सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती अंतर्गत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी , काय आहे पात्रता : Central Bank Of India Bharti 2024

Central Bank Of India Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात असाल तर आणि तुमचे शिक्षण पदवीधर झाले असेल तर तुमच्यासाठी देशांमधील नावाजलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024 या विभागामध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहेत या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांचं करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रांमधील पदवीधर असलेले उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.(सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती)

Untitled 2024 08 15T125743.970 1

Central Bank Of India Bharti 2024 या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्यामुळे सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करणे गरजेचे आहे या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 16ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. या भरतीची प्रकाशित करण्यात आलेले अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत आणि सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024 ह्या भरतीसाठी विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या पदांसाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि या भरतीसाठी पूर्ण महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिनांक 12 ऑगस्ट 2024 पासून सुरू झालेली .

या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना बँकिंग विभागामध्ये कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. मुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणिबँकिंग विभाग अंतर्गत येणाऱ्या या पदासाठी उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची संपूर्ण माहिती खालील पाहून घ्यायची आहे. Central Bank Of India Bharti 2024

Central Bank Of India Bharti 2024

Central Bank Of India Bharti 2024 भरतीसाठी पात्रता काय आहे ?

भरतीचे नावसेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024(Central Bank Of India Bharti 2024)
भरती विभागबँकिंग विभाग
भरती श्रेणीसरकारी नोकरी
पदाचे नावव्यवसाय प्रतिनिधी, पर्यवेक्षक
आवश्यक शैक्षणिक पात्रतामान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा सोबत उमेदवारांना कॅम्पुटरचे पूर्ण ज्ञान असावे
नोकरीचे ठिकाणमहाराष्ट्र राज्यात
उपलब्ध पद संख्या02 रिक्त जागा
अर्ज करण्यासाठी शुल्क कोणत्याही प्रकारचे शुल्क आवश्यक नाही
अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाइन
भरतीची निवड प्रक्रियामुलाखतीद्वारे
भरती चा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत16 ऑगस्ट 2024
वेतन श्रेणीनियमानुसार

भरतीचे नाव : सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024(Central Bank Of India Bharti 2024)

भरती विभाग : बँकिंग विभागामध्ये नोकरी मिळणार आहे

भरती श्रेणी : या भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे

पदाचे नाव : या भरती अंतर्गत व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे

Central Bank Of India Bharti 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा सोबत उमेदवारांना कॅम्पुटरचे पूर्ण ज्ञान असावे

Central Bank Of India Bharti 2024 नोकरीचे ठिकाण : या भरती अंतर्गत निवड झाल्यानंतर उमेदवारांना महाराष्ट्र राज्यात नोकरी मिळणार आहे

उपलब्ध पद संख्या : ही भरती एकूण 02 रिक्त जागांसाठी केली जाणार आहे

अर्ज करण्यासाठी शुल्क : Central Bank Of India Bharti 2024 या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आवश्यक नाही

अर्ज करण्याची प्रक्रिया : या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत

भरतीची निवड प्रक्रिया : या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे

भरती चा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 16 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे

वेतन श्रेणी : नियमानुसार

Central Bank Of India Bharti 2024

Central Bank Of India Bharti 2024 या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 16 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे या भरतीचा अर्ज उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे त्यामुळे अंतिम मुदत संपण्याआधी उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावरती आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या भारती अंतर्गत उमेदवारांना बँकिंग विभागांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. या भरती अंतर्गत एकूण दोन जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणतेही क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे सोबतच कॅम्पुटर चे पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे.

Central Bank Of India Bharti 2024 साठी आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड/ ओळख पुरावा
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

Central Bank Of India Bharti 2024 भरतीसाठी अर्ज प्रक्रिया :

  • या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत
  • अर्ज योग्य रित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा
  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावरती उमेदवारांनी आपला अर्ज आणि अर्ज सोबत सर्व आवश्यक कागदपत्र जोडून दिनांक 16 ऑगस्ट 2024 ही अंतिम मुदत संपण्याआधी पाठवायचे आहेत
  • अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्ज सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत
  • इतर संबंधित कागदपत्रांच्या संलग्नतीसह हार्ड कॉफी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे
  • अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्ता वरती लिफाफेवर असे नमून करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक असणार आहे
  • राखीव प्रवर्गामध्ये येणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती भरायचे आहे आणि संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडणे गरजेचे आहे
  • फोटो जोडत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
  • उमेदवारांनी चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे
  • कारण पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेल आणि एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे
  • अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. Central Bank Of India Bharti 2024

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी 

FAQ :

Central Bank Of India Bharti 2024 भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा सोबत उमेदवारांना कॅम्पुटरचे पूर्ण ज्ञान असाव.

भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे ?

ऑफलाइन

भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?

16 ऑगस्ट 2024

भारती अंतर्गत रिक्त पदांचे नाव काय आहे ?

व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक

Leave a Comment