WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
City and Industrial Development Corporation of Maharashtra (CIDCO) Bharati 2025 :- CIDCO मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये एकूण ०२९ रिक्त जागा आहे, त्या करिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.
या भरती मध्ये सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य),क्षेत्राधिकारी (सामान्य) या दोन पदासाठी एकूण २९ रिक्त जागा आहे, या करिता Graduation, Post Graduation आणि ३ ते ५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
या भराती बद्दल संपुर्ण माहिती खाली दिलेली आहे, भरतीचा आँनलाईन अर्ज कसा करावा, आँनलाईन अर्ज करण्याची लिंक आणि भरतीची जाहिरात खाली दिलेली आहे.
City and Industrial Development Corporation of Maharashtra (CIDCO) Bharati 2025
भरती विभाग | City and Industrial Development Corporation of Maharashtra CIDCO |
नोकरी प्रकार | सरकारी नोकरी (Government Job) |
भरती श्रेणी | राज्य सरकार ( State Government) |
पदाचे नाव | सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य), क्षेत्राधिकारी (सामान्य) |
रिक्त पदे | ०२९ |
शैक्षणिक पात्रता | विविध पात्रता |
अर्ज करण्याची पद्धत | आँनलाईन |
अधिकृत वेबसाईट | https://cidco.maharashtra.gov.in/ |
नवनवीन update साठी :: Click Here
City and Industrial Development Corporation of Maharashtra (CIDCO) Bharati 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा
पदाचे नाव | रिक्त जागा |
सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य) | २४ |
क्षेत्राधिकारी (सामान्य) | ०५ |
एकूण | २९ |
City and Industrial Development Corporation of Maharashtra (CIDCO) Bharati 2025 शैक्षणिक पात्रता / Education Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य) | (i) पदवीधर (ii) पदव्युत्तर पदवी (HR/Marketing/Administration) (iii) 05 वर्षे अनुभव |
क्षेत्राधिकारी (सामान्य) | (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव |

City and Industrial Development Corporation of Maharashtra (CIDCO) Bharati 2025 वयोमर्यादा / Age Limitations
पदाचे नाव | वयोमर्यादा |
सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य) | १८ ते ३८ वर्ष |
क्षेत्राधिकारी (सामान्य) | १८ ते ३८ वर्ष |
Age Relaxation
१५ नोव्हेंबर २०२२ रोजी
Category | Age Relaxation |
मागासवर्गीय /आदुघ / अनाथ | ०५ वर्ष सूट |
दिव्यांग | ०७ वर्ष सूट |
City and Industrial Development Corporation of Maharashtra (CIDCO) Bharati 2025 वेतनश्रेणी / Salary
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य) | ₹ ५६,१०० ते ₹ १,७७,५०० |
क्षेत्राधिकारी (सामान्य) | ₹ ४१,८०० ते ₹ १,३२,३०० |
New India Assurance Co Ltd Bharti 2025, न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये ५०० पदासाठी भरती
City and Industrial Development Corporation of Maharashtra (CIDCO) Bharati 2025 अर्ज फी / Application Fee
Category | अर्ज शुल्क |
खुला प्रवर्ग | ₹ ११८० /- |
राखीव प्रवर्ग/माजी सैनिक | ₹ १०६२ /- |
City and Industrial Development Corporation of Maharashtra (CIDCO) Bharati 2025 अर्ज कसा करावा / How To Apply
🔹 या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. |
🔹 आँनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. |
🔹एक फ्रॉम ओपन होईल, फ्रॉम मध्ये सर्व माहिती नीट भरा. |
🔹 Document, Photo आणि Signeture स्कॅन करून अपलोड करा. |
🔹Examination Fee भरा आणि फ्रॉम सबमिट करा. |
🔹 आवश्यक असल्यास फ्रॉम ची प्रिंट काढा किंवा Pdf मध्ये Save करा. |
🔹 अंतिम तारखेच्या आत आँनलाईन अर्ज करावा. |
City and Industrial Development Corporation of Maharashtra (CIDCO) Bharati 2025 नोकरीचे ठिकाण / Job Location
🔹नोकरीचे ठिकाण नवी मुंबई |

City and Industrial Development Corporation of Maharashtra (CIDCO) Bharati 2025 महावाच्या तारखा / Important Dates
अर्ज प्रकिया सुरूवात | १९ डिसेंबर २०२४ |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | ११ जानेवारी २०२५ |
परिक्षा दिनांक | नंतर कळविण्यात येईल |
City and Industrial Development Corporation of Maharashtra (CIDCO) Bharati 2025 महवाच्या लिंक्स / Important Links
📃 जाहिरात | ईथे क्लिक करा |
🌐 आँनलाईन अर्ज | ईथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | https://cidco.maharashtra.gov.in/ |
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now