मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी , पहा काय आहे पात्रता : Bombay High Court Bharti 2024

Bombay High Court Bharti 2024 जर तुम्ही सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात असाल तर आणि तुमचे शिक्षण पदवीधर किंवा पदव्युत्तर झाले असल्यास तुमच्यासाठी बॉम्बे हायकोर्ट या विभागामध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत विविध क्षेत्रांमधील पदवीधर उमेदवार या पद्धतीचा अर्ज करण्यासाठी पात्र ठरणार आहेत.

Mumbai Highcourt Bharti 2024

Bombay High Court Bharti 2024 या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सादर करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 16 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. या भरतीचे प्रकाशित करण्यात आलेले अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत आणि सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

मुंबई उच्च न्यायालय यांच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार या भरतीमध्ये सल्लागार या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरल्या जाणार आहेत. उमेदवाराने समुपदेशन/क्लिनिकल सायकॉलॉजी या विषयात एमए पूर्ण केलेले असावे
समुपदेशक म्हणून काम करण्याचा कमीत कमी २ वर्षांचा अनुभव. असल्यानं निवडीमध्ये प्राधान्य दिले जाईल.
ज्या उमेदवारांकडे अतिरिक्त पात्रता आहे जसे की विशेष अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत,
जोडपे आणि कौटुंबिक समुदेशन करण्याचा प्रत्यक्ष अनुभव असेल जस कि जोडपे/कौटुंबिक थेरपिस्ट. अनुभव असलेल्या उमेदवारांनाही प्राधान्य दिले जाईल. इंग्रजी, हिंद आणि मराठी भाषेतील प्राविण्य याला प्राधान्य दिले जाते

Bombay High Court Bharti 2024

ह्या पदासाठी नियुक्ती हि १ वर्षासाठी असेल त्यानंतर कामाचा आढावा घेऊन त्यात वाढ केली जाऊ शकते आहे काम अर्धवेळ असेल आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा कॉल केला जाईन, त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज भासणार नाही. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत येणारे या पदांसाठी उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे.

Bombay Highcourt Bharti 2024 भरतीसाठी पात्रता काय आहे ?

भरतीचे नावमुंबई उच्च न्यायालय भरती 2024(Bombay High Court Bharti 2024)-COUNSELLOR (PART TIME)
भरती विभागउच्च न्यायालय विभाग
आवश्यक शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीधर असावा(M.A. in Counselling/Clinical Psychology). सोबत सल्लागार म्हणून काम केल्याचा दोन वर्षांचा अनुभव
नोकरीचे ठिकाणमुंबई महाराष्ट्र
उपलब्ध पद संख्या 10 रिक्त जागा
अर्ज करण्यासाठी शुल्क अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन
पदाचे नावसल्लागार
वेतन श्रेणीअधिकृत पीडीएफ जाहिरात पहा
भरती चा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत16 ऑगस्ट 2024

भरतीचे नाव : मुंबई उच्च न्यायालय भरती 2024

भरती विभाग : न्यायालय विभाग अंतर्गत नोकरी मिळणार आहे

पदाचे नाव : या भरती द्वारे सल्लागार या पदासाठी भरती केली जाणार आहे

भरती श्रेणी : या भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीधर असावा. सोबत सल्लागार म्हणून काम केल्याचा दोन वर्षांचा अनुभव असावा.

नोकरीचे ठिकाण : या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना मुंबई महाराष्ट्र येथे नोकरी मिळणार आहे

उपलब्ध पद संख्या : ही भरती एकूण 10 रिक्त जागांसाठी केली जाणार आहे

अर्ज करण्यासाठी शुल्क : यावरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अर्ज शुल्क घेतला जाणार नाही

अर्ज करण्याची प्रक्रिया : या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत

वेतन श्रेणी : अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे.

Bombay High Court Bharti 2024 या भरतीसाठी निवड प्रक्रिया :

1 ) या भरतीमध्ये उमेदवारांचे सामान्य ज्ञान आणि संगणक क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे

2 ) यानंतर उमेदवारांचे नेतृत्व गुण, संभाषण क्षमता, समस्या सोडवण्याची क्षमता, प्रशिक्षणार्थी, वृत्ती, विकासात्मक दृष्टिकोन, यांचे मूल्यांकन करण्यासाठी उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत देखील घेतली जाणार आहे.

भरती चा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : या भरती चा अर्थ करण्यासाठी उमेदवारांकडे 16 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत निश्चित केले आहे.

अर्ज पाठवण्यासाठी ईमेल आयडी : main.mediation@bhc.gov.in

Bombay High Court Bharti 2024 या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 16 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर आणि अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सादर करणे गरजेचे आहे. अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवाराच्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.

Bombay High Court Bharti 2024

Bombay High Court Bharti 2024 (मुंबई उच्च न्यायालय भरती 2024 )साठी आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड/ ओळख पुरावा
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

मुंबई उच्च न्यायालय भरती 2024 साठी महत्त्वाच्या सूचना :

  • इच्छुक उमेदवार त्यांचा बायोडाटा main.mediation@bhc.gov.in या मेल वरती वर पाठवू शकतात .
  • 16/08/2024 पर्यंत विषय “Application for the post ofCounsellor at Bombay High Court” असा लिहून मेल करावा .
  • त्यानंतर शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.Bombay High Court Bharti 2024

अधिकृत पीडीएफ जाहिरातइथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत 4494 जागांसाठी भरती जाहीर

FAQ :

Bombay High Court Bharti 2024 या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीधर असावा. सोबत सल्लागार म्हणून काम केल्याचा दोन वर्षांचा अनुभव असावा.

Bombay High Court Bharti 2024 भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?

अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा

Bombay High Court Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे ?

ऑनलाइन

Leave a Comment