Bombay High Court Bharti 2025 , बॉम्बे उच्च न्यायालय मध्ये रिक्त “या” पदासाठी ६४ जगासाठी भरती,वेतन 65 हजार रुपये!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Bombay High Court Bharti 2025 :: Bombay High Court Recruitment 2025 बॉम्बे उच्च न्यायालय मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये कंत्राटी पद्धतीने पदे भरली जाणार आहे, law clerk हे पद या भरती मध्ये भरण्यात येणार आहे, या पदासाठी एकूण ६४ रिक्त जागा आहे.

वरील दिलेल्या पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करावे, सोबतच भरतीची जाहिरात देखील बघावी.

भरतीचा अर्ज कसा करावा, भरतीची मूळ जाहिरात आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता खाली दिलेला आहे, भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, तरी अंतिम तारखेच्या आत अर्ज सादर करावा.

Bombay High Court Bharti 2025

A recruitment process has been organized in the Bombay High Court to fill vacant positions. The posts will be filled on a contractual basis, and the position of Law Clerk will be included in this recruitment. There are a total of 64 vacancies for this post.

Eligible candidates for the above-mentioned post should submit their applications before the last date at the address provided below. It is also essential to check the recruitment advertisement.

Details about how to apply, the original recruitment advertisement, and the address for submitting the application are provided below. Candidates must ensure their applications are submitted before the last date.

Bombay High Court Bharti 2025

भरती विभाग Bombay High Court
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
( Government Job)
भरती श्रेणीकेंद्र सरकार
(Central Government)
पदाचे नावlaw clerk
एकूण रिक्त जागा६४
शैक्षणिक पात्रताLLB
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://bombayhighcourt.nic.in/

Bombay High Court Bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
law clerk६४

Bombay High Court Bharti 2025 Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
law clerk🔹LLB with
minimum of
55% marks or
Post Graduate
Degree in Law
🔹Computer
knowledge.

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

Bombay High Court Bharti 2025 Age limitations

पदाचे नाववायोमर्यादा
law clerk२१ ते ३० वर्ष

Bombay High Court Bharti 2025 वेतनश्रेणी / Salary

पदाचे नाववेतनश्रेणी
law clerk₹ ६५,००० /-

Bombay High Court Bharti 2025 नोकरीचे ठिकाण / Job Location

पदाचे नावनोकरीचे ठिकाण
law clerkMumbai, Nagpur and Aurangabad

Bombay High Court Bharti 2025 नोकरीचा कालावधी

🔹 ही भरती कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत आहे.
🔹 या भरती मधील पद एक वर्षा साठी कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत आहे.

Bombay High Court Bharti 2025 अर्ज शुल्क / Application Fee

Application Fee₹ ५०० /-

Janata Co-op Bank Satara Bharti 2025, जनता अर्बन को-ऑप बँक लिमिटेड मध्ये विविध पदासाठी भरती. त्वरित अर्ज करा!!

Bombay High Court Bharti 2025 How To Apply

🔹 अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर अंतिम तारखेच्या आत अर्ज सादर करावा.
🔹अंतिम तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
🔹 अर्ज करताना भरतीच्या जाहिरातीचा आडवा घेणे आवश्यक आहे.

Bombay High Court Bharti 2025 Selection Process

🔹 परिक्षा किंवा इंटरव्ह्यू द्वारे उमेदवाराची निवड केली जाईल.

Bombay High Court Bharti 2025
Bombay High Court Bharti 2025

Bombay High Court Bharti 2025 Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात१० जानेवारी २०२५
अर्ज करण्याची अंतिम तारीख२९ जानेवारी २०२५

Bombay High Court Bharti 2025 Important Links

📄 भरतीची जाहिरातईथे क्लिक करा
📃 अर्जाचा नमुनाईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttps://bombayhighcourt.nic.in/

Command Hospital Pune Bharti 2025, कमांड हॉस्पिटल पुणे मध्ये रिक्त पदासाठी Walk In Interview,वेतन : 30,000/- प्रतिमहिना!!

Bombay High Court Bharti 2025 अर्ज पाठविण्याचा पत्ता

🔹अर्ज पाठवण्यासाठी पत्ता :- Registrar (Personnel), High Court, Appellate Side, Bombay, 5th floor, New Mantralaya Building, G. T. Hospital Compound, Behind Ashoka Shopping Centre, Near Crowford Market, L.T. Marg, Mumbai – 400 001

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment