Ministry of Labour and Employment Bharti 2025: कामगार आणि रोजगार मंत्रालय येथे “पीठासीन अधिकारी” या पदाची भरती जाहीर! अधिक माहिती पहा.
Ministry of Labour and Employment Bharti 2025: Ministry of Labour and Employment Recruitment 2025 कामगार आणि रोजगार मंत्रालय येथे “पीठासीन अधिकारी” या पदाची भरती जाहीर झाली आहे. या पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरायच्या आहेत. अहमदाबाद, मुंबई आणि धनबाद या ठिकाणी प्रत्येकी एक जागा भरायची आहे. यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी श्री. एस. … Read more