BSF Sports Quota Bharti 2024 :- Border Security Force मध्ये Constable GD (खेळाडू) या पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, यामध्ये एकूण २७५ रिक्त पदे आहे ही पदे भरण्यासाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. तरी पात्र असलेल्या उमेदवारांची अंतीम तारखेच्या आत अर्ज पाठवावे.BSF Sports Quota Recruitment 2024
१० वी उत्तीर्ण आसलेल्या उमेदवारासाठी Border Security Force मध्ये नोकरी करण्याची संधी आहे, या भरती मध्ये Constable GD (खेळाडू) या पदासाठी अर्ज करण्यासाठी १० उत्तीर्ण आणि क्रीडा पात्रता असणे आवश्यक आहे, आँनलाईन अर्ज करण्या पूर्वी एकदा मूळ जाहिरात बघावी आणि नंतरच उमेदवारांनी आँनलाईन अर्ज करावा. भरती बदल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे, भरतीची जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे, तरी अंतिम तारखेच्या अगोदर आँनलाईन अर्ज करावा.