Brihan Mumbai Mahanagarpalika Mumbai bharti 2025, बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई BMC मध्ये विविध पदासाठी भरती

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Brihan Mumbai Mahanagarpalika Mumbai bharti 2025:BMC Bharti 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, वा मध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा सहाय्यक या दोन पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे.

त्या करिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे, या भरती मध्ये एकूण ०३ रिक्त पदे आहे, पात्र असलेल्या उमेदवारांनी अंतिम तारखेच्या अगोदर आपले अर्ज सादर करावे.

भरती प्रक्रिये बद्दल संपुर्ण माहिती खाली दिलेली आहे, भरतीची साठी अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि ऑफलाईन अर्ज पाठिण्याचा पत्ता खाली दिलेला आहे.nair dental hospital bharti 2025

Brihan Mumbai Mahanagarpalika Mumbai bharti 2025

भरती विभागबृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई.
BMC
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
( Government Job)
भरती श्रेणीराज्य सरकार
( State Government)
पदाचे नावप्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा सहाय्यक.
एकूण रिक्त०३
शैक्षणिक पात्रतापदानुसार विविध
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://portal.mcgm.gov.in/
click here

नवनवीन update साठी :: Click Here

BMC Bharti 2025/Nair dental hospital bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ०१
प्रयोगशाळा सहाय्यक०२
एकूण०३

Brihan Mumbai Mahanagarpalika Mumbai bharti 2025 शैक्षणिक पात्रता Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रयोगशाळा तंत्रज्ञDegree in B.Sc. and must have passed D.M.L.T. किंवा १२ वी उत्तीर्ण आणि Bachelor of Paramedical Technology in Laboratory Medicine degree
प्रयोगशाळा सहाय्यक.Degree in B. Sc. with Chemistry / Microbiology / Biochemistry / Biotechnology

Brihan Mumbai Mahanagarpalika Mumbai bharti 2025
Brihan Mumbai Mahanagarpalika Mumbai bharti 2025

Punjab And Sind Bank Specialist Officer bharti 2024, पंजाब आणि सिंध बँक मध्ये स्पेशल ऑफिसर पदासाठी भरती

Brihan Mumbai Mahanagarpalika Mumbai bharti 2025 वयोमर्यादा / Age limitations :-

पदाचे नाववयोमर्यादा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ१८ ते ३८ वर्ष
प्रयोगशाळा सहाय्यक.१८ ते ३८ वर्ष

Brihan Mumbai Mahanagarpalika Mumbai Recruitment 2025 वेतश्रेणी / Salary :-

पदाचे नाववेतनश्रेणी
प्रयोगशाळा तंत्रज्ञ₹ २०,००० /-
प्रयोगशाळा सहाय्यक.₹ १८,००० /-

Brihan Mumbai Mahanagarpalika Mumbai bharti 2025 अर्ज कसा करावा / How To Apply

🔹 या पदाभरती साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.
🔹ऑफलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
🔹 अंतिम तारखेच्या नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही.

Brihan Mumbai Mahanagarpalika Mumbai bharti 2025 महत्वाच्या तारखा / Important Dates :-

अर्ज प्रक्रिया सुरुवात२३ डिसेंबर २०२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख१ जानेवारी २०२५

Brihan Mumbai Mahanagarpalika Mumbai bharti 2025
Brihan Mumbai Mahanagarpalika Mumbai bharti 2025

Brihan Mumbai Mahanagarpalika Mumbai bharti 2025 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links :-

📄 जाहिरातईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट https://portal.mcgm.gov.in/

City and Industrial Development Corporation of Maharashtra (CIDCO) Bharati 2025, CIDCO मध्ये विविध पदासाठी भरती.

Brihan Mumbai Mahanagarpalika Mumbai bharti 2025 अर्ज पाठविण्याचा पत्ता :-

🔹अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Establishment Department, Ground Floor, Nair Hospital Dental College, Mumbai Central, Mumbai 400008

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment