Defence Career Academy Kolhapur Bharti 2025, डिफेन्स करिअर ॲकॅडमी कोल्हापूर मध्ये विविध पदासाठी भरती, आजच अर्ज करा!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Defence Career Academy Kolhapur Bharti 2025 : DCA Kolhapur Recruitment 2025
डिफेन्स करिअर ॲकॅडमी कोल्हापूर मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये Principal & Vice Principal, Faculty आणि Non-Teaching Administration ही तीन पदे भरली जाणार आहे, या तीन पदासाठी एकूण ०३ रिक्त जागा आहे.

वरील पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे आणि अर्ज करताना भरतीची जाहिरात बघणे आवश्यक आहे.

भरतीचा अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि अर्ज पाठविण्याचा ईमेल आयडी खाली दिलेली आहे, भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे.

Defence Career Academy Kolhapur Bharti 2025

भरती विभागDefence Career Academy Kolhapur
नोकरी प्रकारखाजगी नोकरी
( Private Job)
पदाचे नावPrincipal & Vice Principal, Faculty, Non-Teaching Administration.
एकूण रिक्त जागा०३
शैक्षणिक पात्रतापदा नुसार विविध
नोकरीचे ठिकाणकोल्हापूर
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन ईमेल द्वारे
अधिकृत वेबसाईटhttps://dcaedu.in/

Defence Career Academy Kolhapur Bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
Principal & Vice Principal०१
Faculty०१
Non-Teaching Administration०१
एकूण०३

Defence Career Academy Kolhapur Bharti 2025 शैक्षणिक पात्रता / Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Principal & Vice Principal🔹Post Graduate (B.Ed. / M.Ed.)
🔹 2 years of experience in CBSE school.
Faculty🔹 संबंधित क्षेत्रातील शिक्षण आणि अनुभव
Non-Teaching Administration🔹 संबंधित क्षेत्रातील शिक्षण आणि अनुभव

Defence Career Academy Kolhapur Bharti 2025 वयोमर्यादा / Age limitations

पदाचे नाववयोमर्यादा
सर्व पदासाठीनमूद केलेले नाही

Defence Career Academy Kolhapur Bharti 2025 वेतनश्रेणी / Salary

पदाचे नाववेतनश्रेणी
सर्व पदासाठी🔹 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव यावर आधारित वेतनश्रेणी देण्यात येईल.

Defence Career Academy Kolhapur Bharti 2025 नोकरीचे ठिकाण / Job Location

🔹नोकरीचे ठिकाण कोल्हापूर.

DCA Kolhapur Recruitment 2025 अर्ज कसा करावा / How To Apply

🔹खाली दिलेल्या ईमेल वर अर्ज सादर करा.
🔹अर्ज करताना भरतीच्या जाहिरातीचा आडवा घेणे
आवश्यक आहे.
🔹 अंतिम तारखेच्या नंतर आलेले अर्ज स्वीकारण्यात
येणार नाही.

DCA Kolhapur Recruitment 2025 निवड प्रक्रिया / Selection Process

🔹 उमेदवाराची निवड interview द्वारे केली जाईल.

Defence Career Academy Kolhapur Bharti 2025 महत्त्वाच्या तारखा / Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात१४ जानेवारी २०२५
अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ जानेवारी २०२५

Ordnance Factory Varangaon Bharti 2025, ऑर्डिनेंस फॅक्टरी वरणगाव मध्ये १०० रिक्त जागा, आजच अर्ज करा!!.

Defence Career Academy Kolhapur Bharti 2025 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links

📄 भरतीची जाहिरात ईथे क्लिक करा
📨 ईमेलhr.mvkp@gmail.com
🌐 अधिकृत वेबसाईट https://dcaedu.in/

DCA Kolhapur Recruitment 2025 अर्ज पाठविण्याचा ईमेल

🔹 अर्ज पाठविण्याचा ईमेल :-
hr.mvkp@gmail.com

Maharashtra Housing Development Corporation Limited Nashik Bharti 2025, MHADA मध्ये रिक्त जागा भरती,वेतन :₹ 50,000/-प्रतिमहिना.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment