WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
Central Bank of India Bharti 2025:Central Bank Of India Recruitment 2025 सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, या भरती मध्ये स्पेशलिस्ट (IT) ही पदे भरण्यासाठी जाणार आहे, या मध्ये एकूण ६२ रिक्त जागा आहे. या जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे.
ज्या उमेदवाराचे आयटी क्षेत्रात शिक्षण झालेले आहे आणि कामाचा अनुभव आहे असे उमेदवार या भरतीमध्ये अर्ज करू शकतात, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे.
या भरती बद्दल संपूर्ण माहीती खाली दिलेली, आँनलाईन कसा करावा, भरतीची जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे. उमेदवारांनी अर्ज करताना भरतीची जाहिरात बघावी नंतरच आँनलाईन अर्ज करावा.
Central Bank of India Bharti 2025
भरती विभाग | Central Bank of India |
नोकरी प्रकार | सारकरी नोकरी ( Government Job) |
भरती श्रेणी | केंद्र सरकार ( Central Government) |
पदाचे नाव | स्पेशलिस्ट (IT) |
एकूण रिक्त जागा | ६२ |
शैक्षणिक पात्रता | विविध पात्रता |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाईट | https://www.centralbankofindia.co.in/ |

Central Bank of India Bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा
पदाचे नाव | रिक्त जागा |
स्पेशलिस्ट (IT) | ६२ |
एकूण | ६२ |
🔹Note पूर्ण पदाची नावे आणि रिक्त जागासाठी अधिकृत जाहिरात बघावी |
नवनवीन update साठी :: Click Here
Central Bank of India Bharti 2025 शैक्षणिक पात्रता/ Education Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
स्पेशलिस्ट (IT) | 🔹 B.E./B. Tech.(Computer Science / Computer Applications/ IT / Electronics / Electronics & Telecommunications / Electronics & Communications/ Data Science) 🔹 M.SC (Computer) 🔹 MCA 🔹१ ते ६ वर्ष अनुभव |
Central Bank of India Bharti 2025 वयोमर्यादा / Age limitations
पदाचे नाव | वयोमर्यादा |
स्पेशलिस्ट (IT) | ३० ते ३८ वर्षे, २३ ते २७ वर्षे, २२ ते ३० वर्षे |
वयाची सूट / Age Relaxation
Category | Age Relaxation |
OBC | ०३ वर्ष सूट |
SC/ST | ०५ वर्ष सूट |
PwD | १० वर्ष सूट |
Central Bank of India Bharti 2025 वेतनश्रेणी / Salary
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
स्पेशलिस्ट (IT) | उमेदवाराची पात्रता, अनुभव यावर आधारित मोबदला असेल. एकूण योग्यता, उमेदवाराचा शेवटचा पगार आणि मार्केट बेंचमार्क यावर आधारित असेल |
Central Bank of India Bharti 2025 अर्ज शुल्क / Application From
Category | Application |
General / OBC/ EWS | ₹ ८८५ /- |
SC/ST/PWD | फी नाही |

Central Bank Of India Recruitment 2025 नोकरीचे ठिकाण / Job Location
🔹 नोकरीचे ठिकाण नवी मुंबई / मुंबई |
Central Bank of India Bharti 2025 महत्त्वाच्या तारखा/ Important Dates
अर्ज प्रक्रिया सुरुवात | २७ डिसेंबर २०२४ |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | १२ जानेवारी २०२५ |
परिक्षा दिनांक | जानेवारी २०२५ च्या चौथ्या आठवड्यात |
Central Bank of India Bharti 2025 महत्त्वाच्या लिंक्स / Important links
📄 अधिकृत जाहिरात | ईथे क्लिक करा |
🌐 Appy Online | ईथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | https://www.centralbankofindia.co.in/ |
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now