CSIR-CEERI Bharati 2024: CSIR-CEERI ही वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन क्षेत्रातील अग्रगण्य संस्था आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि संबंधित क्षेत्रांमध्ये संशोधन आणि तंत्रज्ञान विकासामध्ये CEERI आघाडीवर आहे.या संस्थेअंतर्गत कार्यरत सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (CEERI) ने वैज्ञानिक पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2025 आहे. ही भरती प्रक्रिया संशोधन क्षेत्रात करिअर घडवण्याची उत्तम संधी देत आहे.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
CSIR-CEERI Bharati 2024: इतर माहिती
पदाचे नाव – शास्त्रज्ञ
एकूण जागा – 33
CSIR-CEERI Bharati 2024: वयोमर्यादा
32 वर्षांपर्यंत
CSIR-CEERI Bharati 2024: शैक्षणिक पात्रता
उमेदवारांकडे M.E/M.Tech/Ph.D असणे आवश्यक
नवनवीन update साठी :: Click Here
CSIR-CEERI Bharati 2024: वेतन व इतर लाभ
- स्तर -11नुसार वेतन पातळी असेल .
- निवडलेल्या उमेदवारांना महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), वाहतूक भत्ता (TA) इत्यादी, केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या नियमांनुसार मिळतील.
- वैद्यकीय खर्चाची परतफेड, प्रवास सवलत (LTC), मुलांच्या शिक्षणासाठी भत्ता इत्यादी लाभ मिळतील.
- राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) किंवा विद्यमान पेन्शन प्रणाली लागू होईल.
- शास्त्रज्ञांसाठी मूल्यांकन आधारित प्रोमोशन योजनेंतर्गत करिअर प्रगतीसाठी उत्तम संधी उपलब्ध आहेत.
- निवड समितीच्या शिफारसीनुसार प्रगत increments दिल्या जाऊ शकतात.
CSIR-CEERI Recruitment 2024: अनुभव
आवश्यक आहे.
CSIR-CEERI Bharati 2024: नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत

CSIR-CEERI Bharati 2024: अर्ज शुल्क
इतर सर्व उमेदवारांसाठी- रु. 100/-
SC/ST/PwBD/महिला/CSIR कर्मचारी/माजी सैनिक/परदेशातील उमेदवारांसाठी- शून्य
पेमेंट मोड – ऑनलाइन द्वारे
CSIR-CEERI Bharati 2024: अर्ज प्रक्रिया
- अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा.
- नोंदणी, शुल्क भरणे (लागू असल्यास), आणि अर्ज सादर करणे.
- अर्ज सादर झाल्यानंतर कोणतेही बदल शक्य नाहीत.
- CGPA/SGPA गुणांचे टक्केवारीत रूपांतर करून प्रमाणपत्रासह अपलोड करणे आवश्यक.
- प्रत्येक पोस्टसाठी स्वतंत्र अर्ज व शुल्क आवश्यक.
- नियमित कर्मचारी NOC प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक.
- अर्जदाराने वेबसाइटवर नियमितपणे माहिती तपासावी.
- अर्जाशी संबंधित माहिती चुकीची असल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
CSIR-CEERI Bharati 2024: निवड प्रक्रिया
- पीएच.डी. विषय आणि प्रकाशनांवर आधारित कौशल्य.
- लेखी परीक्षा/ सेमिनार.
- आवश्यक पात्रता प्राप्तीनंतरचा अनुभव.
- उत्पादन विकास, तंत्रज्ञान नवकल्पना किंवा उपयोजित तंत्रज्ञानातील अनुभव असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाईल.
- उमेदवारांनी अशा अनुभवांचे तपशील व पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
CSIR-CEERI Bharati 2024: आवश्यक कागदपत्रे
- अर्ज शुल्काची SBI Collect ई-पावती/ व्यवहार संदर्भ क्रमांक (₹500/-) (लागू असल्यास).
- पासपोर्ट आकाराच्या रंगीत फोटो.
- उमेदवाराच्या सहीची प्रत
- जन्मतारीख दर्शविणारे प्रमाणपत्र (10वीचे गुणपत्रक/ शाळा सोडल्याचा दाखला).
- नावातील बदल किंवा विसंगतीसाठी राजपत्र सूचना/ शपथपत्राची प्रत (लागू असल्यास).
- शैक्षणिक पात्रता दर्शविणारी प्रमाणपत्रे/ गुणपत्रिका.
- SC/ST/OBC/EWS/PwBD साठी प्रमाणित प्रमाणपत्राची प्रत (लागू असल्यास).
- OBC (नॉन-क्रीमी लेयर) अर्जासाठी ‘घोषणापत्र’ (गेल्या तीन आर्थिक वर्षांसाठी).
- विधवा/ घटस्फोटित/ न्यायालयीन विभक्त महिलांसाठी आवश्यक न्यायालयीन दस्तऐवज व शपथपत्र (लागू असल्यास).
- वय सवलतीसाठी विभागीय उमेदवारांचे प्रमाणपत्र.
- कामाचा अनुभव दर्शविणारे प्रमाणपत्र (लागू असल्यास).
- सध्याच्या नोकरीसाठी NOC प्रमाणपत्र (सरकारी/ CSIR/ स्वायत्त संस्था इ.).
- Ph.D. थीसिस/ M.Tech प्रबंधाचे संक्षिप्त विवरण (ऐच्छिक).
- SCI/ पिअर रिव्ह्यू जर्नलमधील संशोधन लेखांची यादी (लागू असल्यास).
- इतर संबंधित कागदपत्रे (लागू असल्यास).
CSIR-CEERI Recruitment 2024: महत्त्वाच्या तारीख
ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख – 08 डिसेंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जानेवारी 2025
CSIR-CEERI Bharati 2024: महत्त्वाच्या लिंक्स
📃 मूळ पीडीएफ जाहिरात | Click Here |
🌐 Online अर्ज | Apply Online |
🌐 अधिकृत वेबसाईट | Click Here |