DBATU Kolhapur Bharti 2025: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे उपकेंद्र, कोल्हापूर भरती 2024 जाहीर केली आहे. एकूण 05 पदांसाठी ही भरती होणार आहे. ही अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात ११ महिने कालावधीकरीता पदांची नियुक्ती करावयाची आहे. अर्ज ऑनलाईन तसेच ऑफलाईन असा दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.
मुलाखतीची तारीख 1 जानेवारी 2025 आहे. मुलाखतीचा पत्ता शिवाजी विद्यापीठ, मुलींचे वसतिगृह शेजारील, स्टाफ निवास, A-9, कोल्हापूर – 416004 आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
DBATU Kolhapur Bharti 2025: इतर माहिती
एकूण जागा – 05
पदाचे नाव | पदांची संख्या |
---|---|
कनिष्ठ अभियंता/कार्यालय सहाय्यक | 01 पद |
लिपिक कम टायपिस्ट | 03 पदे |
शिपाई | 01 पद |
DBATU Kolhapur Recruitment 2025: वयोमर्यादा
33 वर्षे
नवनवीन update साठी :: Click Here
DBATU Kolhapur Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अभियंता/कार्यालय सहाय्यक – B.E/B.Tech
लिपिक कम टायपिस्ट – पदवीधर + MS-CIT + टायपिंग आवश्यक.
शिपाई – 10वी उत्तीर्ण
DBATU Kolhapur Recruitment 2025: वेतन
कनिष्ठ अभियंता/कार्यालय सहाय्यक – रु. 28,000/- प्रति महिना
लिपिक कम टायपिस्ट – रु. 15,000/- प्रति महिना
शिपाई – रु. 450/- प्रति दिवस
DBATU Kolhapur Bharti 2025: अनुभव
कनिष्ठ अभियंता/कार्यालय सहाय्यक – 5 वर्षांचा अनुभव आवश्यक.
शिपाई – अनुभव आवश्यक
DBATU Kolhapur Recruitment 2025: मुलाखतीचा पत्ता व वेळ
मुलाखतीची वेळ -1 जानेवारी 2025 सकाळी 11 वाजता
शिवाजी विद्यापीठ, मुलींचे वसतिगृह शेजारील, स्टाफ निवास, A-9, कोल्हापूर – 416004
DBATU Kolhapur Bharti 2025: नोकरीचे ठिकाण
कोल्हापूर
DBATU Kolhapur Recruitment 2025: अर्ज शुल्क
मुलाखत नोंदणी शुल्क रोख भरणा करावा
सामान्य प्रवर्ग – रु. 500/-
राखीव प्रवर्ग – 250/-
DBATU Kolhapur Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- अर्ज ऑनलाईन (ई-मेल) तसेच ऑफलाईन असा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येईल
- सेवेत असलेल्यांनी योग्य मार्गाने अर्ज करावा.
- वरील सर्व पदांचा कार्यकाळ 6 महिन्यांचा असून तो पूर्णतः तात्पुरता आहे.
- शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- पोस्टाच्या विलंबासह कोणत्याही विलंबासाठी महाविद्यालय जबाबदार राहणार नाही.
DBATU Kolhapur Recruitment 2025: निवड प्रक्रिया
मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
मुलाखतीस उमेदवांरानी स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
उमेदवार निवडीसाठी सुयोग्य निकष (धेट मुलाखत) ठरविण्याचे अधिकार विद्यापीठाने राखुन ठेवेले आहेत.
DBATU Kolhapur Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- जन्माचा पुरावा (उदा. 10वी/12वी उत्तीर्ण प्रमाणपत्र/जन्म प्रमाणपत्र)
- आधार कार्ड
- पात्रता पदवी (गुणपत्रक)
- वैध SC/ST/OBC/EWS आणि PwBDs प्रमाणपत्र, लागू असल्यास
- अनुभव प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
DBATU Kolhapur Recruitment 2025: महत्त्वाच्या तारीख
मुलाखतीची तारीख – 1 जानेवारी 2025
DBATU Kolhapur Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
जाहिरात | ईथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | ईथे क्लिक करा |