WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) भरती २०२४ – निरीक्षक गट ‘क’ पदांसाठी संधी
BMC bharti 2024 :: बृहन्मुंबई महानगरपालिका अर्थात BMC ने २०२४ साली निरीक्षक गट ‘क’ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती “मूल्यांकन आणि संकलन” विभागासाठी असून, एकूण १७८ रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीची अधिकृत जाहिरात सप्टेंबर २०२४ मध्ये प्रसिद्ध झाली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
📌 BMC bharti 2024 त्वरित माहिती
🏢 भरती | 📍 स्थान | 💼 पद | 🕒 प्रकार | 💰 वेतन श्रेणी | 📅 अंतिम तारीख |
बृहन्मुंबई महानगरपालिका | मुंबई | निरीक्षक गट ‘क’ | पूर्णवेळ | २९,२०० ते रु. ९२,३०० | १९ ऑक्टोबर 2024 |
BMC bharti 2024 भरतीची महत्त्वाची वैशिष्ट्ये:
- पदाचे नाव: निरीक्षक गट ‘क’
- रिक्त पदे: १७८
- नोकरी ठिकाण: मुंबई
- वेतनश्रेणी: स्तर-M 17, रु. २९,२०० ते रु. ९२,३०० पर्यंत
📚 BMC bharti 2024 पात्रता निकष
वयोमर्यादा:
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी: १८ ते ३८ वर्षे
- मागास प्रवर्गासाठी: १८ ते ४३ वर्षे
- दिव्यांग उमेदवारांसाठी: १८ ते ४५ वर्षे
शैक्षणिक पात्रता 🎓
- या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.
- तसेच, उमेदवाराने माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी, ज्यात मराठी विषयात १०० गुण असणे बंधनकारक आहे.
- मराठी आणि इंग्रजी टायपिंगसाठी सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, ज्यात प्रति मिनिट ३० शब्दांची टायपिंग गती असावी.
अनुभव 💼
- अनुभवाची आवश्यकता नाही

💰 BMC bharti 2024 वेतन आणि लाभ
वेतन श्रेणी
स्तर-M 17, रु. २९,२०० ते रु. ९२,३०० पर्यंत

नवनवीन update साठी :: Click Here
📝 मुंबई महानगरपालिका भरती 2024 साठी अर्ज प्रक्रिया
- सर्वात प्रथम उमेदवाराने भरतीची अधिकृत जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यावी
- अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने https://portal.mcgm.gov.in/ या अधिकृत वेबसाइट वर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरा.
- अर्ज हा फक्त online पद्धतीनेच करायचा आहे
- अपूर्ण माहिती भरलेला अर्ज गृहीत धरला जाणार नाही.
- फोटो, सही नसलेला अर्ज नाकारला जाईल.
- दिलेल्या मुदतीच्या आत अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची अंतिम मुदत ही १९ सप्टेंबर 2024 देण्यात आली आहे .
- अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाही

BMC bharti 2024 साठी आवश्यक कागदपत्रे 📑
- 10 वी मार्कशिट
- अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
- उमेदवार माजी सैनिक किंवा सरकारी सेवेत असल्यास त्याच पुरावा
- ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड किंवा ड्रायविंग लायसन.
- शैक्षणिक कागदपत्र
- जातीचा दाखला.
- MSCIT किंवा GECT चे प्रमाणपत्र.
- इंग्रजी किंवा मराठी टायपिंग चे ३० शब्द प्रतिमिनिट चे प्रमाणपत्र.
- अर्जदाराची स्कॅन केलेली सही
मुंबई महानगरपालिका भरती 2024 साठी अर्ज शुल्क 💵
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना रु. १०००/- शुल्क भरावे लागेल,
- तर मागास प्रवर्गातील उमेदवारांना रु. ९००/- शुल्क आकारले जाईल.
- अनाथ उमेदवारांसाठीही शुल्क रु. ९००/- आहे.
📅 BMC bharti 2024 साठी महत्त्वाच्या तारखा
अर्ज सुरू | २० सप्टेंबर २०२४ |
अर्जाची अंतिम तारीख | १९ ऑक्टोबर २०२४ |
लिखित परीक्षा | ०६ ऑक्टोबर २०२४ |
📊 निवड प्रक्रिया
- लिखित परीक्षा: संगणकावर आधारित बहुपर्यायी परीक्षा ,२ तास कालावधीची १०० प्रश्न असलेली २०० गुणांची लेखी परीक्षा असेल
- अंतिम निवड: लेखी परीक्षेमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.
📚 अभ्यासक्रम आणि तयारी 📖
- अभ्यासक्रम: मराठी ,इंग्रजी , गणित, सामान्यज्ञान आणि मुंबई महानगरपालिका अधिनियम १९८८ ह्याविषयावर २०० गुणांचे १०० प्रश्न असतील

ISRO HSFC Bharti 2024
अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now