AAI Bharti 2025, भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये ३०९ रिक्त पदासाठी भरती, पगार ₹ १,४०,००० आजच अर्ज करा
AAI Bharti 2025 : AAI Recruitment 2025 भारतीय विमानतळ प्राधिकरणात मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये Junior Executive हे पद भरले जाणार आहे, या पदासाठी मध्ये एकूण ३०९ रिक्त जागा आहे. वरील पदासाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे आणि अर्ज करताना … Read more