कोचिन शिपयार्ड भरती 2024 अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती : Cochin Shipyard Bharti 2024

Cochin Shipyard Bharti 2024 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत पदवीधर शिकाऊ, तंत्रज्ञ शिकाऊ पदाच्या एकूण 140 रिक्त जागा भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे. तसेच उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन प्रकारची आहे .कोचीन शिपयार्ड लिमिटेड यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे .

Untitled 2024 08 17T161359.563

कोचिन शिपयार्ड भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती…

  • कोचिन शिपयार्ड लिमिटेड यांचे अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे तसेच नुकतीच कंपनीने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केलेली आहे .
  • यानुसार इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची दिनांक आहे .
  • भरतीतील पदसंख्या पात्रता आणि माहिती आपण जाणून घेणार आहोत,या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदानुसार असणार आहे तसेच पदवीधर आणि शिकाऊ तंत्रज्ञान शिकाऊ या पदासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे .

भरतीचे नावकोचिन शिपयार्ड भरती 2024
पदाचे नावपदवीधर शिकाऊ आणि तंत्रज्ञान शिकाऊ
पदसंख्या 140
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024

Cochin Shipyard Bharti 2024 : त्यामुळे तंत्रज्ञान डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हे एक सुवर्णसंधी आहे .लवकरात लवकर कागदपत्रांची पूर्तता करून 31 ऑगस्ट च्या आत कागदपत्रे जमा करायचे आहे .तसेच अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात मध्ये सर्व माहिती दिलेली आहे . ती तपासून देखील तुम्ही अर्ज करू शकता पीडीएफ मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. वेतन किती मिळणार तसेच काम किती वेळ असेल संपूर्ण माहिती दिली उपचार मध्ये दिलेली आहे त्यामुळे पीडीएफ वाचवण्यात सादर करा .

कोचिन शिपयार्ड भरती 2024 या भरतीसाठी किती पदे रिक्त आहेत ?

  • कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांकरिता भरती केली जाते तिच्या माध्यमातून कोचीन शिपयार्ड लिमिटेड विविध रिक्त पदांवर काम करण्याची चांगली संधी उपलब्ध होते .
  • इंडियन अंतर्गत होणाऱ्या भरती द्वारे अधिसूचनेत प्रस्तावित असणाऱ्या एकूण 140 पदांसाठी ही भरती होणार आहे 140 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.Cochin Shipyard Bharti 2024
  • तसेचकोचिन शिपयार्ड मी व्यतिरिक्त पदांची भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचे आहेत अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 24 आहे .
  • भरती संबंध बाबतीत अधिक तपशील जाणून घेण्यासाठी कोचीन शिपयार्ड लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी .

Cochin Shipyard Bharti 2024

कोचिन शिपयार्ड भरती 2024 या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

  • या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदानुसार असणार आहे .
  • तसेच पदवीधर आणि शिकाऊ तंत्रज्ञान शिकाऊ या पदासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे .
  • तसेच मूळ जाहिरातीमध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे .
  • अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही याबद्दल सविस्तर माहिती पाहू शकता .
  • तसेच पदवी या पदासाठी 69 जागा आहेत आणि तंत्रज्ञान शिकाऊ या भरतीसाठी 71 जागा आहेत .
  • तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे कोचिंग से प्यार लिमिटेड अंतर्गत पदवीधर हसणारे आणि नोकरीच्या शोधात असणारे यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे.Cochin Shipyard Bharti 2024

Cochin Shipyard Bharti 2024 : अर्ज करण्याची अंतिम मुदत किती आहे?

  • नोकरीच्या शोधात असणाऱ्या व चांगला पगाराच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहे तसेच या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे देखील आहेत .
  • त्या कागदपत्रांची पूर्तता करून लवकरात लवकर अर्ज सादर करायचा आहे 31 ऑगस्ट 2024 नंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही .Cochin Shipyard Bharti 2024
  • तसेच तंत्रज्ञान डिप्लोमा शिकाऊ पदासाठी अधिक वेतन दिले जाणार आहे ज्या उमेदवारांचे शिक्षण तंत्रज्ञान शिकावं म्हणजे डिप्लोमा उत्तीर्ण असेल तर त्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा .
  • 31 ऑगस्ट नंतर केलेले अर्ज जर ग्राह्य धरले नाही तर चांगल्या पगाराची नोकरी मिळणार नाही सुवर्णसंधी आपल्या हातातून निघून जाईल त्यामुळे 31 ऑगस्ट ऑगस्ट पर्यंत लवकरात लवकर अर्ज सादर करायचा आहे.
  • या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे तसेच अर्ज कशा पद्धतीने करायचा याची पुढील माहिती आपण घेणार आहोत .

cochin shipyard bharti 2024

Cochin Shipyard Bharti 2024 : पदवीधर उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. त्यामुळे लवकरात लवकर या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत. त्या उमेदवार अर्ज करू शकतात व चांगल्या प्रकारे नोकरी मिळू शकतात .31 ऑगस्ट नंतर केलेल्या अर्ज घेतले जाणार नाहीत. तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. शेजारच्या महा-ई-सेवा केंद्रात जाऊन अर्ज सादर करायचे आहेत . तसेच आपल्याजवळ कागदपत्रे अपलोड करायचे .आहेत तंत्रज्ञान डिप्लोमा शिकाऊ पदासाठी जास्तीत जास्त वेतन देण्यात येणार आहे.

माझी लाडकी बहीण योजनेचा 3000 रुपयांचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यात जमा 

या भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • कोचीन शिपयार्ड या भरती करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे .
  • उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट 2024 आहे.
  • 31 ऑगस्ट नंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
  • जर कागदपत्रांचे कमतरता असेल तर किंवा एखादा कागदपत्र नसेल तर या भरतीसाठी अर्ज करता येणार नाही.
  • तसेच अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचावी हो मग अर्ज करावा .Cochin Shipyard Bharti 2024

पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीhttps://shorturl.at/TIIRt
अधिकृत वेबसाईटhttps://cochinshipyard.in/

कोचीन शिपयार्ड अंतर्गत किती रिक्त पदांची भरती होणार आहे ?

कोचिंग शिपायार्ड भरती मध्ये 150 रिक्त पदांची भरती होणार आहे .

कोचीन शिपयार्ड अंतर्गत कोणत्या पदासाठी भरती होणार आहे ?

कोचीन शिपयार्ड अंतर्गत पदवीधर शिकाऊ आणि तंत्रज्ञ शिकाऊ या पदासाठी भरती होणार आहे

कोचीन शिपयार्ड या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख किती आहे ?

कोचीन शिपयार्ड या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे .

Leave a Comment