Central Bank of India Bharti 2024, सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदासाठी भरती २०२४

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Central Bank of India Bharti 2024 :- बँकिंग क्षेत्रात नोकरीचा शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) ने विविध पदासाठी भरती जाहीर केलेली आहे.

Central Bank of India ने ही रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेवारांचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आले आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी मिळवण्यासाठी सुवर्ण संधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) ने भरती जाहिर केलेली आहे, या भरती द्वारे एकूण २५३ रिक्त पदांच्या जागा भरणार आहे.

उमेदवारांनसाठी भरती बद्दल सर्व माहिती खाली दिलेली आहे, खाली दिलेल्या लिंकवरून भरतीची जाहिराती बघू शकता, ती जाहिरातीत काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी देखील लिंक खाली दिलेली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024

Central Bank of India Bharti 2024

भरती विभागCentral Bank of India
नोकरी चे क्षेत्रबँकिंग क्षेत्र
पदाचे नावविविध पदे
( मूळ जाहिरात बघावी )
शैक्षणिक पात्रतावेगवेळ्या पदासाठी वेगवेगळे शैक्षणिक पात्रता
( मूळ जाहिरात बघावी )
मासिक पगाररू ४८,४८०/-
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
वयोमर्यादा२३ ते ४० वर्ष
एकूण रिक्त पदे२५३
नोकरीचे ठिकाणमुंबई / नवी मुंबई
अंतिम तारीख०३/१२/२०२४

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

Central Bank of India Bharti 2024 अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन (Online)

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024 वयोमर्यादा

२३ ते ४० वर्ष

Central Bank of India Bharti 2024
Central Bank of India Bharti 2024

Central Bank of India Bharti 2024 शैक्षणिक पात्रता / Education Qualification

पदपात्रता
Design UI/UX DesignerBachelor / Master Degree, Design संबंधित Dgree आणि नामांकित संस्थांकडून प्रमाणपत्रे + अनुभव.
Developer JavaB.E. / B.Tech. Computer Science/ Computer Applications / Information Technology किंवा संबंधित विषय / MCA + अनुभव.
Developer COBOLB.E. / B.Tech. Computer science / Computer Applications / Information Technology किंवा संबंधित विषय / MCA + अनुभव.
Developer – DOT NETB.E. / B.Tech. Computer science / Computer Applications / Information Technology किंवा संबंधित विषय / MCA + अनुभव.
Server AdministratorB.E. / B.Tech. Computer science / Computer Applications / Information Technology किंवा संबंधित विषय / MCA + अनुभव.
NW AdministratorB.E. / B.Tech. Computer science/ Computer Applications / Information Technology किंवा संबंधित विषय / MCA + अनुभव.
Database AdministrationB.E. / B.Tech. Computer science / Computer Applications / Information Technology किंवा संबंधित विषय / MCA + अनुभव.
Data and analysisB.E. / B.Tech. Computer Science/ Computer Applications / Information Technology किंवा संबंधित विषय / MCA + अनुभव.
General AI ExpertB.E. / B.Tech. Computer science / Computer Applications / Information Technology किंवा संबंधित विषय / MCA + अनुभव.
IT SecurityB.E. / B.Tech. Computer science / Computer Applications / Information Technology किंवा संबंधित विषय / MCA किंवा CISA / CISSP / CISM / CRISC / CEH / CCNA / CCNP Certificate / Cloud Security Expert/ AWS/GCP/Azure /IBM /Oracle + अनुभवावर Engineer Certificate.
IT Support 1 (IT अधिकारी)B.E. / B.Tech. Computer science / Computer Applications / Information Technology किंवा संबंधित विषय / MCA किंवा ITIL, SAFe (Agile), Network certificates, Database authentication, Microsoft Administration Certification, Programing / Testing / Scripting Certifications + अनुभव.
IT Support 2 (PS आणि APM)B.E. / B.Tech. Computer science / Computer Applications / Information Technology किंवा संबंधित विषय / MCA किंवा ITIL, SAFe (Agile), Network certificates, Database authentication, Microsoft Administration Certification, RHEL Administration, Programing / Testing / Scripting Certifications, Ticketing Tools, Monitoring and Logging Tools ( ELK Stack / Dynatrace / Qlik)+ अनुभव.
IT ArchitectB.E. / B.Tech. Computer science / Computer Applications / Information Technology किंवा संबंधित विषय / MCA किंवा कोणतेही Enterprise Architect Certification + अनुभव.
App Deployment SpecialistB.E. / B.Tech. Computer science/ Computer Applications / Information Technology किंवा संबंधित विषय / MCA + अनुभव.
MarTech (मार्टेक)कोणत्याही Specialization + अनुभवामध्ये Bachelor /Master Degree.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024 एकूण रिक्त पदे

एकूण रिक्त पदे २५३

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024 नोकरीचे ठिकाण

मुंबई / नवी मुंबई.

Central Bank of India Bharti 2024 महत्वाच्या सूचना

कोणत्याही उमेदवाराने एकापेक्षा अधिक अर्ज स्वीकार केले जाणार नाही.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने मुळ जाहिरात PDF काळजी पूर्वक संपुर्ण वाचावी नंतरच फ्रॉम भरावा.
मुलाखतीसाठी बोलावण्यात आलेलेल्या बेरोजगार अनुसूचित जाती/जमाती उमेदवारांना, त्यांना २ सामान्य श्रेणीचे रेल्वे किंवा सामान्य बस भाडे सरकारच्या अटींनुसार देण्यात येईल

Central Bank of India Bharti 2024 महत्वाच्या तारीख / Important Dates

अर्ज प्रकिया सुरू१८ नोव्हेंबर २०२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख०३ डिसेंबर २०२४

Central Bank of India Bharti 2024 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links

📃 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
🌐 Online अर्जयेथे क्लीक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

महाराष्ट्र स्टेट को–ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती 2024 मध्ये ७५ जागांसाठी भरती जाहीर

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment