नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 250 रिक्त जागांसाठी भरती सुरू ; पहा काय आहे अर्ज प्रक्रिया : NTPC Bharti 2024
NTPC Bharti 2024 जर तुम्ही एका सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विभागामध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 28 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत निश्चित करून देण्यात आली आहे या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपल्या अर्ज करायचे आहेत. या … Read more