BMC Lokmanya Tilak Municipal Hospital Bharti 2025: लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालय मुंबई अंतर्गत भरती जाहीर! वेतन -दरमहा रु. 30,000/-.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

BMC Lokmanya Tilak Municipal Hospital Bharti 2025: BMC Lokmanya Tilak Municipal Hospital Recruitment 2025.लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालय मुंबई भरती अंतर्गत “अधिपरिचारिका” या पदाची भरती जाहीर झाली आहे. याच्या एकूण जागा जाहीर झाल्या नाहीत. यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ही भरती तात्पुरती स्वरूपाची असणार आहे. आवक-जावक विभाग, तळ मजला, विद्यालय इमारत, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, शीव, मुंबई- 22. या पत्त्यावर पोस्टाने किंवा स्व-हस्ते अर्ज करावा.अर्जामध्ये मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वैध नमूद करावा.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी जोडावी. तसेच अर्ज शुल्क भरलेली पावती ही अर्जासोबत असावी. नाहीतर अर्ज ग्राह्य समजला जाणार नाही. अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी. आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. मुलाखतीच्या वेळी मूळ कागदपत्रे तपासली जातील.

मुलाखतीला येण्यासाठी उमेदवारांस कोणताही प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जुलै 2025 आहे. शेवटच्या तारखेनंतर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

BMC Lokmanya Tilak Municipal Hospital Recruitment 2025.

Lokmanya Tilak Municipal Corporation General Hospital and Medical College Mumbai Recruitment has announced the recruitment of the post of “Superintendent”. The total number of vacancies has not been announced. For this, offline application is required. This recruitment will be of temporary nature. Incoming-Outgoing Department, Ground Floor, School Building, Lokmanya Tilak Municipal Corporation General Hospital and Medical College, Shiv, Mumbai- 22. Apply by post or in person to this address. Mobile number and email ID should be mentioned in the application.

Xerox copies of the necessary documents should be attached with the application. Also, the receipt of application fee should be with the application. Otherwise, the application will not be considered acceptable. All the information in the application should be correct and accurate. After checking the received application, eligible candidates will be called for interview. Original documents will be checked at the time of interview.

No travel allowance will be given to the candidates for appearing for the interview.
The last date for application is 1st July 2025. Applications received after the last date will not be considered. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.

BMC Lokmanya Tilak Municipal Hospital Bharti 2025: इतर माहिती

  • पदाचे नाव – अधिपरिचारिका
  • एकूण जागा -जाहीर झालेल्या नाहीत

BMC Lokmanya Tilak Municipal Hospital Bharti 2025: नोकरीची जबाबदारी

  • रुग्णांची योग्य ती काळजी घेणे.
  • रुग्णाची औषध देणे, तपासणी करणे, ड्रेसिंग करणे
  • डॉक्टर सांगतील ते उपचार व प्रक्रिया अंमलात आणणे.
  • औषध व उपकरणे व्यवस्थित ठेवणे
  • संक्रमण प्रतिबंधक नियम पाळणे
  • रुग्ण व नातेवाईकांशी सौम्य संवाद करणे
  • वेळोवेळी नोंदवही व अहवाल भरणे
  • प्रशासनाशी समन्वय ठेवणे

BMC Lokmanya Tilak Municipal Hospital Bharti 2025

BMC Lokmanya Tilak Municipal Hospital Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार बारावी पास व परिचरिका पदासाठी आवश्यक असलेली जीएनएम ही पदवी मिळालेली असावी.
  • उमेदवार मान्यताप्राप्त नर्सिंग कौन्सिलचा नोंदणीकृत असावा, किंवा त्यांनी Nursing Council चे Registration 3 महिन्यात मिळवावे.

BMC Lokmanya Tilak Municipal Hospital Bharti 2025: वयोमर्यादा

  • 18 वर्षे – 43 वर्षे

BMC Lokmanya Tilak Municipal Hospital Bharti 2025: वेतन

  • दरमहा रु. 30,000/-

BMC Lokmanya Tilak Municipal Hospital Bharti 2025: नोकरीचे ठिकाण

  • मुंबई

BMC Lokmanya Tilak Municipal Hospital Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • त्यासाठी उमेदवाराने आवक-जावक विभाग, तळ मजला, विद्यालय इमारत, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, शीव, मंबई- 22. या पत्त्यावर पोस्टाने किंवा स्व-हस्ते अर्ज करावा.
  • अर्जामध्ये मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वैध नमूद करावा.
  • अर्जामध्ये सर्व माहिती अचूक व योग्य असावी.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी जोडावी.
  • अर्ज शुल्क भरल्याची पावती असल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

BMC Lokmanya Tilak Municipal Hospital Bharti 2025: अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • आवक-जावक विभाग, तळ मजला, विद्यालय इमारत, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, शीव, मुंबई- 22.

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

BMC Lokmanya Tilak Municipal Hospital Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • जन्म प्रमाणपत्र
  • शाळेतील/कॉलेजचं Leaving Certificate
  • डोमासाइल प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्रे
  • पदवी, पदव्युत्तर प्रमाणपत्र
  • MMC/MCI नोंदणी प्रमाणपत्र
  • इंटर्नशिप पूर्णता प्रमाणपत्र
  • ओळखपत्र((पॅनकार्ड/आधारकार्ड, मतदानकार्ड)
  • NOC प्रमाणपत्र
  • विवाहित महिलांसाठी विवाह प्रमाणपत्र व Gazette मध्ये नाव बदल दाखवणारा दस्तऐवज
  • पासपोर्ट साईज फोटो

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

BMC Lokmanya Tilak Municipal Hospital Bharti 2025 2025: अर्ज शुल्क

  • 790 रुपये + जीएसटी 18%

BMC Lokmanya Tilak Municipal Hospital Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • या पदाची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.
  • ही भरती कंत्राटी स्वरूपाची आहे.
  • आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
  • उमेदवाराने स्व-खर्चाने मुलाखतीसाठी येणे. कोणताही प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  • मुलाखतीच्यावेळी आवश्यक कागदपत्रे घेऊन येणे, त्यावेळी तपासणी केली जाईल.
  • उमेदवाराची शैक्षणिक पात्रता आणि अनुभव विचारात घेऊन निवड केली जाईल.
  • मुलाखत व गुणवत्ता यादीच्या आधारे अंतिम यादी जाहीर केली जाते.

BMC Lokmanya Tilak Municipal Hospital Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

अर्ज करण्यास सुरुवात19 जून 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख1 जुलै 2025

BMC Lokmanya Tilak Municipal Hospital Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरातइथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

NEERI Nagpur Bharti 2025, CSIR राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नागपूर मध्ये रिक्त पदासाठी थेट मुलाखतीचे आयोजन, पगार ₹ २५,०००/- ते ₹ ३१,०००/–

BMC Lokmanya Tilak Municipal Hospital Bharti 2025
BMC Lokmanya Tilak Municipal Hospital Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now