Data Entry Operator Bharti 2024 :- जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभाग (प्राथमिक) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण मार्फत Data Entery Operator या पदासाठी भरती जाहीर केलेली आहे, या पदासाठी एकूण ०२ रिक्त जागा आहे, त्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे.
ही भरती कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहे, या नोकरीचा ११ महिन्यांचा करार राहील, तरी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे, भरती बदल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे, भरती जाहिरात आणि अर्ज कसा करावा याबद्दल महीलेली आहे.
ZP Kolhapur Data Entry Operator Bharti 2024 :- भरती विभाग जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभाग (प्राथमिक) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण पदाचे नाव Data Entry Operater नोकरी प्रकार कंत्राटी पद्धत (Contract Basics) शैक्षणिक पात्रता १२ उत्तीर्ण आणि इतर अर्ज करण्याची पद्धत आँनलाईन आणि ऑफलाईन वयोमर्यादा १८ ते ३८ वर्ष वेतनश्रेणी ₹ २५,०००/- एकूण रिक्त जागा ०२
नवनवीन update साठी :: Click Here
ZP Kolhapur Bharti 2024 पदाचे नाव आणि रिक्त जागा :- पदाचे नाव रिक्त जागा Data Entry Operater ०२ एकूण ०२
ZP Kolhapur Bharti 2024 शैक्षणिक पात्रता / Education Qualification :- पदाचे नाव Education Qualification Data Entry Operator १) किमान ५०% गुणां सह १२ वी उत्तीर्ण २) Typing English ४० श. प्र. मी., मराठी ३० श. प्र. मी. ३) MS-CIT ४)१ वर्षाचा अनुभव
Data Entry Operator Bharti 2024
Data Entry Operator Bharti 2024 वेतनश्रेणी / Salary :- पदाचे नाव वेतनश्रेणी Data Entry Operater ₹ २५,००० /-
ZP Kolhapur Data Entry Operator Bharti 2024 वयोमर्यादा / Age Limitations :- पदाचे नाव वयोमर्यादा Data Entry Operater १८ ते ३८
Age Relaxation १६ डिसेंबर २०२४ रोजी
Category Age Relaxation आथिर्क दुर्बल घटक/ मागासवर्गीय /अनाथ ५ वर्ष
ZP Kolhapur Data Entry Operator Bharti 2024 अर्ज कसा करावा / How To Apply :- 🔹 या भरती अर्ज करण्यासाठी आँनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करायचा आहे. 🔹 खाली दिलेल्या अर्ज नमुना या लिंक वर क्लिक करा 🔹अर्ज नमुना मध्ये विचारलेली पूर्ण माहिती भरा. 🔹मग खाली दिलेल्या पत्त्यावर तो अर्ज पाठवावा.
अर्जा सोबत जोडायची कागद पत्रे :- 🔹१० वी आणि १२ वी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका 🔹शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (T.C ) 🔹अनुभव प्रमाणपत्र / Experiance Certificate 🔹 २ Passport Size Photo 🔹 MS-CIT Certificate 🔹Typing Marathi ३० श. प्र. मी. 🔹Typing English ४० श. प्र. मी.
Data Entry Operator Bharti 2024 अर्ज शुल्क / Application Fee :- Category अर्ज शुल्क सर्व मागास प्रवर्ग ₹ २००/- खुला प्रवर्ग ₹ ४००/-
अर्ज शुल्क भरण्याची पद्धत :- 🔹 अर्ज शुल्काचा Demand Draft जोडणे आवश्यक आहे आणि त्यामागे नाव आणि पत्ता स्वाक्षरात लिहावा. 🔹शिक्षणाधीकरी प्राथमिक, शिक्षण विभाग, कोल्हापूर या नावाने Demand Draft देय असावा, D.D. काढण्यासाठी बँक मध्ये पैसे भरलेली पावती स्वीकारली जाणार नाही.
Data Entry Operator Bharti 2024 नोकरीचा कालावधी :-
Data Entry Operator Bharti 2024 महत्त्वाचा तारखा / Important Dates :- अर्ज प्रकिया सुरूवात १२ डिसेंबर २०२४ अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख १६ डिसेंबर २०२४ परिक्षा दिनांक १० जानेवारी २०२५ परिक्षा प्रवेश पात्र परीक्षेच्या ७ दिवस अगोदर
Data Entry Operator Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स / Important Links :-
Cochin Shipyard Bharati 2025: कोचीन शिपयार्ड भरती जाहीर 2025! कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांसाठी संधी.
Data Entry Operator Bharti 2024 अर्ज पाठिण्याचा पत्ता :- 🔹शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प. कोल्हापूर