BOBCAPS Bharti 2025: BOBCAPS Recruitment 2025. BOB कॅपिटल मार्केट लि मुंबई येथे व्यवस्थापक (सचिव) या पदाची भरती जाहीर झाली आहे. या पदासाठी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी careers@bobcaps.in हा ईमेल आयडी आहे. ईमेलच्या विषयात पदाचे नाव स्पष्टपणे नमूद करणे गरजेचे आहे.
अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे ही जोडणे गरजेचे आहे. मुंबई येथील शाखेसाठी या पदाची नेमणूक होणार आहे. उमेदवारास कमीत कमी 5 वर्षांचा अनुभव असावा. उमेदवारास MS Office आणि संबंधित संगणक विषयी माहिती असावी तसेच संवाद कौशल्य असणे ही आवश्यक आहे.
आंतरिक व बाह्य बैठकीचे नियोजन व वेळापत्रक तयार करणे, पत्रव्यवहार, मेमो, ईमेल्स व कॉल्स बघणे, बैठकीतील कृतीबिंदूंवर वेळेत पाठपुरावा करणे अशा काही या पदाच्या जबाबदारी आहेत.
या पदासाठी मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. ईमेल द्वारे आलेल्या अर्जांची तपासणी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. गरजेनुसार पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा / कौशल्य चाचणी घेण्यात येऊ शकते.
निवड झालेल्या उमेदवारांशी संपर्क करण्यात येईल. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2025 आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
BOBCAPS Recruitment 2025
BOB Capital Market Ltd Mumbai has announced the recruitment of the post of Manager (Secretary). This post has to be done online (e-mail) method. For this, the email ID is careers@bobcaps.in. The name of the post must be clearly mentioned in the subject of the email.
All the necessary documents must be attached with the application. This post will be appointed for the branch in Mumbai. The candidate should have at least 5 years of experience. The candidate should have knowledge of MS Office and related computers and should have communication skills.
Some of the responsibilities of this post are planning and scheduling internal and external meetings, looking at correspondence, memos, emails and calls, and following up on the action points in the meeting in a timely manner.
Selection for this post will be made through interview. After screening the applications received through email, eligible candidates will be called for interview. Written examination / skill test of eligible candidates may be conducted as per the requirement.
Selected candidates will be contacted. Applications received after the last date will not be considered. The last date for applying is 30th April 2025. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.
BOBCAPS Bharti 2025: इतर माहिती
पदाचे नाव – व्यवस्थापक (सचिव)
पदाचे नाव | व्यवस्थापक (सचिव) |
शैक्षणिक पात्रता | पदवी |
वयोमर्यादा | 21 ते 35 वर्षे |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 एप्रिल 2025 |

BOBCAPS Bharti 2025: कंपनीची मूल्ये
- सर्व व्यवहारांत सत्यनिष्ठा आणि स्पष्टता राखणे.
- ग्राहकांच्या गरजा ओळखून उत्कृष्ट सेवा देणे
- नवीन कल्पनांना प्रोत्साहन देत आम्ही सतत प्रगतीकडे वाटचाल करणे.
- प्रत्येक कामामध्ये उच्चतम दर्जा राखणे.
BOBCAPS Bharti 2025: नोकरीची जबाबदारी
- आंतरिक व बाह्य बैठकीचे नियोजन व वेळापत्रक तयार करणे
- पत्रव्यवहार, मेमो, ईमेल्स व कॉल्स बघणे.
- बैठकीतील कृतीबिंदूंवर वेळेत पाठपुरावा करणे
- खर्च नोंदी ठेवणे व आठवड्याचे/मासिक स्मरणपत्र तयार करणे
- प्रवास नियोजन (देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय) करणे.
- व्हिडिओ/टेलिफोन कॉन्फरन्सचे आयोजन करणे.
- गोपनीयतेचे पालन व कार्यांचे विकेंद्रीकरण करून सहाय्य करणे
BOBCAPS Bharti 2025: आवश्यक कौशल्ये
- कार्यकारी सचिव किंवा तत्सम प्रशासकीय पदाचा सिद्ध अनुभव
- MS Office आणि संबंधित संगणक अनुप्रयोगांमधील माहिती असावी.
- कार्यालयीन व्यवस्थापन व मूलभूत लेखा प्रक्रियांचे सखोल ज्ञान असावे.
- उत्कृष्ट संघटन क्षमता आणि वेळेचे व्यवस्थापन करायला यायला हवे.
- प्रभावी संवादकौशल्य असावे.
- प्रामाणिकपणा व गोपनीयतेचे पालन करता यायला हवे.
BOBCAPS Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
- कोणत्याही शाखेतील पदवी
BOBCAPS Bharti 2025: वयोमर्यादा
- 21 ते 35 वर्षे
BOBCAPS Bharti 2025: अनुभव
- कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव आवश्यक.
BOBCAPS Bharti 2025: नोकरीचे ठिकाण
- मुंबई
BOBCAPS Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने ईमेल द्वारे अर्ज करायचा आहे.
- उमेदवारांना आपला Resume हा careers@bobcaps.in या ईमेल वर पाठवावा.
- ईमेलच्या विषयात पदाचे नाव स्पष्टपणे नमूद करावे.
- अर्ज करताना उमेदवाराने अनुभवाचे व शैक्षणिक पात्रतेचे पुरावे जोडणे आवश्यक आहे.
- शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अर्जात दिलेली माहिती चुकीची आढळ्यास कोणत्याही वेळी उमेदवारांची नियुक्ती रद्द केली जाऊ शकते.
BOBCAPS Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- शैक्षणिक प्रमाणपत्रे (दहावी, बारावी, पदवी/पदव्युत्तर)
- ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदानकार्ड)
- निवासाचा पुरावा (रहिवासी प्रमाणपत्र)
- अनुभव प्रमाणपत्रे
- बायोडेटा / CV
- पासपोर्ट साईझ फोटो
- कौशल्य प्रशिक्षण, संगणक कोर्स संबंधित प्रमाणपत्रे
BOBCAPS Bharti 2025: निवड प्रक्रिया
- या पदासाठी मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
- आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट काढली जाईल.
- त्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
- गरजेनुसार पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा / कौशल्य चाचणी घेण्यात येईल.
- निवड झालेल्या उमेदवारांशी संपर्क केला जाईल.
BOBCAPS Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2025
BOBCAPS Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
📑 PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
ZP Parbhani Bharti 2025, जिल्हा परिषद परभणी मध्ये रिक्त पदासाठी थेट मुलाखत!!!
