AAI Bharti 2025: भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI), मुंबई अंतर्गत “वैद्यकीय सल्लागार” पदाची भरती! अधिक माहिती जाणून घ्या.

AAI Bharti 2025

AAI Bharti 2025: AAI Recruitment 2025. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI), मुंबई भरती अंतर्गत वैद्यकीय सल्लागार या पदाची भरती होणार आहे. या पदासाठी 01 रिक्त जागा भरायची आहे. ही भरती तात्पुरती स्वरूपाची कंत्राटी तत्त्वावर आहे. या पदासाठी उमेदवारास अनुभव असणे आवश्यक आहे. खाजगी किंवा शासकीय रुग्णालयातील उमेदवारास किमान ५ वर्षाचा अनुभव असावा. उमेदवारांची निवड ही शैक्षणिक … Read more

NHM Satara Bharti 2025, राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा मध्ये रिक्त पदासाठी भरती, आजच अर्ज करा!!!

NHM Satara Bharti 2025

NHM Satara Bharti 2025: NHM Satara Recruitment 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा भरती मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, हा विभाग महाराष्ट्र राज्य सरकारच्या अंतर्गत येते, या भरती मध्ये  Medical officer हे पद भरले जाणार आहे. वरील पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, वरील पदासाठी पात्रता MBBS आहे, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले … Read more

EdCIL Bharti 2025: ईडीसीआयएल इंडिया लिमिटेड अंतर्गत 103 रिक्त जागांची भरती जाहीर! आजच Apply करा.

EdCIL Bharti 2025

EdCIL Bharti 2025: EdCIL Recruitment 2025. ईडीसीआयएल इंडिया लिमिटेड अंतर्गत करिअर आणि मानसिक आरोग्य सल्लागार या पदाची भरती जाहीर झाली आहे. एकूण 103 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होणार आहे. ही भरती तात्पुरती स्वरूपाची कंत्राटी स्वरूपाची आहे. यामुळे उमेदवारास सरकारी सेवेत कायमस्वरूपी समावेशाची हमी मिळणार नाही. या पदाची निवड प्रक्रिया चार टप्प्यात होणार आहे. शैक्षणिक … Read more

SCILAL Bharti 2025, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लँड अँड ॲसेट्स लिमिटेड मुंबई मध्ये रिक्त पदासाठी भरती, आजच अर्ज करा!!!

SCILAL Bharti 2025

SCILAL Bharti 2025 :SCILAL Recruitment 2025. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लँड अँड ॲसेट्स लिमिटेड मुंबई भरती मध्ये विविध पदासाठी भरती. ही कंपनी केंद्र सरकारच्या Ministry of Ports, Shipping and Waterways अंतर्गत येते, SCILAL मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये CMA Trainee आणि CS Trainee हे पद भरले जाणार आहे, या … Read more

Van Vibhag Bhandara Bharti 2025, भंडारा वनविभाग मध्ये रिक्त पदासाठी भरती, आजच अर्ज करा!!!

Van Vibhag Bhandara Bharti 2025

Van Vibhag Bhandara Bharti 2025: Van Vibhag Bhandara Recruitment 2025 भंडारा वनविभाग भरती मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये Honorary Wildlife Ranger हे पद भरले जाणार आहे. वरील पदासाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे आणि अर्ज करताना भरतीच्या जाहिरातीचा … Read more

Slum Rehabilitation Authority Bharti 2025, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मध्ये रिक्त पदासाठी भरती, पगार ₹ ७५,२४० आजच अर्ज करा!!!

Slum Rehabilitation Authority Bharti 2025

Slum Rehabilitation Authority Bharti 2025 : Slum Rehabilitation Authority REcruitment 2025.झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मध्ये भरती. SRA हे महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत काम करते, या मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये IT Officer आणि Assistant IT Officer हे पद भरले जाणार आहे, या पदासाठी मध्ये एकूण ०२ रिक्त जागा आहे. वरील पदासाठी … Read more

Indian Maritime University Bharti 2025, भारतीय सागरी विद्यापीठ मुंबई मध्ये २३ रिक्त पदासाठी भरती, “ही” आहे पात्रता!!

Indian Maritime University Bharti 2025

Indian Maritime University Bharti 2025 : Indian Maritime University Recruitment 2025. भारतीय सागरी विद्यापीठ मुंबई मध्ये भरती. हे विद्यापीठ केंद्र सरकार च्या अंतर्गत येते, IMU मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये Finance Officer, Deputy Registrar, Assistant Librarian, Assistant Registrar, Assistant Engineer (Civil), Assistant Engineer (Electrical), Section Officer आणि Section Officer (Finance) हे … Read more

RARI Nagpur Bharti 2025, प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था नागपूर मध्ये ११ रिक्त पदासाठी थेट मुलाखत, पगार ४२,०००/-

RARI Nagpur Bharti 2025

RARI Nagpur Bharti 2025: RARI Nagpur Recruitment 2025. प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था नागपूर मध्ये भरती. ही संस्था केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयात अंतर्गत येते, विशेषता Central Council for Research in Ayurvedic Sciences (CCRAS) ची एक संस्था आहे, Regional Ayurveda Research Institute मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी Walk In Interview आयोजित केले आहे, या भरती मध्ये Senior Research … Read more

Chandrapur Anganwadi Bharti 2025, चंद्रपूर अंगणवाडी भरती 2025 मदतनीस पदासाठी भरती, पात्रता 12 वी उत्तीर्ण !!

Chandrapur Anganwadi Bharti 2025

Chandrapur Anganwadi Bharti 2025  : Chandrapur  Anganwadi Recruitment 2025 चंद्रपूर अंगणवाडी भरती 2025  चंद्रपूर जिल्ह्यातील अंगणवाडी मधील रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील अंगणवाडी मध्ये अंगणवाडी मदतनीस हे पद भरले जाणार आहे, या भरती मध्ये एकूण ३१ रिक्त जागा आहे. वरील पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, तरी पात्र … Read more

Zilha Samanya Rugnalaya Gadchiroli Bharti 2025, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली मध्ये विविध रिक्त पदासाठी भरती, आजच अर्ज करा!!!

Zilha Samanya Rugnalaya Gadchiroli Bharti 2025

Zilha Samanya Rugnalaya Gadchiroli Bharti 2025: Zilha Samanya Rugnalaya Gadchiroli Recruitment 2025. जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली भरती मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये MBBS Medical officer आणि Specialist Medical Officer हे पद भरले जाणार आहे. वरील पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या … Read more