Dharampeth Polytechnic Nagpur Bharti 2024, धरमपेठ पॉलिटेक्निक नागपूर मध्ये लैक्चरर पदासाठी भरती

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Dharampeth Polytechnic Nagpur Bharti 2024::Dharampeth Polytechnic Nagpur Recruitment 2024 धरमपेठ पॉलिटेक्निक नागपूर मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, ही भरती प्रक्रिया Direct Walk In Interview आहे, या मध्ये Construction Technology ( Civil Engineering), Electrical Engineering आणि Computer Technology या तीन पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, या तीन पदासाठी एकूण ०४ रिक्त जागा आहे. या जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे.

या Walk In Interview बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, मुलाखतीची तारीख, वेळ आणि मुलाखतीचे ठिकाण खाली दिलेले आहे, उमेदवारांनी एकदा भरतीची अधिकृत जाहिरात बघावी नंतरच Interview ला जावे.

तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी वेळेवर उपस्थित राहावे. दिलेल्या वेळेच्या १५ मिनिटे आधी पोहचावे.

Dharampeth Polytechnic Nagpur Bharti 2024

भरती विभागDharampeth Polytechnic Nagpur
नोकरी प्रकारखाजगी नोकरी
( Private Job)
पदाचे नावLecturer आणि Computer Technology
एकूण रिक्त जागा०४
शैक्षणिक पात्रतापदानुसार विविध
नोकरीचे ठिकाणनागपूर
अर्ज करण्याची पद्धतWalk in Interview
अधिकृत वेबसाईटhttps://dharampethpolytechnic.com/

Dharampeth Polytechnic Nagpur Bharti 2024 पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नाव रिक्त जागा
Construction Technology
( Civil Engineering)
०२
Electrical Engineering०१
Computer Technology०१
एकूण०४

Dharampeth Polytechnic Nagpur Bharti 2024 शैक्षणिक पात्रता / Education Qualification

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
Construction Technology ( Civil Engineering)AICTE Norms नुसार
Electrical EngineeringAICTE Norms नुसार
Computer TechnologyAICTE Norms नुसार

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

Dharampeth Polytechnic Nagpur Bharti 2024 वयोमर्यादा Age limitations

पदाचे नाव वयोमर्यादा
Construction Technology ( Civil Engineering)नमूद केलेले नाही
Electrical Engineeringनमूद केलेले नाही
Computer Technologyनमूद केलेले नाही

Dharampeth Polytechnic Nagpur Recruitment 2024
वेतनश्रेणी Salary

🔹 वेतनश्रेणी नमूद केलेले नाही.

Dharampeth Polytechnic Nagpur Bharti 2024 नोकरीचे ठिकाण/ Job Location

🔹 नोकरीचे ठिकाण नागपूर

Dharampeth Polytechnic Nagpur Bharti 2024 अर्ज कसा करावा / How To Apply

🔹 डायरेक्ट Walk In Interview
Dharampeth Polytechnic Nagpur Bharti 2024
Dharampeth Polytechnic Nagpur Bharti 2024

Dharampeth Polytechnic Nagpur Bharti 2024 निवड प्रक्रिया / Selection Process

🔹 निवड प्रक्रिया interview द्वारे केली जाईल.

National Bank For Agriculture and Rural Development bharti 2025, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक NABARD मध्ये नवीन १० रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर २०२४.

Dharampeth Polytechnic Nagpur Recruitment 2024 मुलाखत/ Interview

मुलखात दिनांक०२ जानेवारी २०२५
मुलाखतीचे ठिकाणDharampeth Polytechnic Nagpur, Near Ambazari Lake, North Ambazari Road, Nagpur – 440033
पदाचे नाव मुलाखतीची वेळ
Construction Technology
( Civil Engineering)
सकाळी १०:३० वाजता
Electrical Engineeringसकाळी ११:३० वाजता
Computer Technologyदुपारी १२:०० वाजता

Dharampeth Polytechnic Nagpur Bharti 2024 महत्वाच्या तारखा / Important Dates

मुलाखतीची तारीख०२ जानेवारी २०२५
Dharampeth Polytechnic Nagpur Recruitment 2024
Dharampeth Polytechnic Nagpur Recruitment 2024

Dharampeth Polytechnic Nagpur Recruitment 2024 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links

📄 अधिकृत जाहिरातईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट https://dharampethpolytechnic.com/

MUHS Nashik Bharati 2024, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ मध्ये विविध रिक्त पदांची भरती प्रक्रिया जाहीर

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment