Lekha koshagar Amravati Bharti 2025, लेखा व कोषागारे अमरावती विभागा मध्ये रिक्त जागासाठी भरती, आजच अर्ज करा!!!
Lekha koshagar Amravati Bharti 2025 : Vitta Vibhag Amravati Bharti 2025 लेखा व कोषागारे अमरावती विभागा मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रियेचे आयोजन केलेले आहे, या भरती मध्ये Junior Assistant हे पद भरले जाणार आहे, या पदासाठी एकूण ४५ रिक्त जागा आहे. वरील पदासाठी २९ जानेवारी २०२५ पासून अर्ज प्रक्रिया सुरूवात झालेली आहे, तरी पात्र असलेल्या … Read more