुंबई महानगरपालिका विभाग
पदाचे नाव वैदिक अधिकारी स्टाफ नर सहाय्य कर्मचारी स्थान पर्यवेक्षक सह प्रशिक्षण
आवश्यक शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे
नोकरीचे ठिकाणमुंबई महाराष्ट्र
उपलब्ध पद संख्या05 रिक्त जागा
वयोमर्यादा18 ते 38 वर्ष
अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाइन
भरती चा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत21 ऑगस्ट 2024
वेतन श्रेणी15,000 ते 40,000 हजार रुपये
भरती कालावधीकंत्राटी

BMC Bharti 2024

भरतीचे नाव : बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024

भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका विभागामध्ये नोकरी मिळणार आहे

भरती प्रकार : या भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे

भरती श्रेणी : ही भरती सरकारी श्रेणी अंतर्गत होणार आहे

पदाचे नाव : या भरतीमध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, सहाय्य कर्मचारी स्थान पर्यवेक्षक सह प्रशिक्षण या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे.

पदाचे नाव आवश्यक शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारीMBBS Degree / अनुभव राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य
स्टाफ नर्सGNM/Basic B.Sc Nursing/M.Sc Nursing राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम कामांचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य
सहाय्यक कर्मचारी 10वी पास असणे आवश्यक, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम कामांचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य
स्तनपात पर्यवेक्षक सह प्रशिक्षण कोणताही वैद्यकीय पदवीधर/बीएससी होम सायन्स फूड अँड न्यूट्रिशन/बीएससी नर्सिंग/राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम कामाचा अनुभव असणारा उमेदवारांना प्राधान्य

नोकरीचे ठिकाण : या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना मुंबई महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे

उपलब्ध पद संख्या : ही भरती एकूण 05 रिक्त जागांसाठी केली जाणार आहे

अर्ज करण्यासाठी शुल्क : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आवश्यक नाही

वयोमर्यादा : या भरतीसाठी उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्ष पर्यंत असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत

भरतीची निवड प्रक्रिया : या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे

BMC Bharti 2024 भरती चा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : यावरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 21 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे

वेतन श्रेणी : या भरतीद्वारे नियुक्त उमेदवारांना 15,000 ते 40,000 हजार रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

भरती कालावधी : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये होत असलेले या भरतीसाठी कंत्राटी पद्धतीवर ही भरती केली जाणार आहे.

सूचना आणि कामाचे अपडेट :

  • निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती 29 जून 2025 पर्यंत असेल त्यादरम्यान त्यांची कामगिरी समाधानकारक असेल तर पुढची नियुक्ती देण्यात येईल.
  • त्यामुळे या ठिकाणी करार पद्धतीने सध्या भरती होणार आहे निवड यादी मधील पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी मोबाईल आणि ईमेलद्वारे संपर्क साधून कळवण्यात येणार आहे. BMC Bharti 2024

BMC Bharti 2024 साठी आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड/ ओळख पुरावा
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

BMC Bharti 2024 भरतीसाठी अर्ज प्रक्रिया :

  • या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपला अर्ज सबमिट करणे गरजेचे आहे
  •  अर्ज योग्यरीत्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असणे आवश्यक आहे
  •  या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर ती उमेदवारांनी आपल्यावर चर्चा सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 21 ऑगस्ट 2024 आधी पाठवणे गरजेचे आहे
  •  अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे
  •  इतर संबंधित कागदपत्रांच्या संलग्न हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार नाही
  •  अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर ती लिफाफ्यावर असे नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक आहे
  •  अपूर्ण आणि चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार असल्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थितरित्या आपले अर्ज तपासून पाहणे आवश्यक आहे
  •  राखीव प्रवर्गामध्ये येणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती भरायची आहे आणि संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत
  •  फोटो जोडत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
  •  चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे कारण, पुढील सर्व माहिती उमेदवारांना ही ई-मेल द्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे
  •  अंतिम मुदत संपल्यानंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. BMC Bharti 2024

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
नमुना अर्ज पीडीएफ येथे क्लिक करा

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

FAQ :

BMC Bharti 2024 भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?

18 ते 38 वर्ष

BMC Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?

21 ऑगस्ट 2024

BMC Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे ?

ऑफलाइन

Leave a Comment