सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती सुरू ; असा करा अर्ज : CCILTD Bharti 2024

CCILTD Bharti 2024 सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विभागामध्ये सुरू असलेल्या भरती अंतर्गत अधिकारी या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या परकीय अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 07 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत निश्चित करून देण्यात आले आहे त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावरती वेळेत उपस्थित राहून आपल्यावर ऑफलाइन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे

CCILTD Bharti 2024
CCILTD Bharti 2024

या भरती अंतर्गत भरल्या जाणाऱ्या सर्व पदांसाठी उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ती वेळेत ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज व्यवस्थित रित्या सबमिट करणे आवश्यक आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 7 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत निश्चित करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे.

CCILTD Bharti 2024 पात्रता काय आहे ?

पदाचे नाव : अधिकारी

उपलब्ध पद संख्या : पाच रिक्त जागा

वयोमर्यादा : 35 वर्षे

अर्ज पद्धत : ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : एजीएम, सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड पोस्ट बॉक्स क्रमांक 3061, लोधी रोड पोस्ट ऑफिस नवी दिल्ली 110003

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 7 ऑक्टोंबर 2024

click here

नवनवीन update साठी :: Click Here

CCILTD Bharti 2024 भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

CCILTD Bharti 2024 अर्ज प्रक्रिया काय आहे ?

  • या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
  • अर्ज करण्याआधी उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व पात्रता तपासणी आवश्यक आहे
  • भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख दिनांक 7 ऑक्टोंबर 2024 पर्यंत आहे
  • उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ती वेळेत आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे
  • अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
  • उमेदवारांनी भरतीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या अर्जासोबत जोडून दिनांक 7 ऑक्टोंबर 2024 ही अंतिम मुदत संपण्याआधी देणे आवश्यक आहे
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहायचे आहे

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात शुद्धिपत्रकयेथे क्लिक करा
अर्ज नमुनायेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

खाणी व भूगर्भशास्त्र संचालनालय गोवा अंतर्गत भरतीसाठी प्रक्रिया सुरू

Leave a Comment