CSIR National Chemical Laboratory Pune Bharti 2025 : csir national chemical laboratory recruitment. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे हे भारतीय सरकारच्या अंतर्गत काम करते, या मध्ये Project Associate आणि Senior Project Associate हे रिक्त पदे भरण्यासाठी भरती आयोजित केली आहे, या भरती मध्ये एकूण ०५ रिक्त पदे भरले जाणार आहे, या पदासाठी अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख २१ मार्च २०२५ आहे.
CSIR NCL Pune Bharti 2025 मध्ये अर्ज करण्यासाठी पदासाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, वरील पदासाठी Integrated Master in Nature or Agriculture, MVS, Animal Science आणि इतर पात्रता आहे, पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे आणि अर्ज करताना भरतीच्या जाहिरातीचा आढावा घेणे आवश्यक आहे.
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि आँनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे, भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, लवकरात लवकर अर्ज करा.
CSIR National Chemical Laboratory Pune Bharti 2025
CSIR National Chemical Laboratory Pune Bharti 2025 Post Name and Total Number of Vacancy
पदाचे नाव
रिक्त जागा
Project Associate
०२
Senior Project Associate
०३
CSIR National Chemical Laboratory Pune Bharti 2025
CSIR National Chemical Laboratory Pune Bharti 2025 Education Qualification
शैक्षणिक पात्रता
🔹Senior Project Associate :- Master / Integrated Masters in Natural or Agricultural or Pharmaceutical Sciences / MVSc / Animal Sciences or Bachelor’s degree in Engineering or Technology or Medicine.
🔹Senior Project Associate :- Master / Integrated Masters in Natural or Agricultural or Pharmaceutical Sciences / MVSc / Animal Sciences or Bachelor’s degree in Engineering or Technology or Medicine or Masters/ Integrated Masters in Engineering or Technology or equivalent or Doctoral Degree in Science/ Pharma/MD/MS • Experience.
CSIR National Chemical Laboratory Pune Bharti 2025 Age limitations