Central Bank Of India Bharti 2025, सेंट्रल बँक प्रादेशिक कार्यालय मध्ये रिक्त पदासाठी भरती, पगार ₹ ६००० ते २०,००० /- !
Central Bank Of India Bharti 2025 : Central Bank Of India Recruitment 2025 सेंट्रल बँक प्रादेशिक कार्यालय मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये Faculty आणि Watchman Cum Gardener हे पद भरले जाणार आहे, या पदासाठी मध्ये एकूण ०२ रिक्त जागा आहे. वरील पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी … Read more