चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत 358 रिक्त जागांसाठी भरती सुरू ; इथून करा अर्ज : Chandrapur DCC Bank Bharti 2024

Chandrapur DCC Bank Bharti 2024 चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक आणि शिपाई या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 19 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देखील निश्चित करून देण्यात आली आहे.

Chandrapur DCC Bank Bharti 2024

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिले जाणार आहे तसेच या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना चंद्रपूर येथे नोकरीची संधी देखील उपलब्ध करून दिली जात असल्यामुळे उमेदवारांनी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांनी या भरतीसाठी आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे. या भरतीसाठी पात्रता काय आहे, या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया, या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे याबद्दल सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

Chandrapur DCC Bank Bharti 2024 पात्रता :

पदाचे नाव : लिपिक व शिपाई

उपलब्ध पदसंख्या : 358 रिक्त जागा

वयोमर्यादा : 18 ते 45 वर्षे

शैक्षणिक पात्रता :

  • लिपिक पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि एमएससीआयटी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा
  • शिपाई पदासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 19 ऑक्टोबर 2024

click here

नवनवीन update साठी :: Click Here

Chandrapur DCC Bank Bharti 2024 साठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • नॉन क्रिमिलेयर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

Chandrapur DCC Bank Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • Chandrapur DCC Bank Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 19 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे
  • उमेदवारांनी भरतीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित त्या स्कॅन करून अपलोड करायचे आहेत
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
  • उमेदवारांनी या भरतीसाठी चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे कारण भरती बद्दल पुढील सर्व माहिती उमेदवारांना ई-मेल द्वारे किंवा एसएमएस द्वारे दिली जाणार आहे
  • अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहायचे आहे

📃 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
🌐 Online अर्जयेथे क्लीक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ लिमिटेड पुणे अंतर्गत भरती सुरू

Leave a Comment