DIAT Pune Bharti 2025: ग्रंथालय सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व सहाय्यक पदांसाठी संधी , अर्जाची अंतिम तारीख 31 जुलै!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

DIAT Pune Bharti 2025:DIAT Pune Recruitment 2025. प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे भरती अंतर्गत “ग्रंथालय सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सहाय्यक” या पदाची भरती जाहीर झाली आहे. या पदाच्या एकूण 10 रिक्त जागा भरायच्या आहेत. यासाठी ऑनलाईन/ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी रजिस्ट्रार (प्रशासन), डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (अभिमत विद्यापीठ), गिरीनगर, पुणे (महाराष्ट्र), पिन – ४११०२५ या पत्त्यावर अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज करावा.

ऑनलाईन अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत. ऑफलाईन अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी जोडावी. अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी. आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांची लिस्ट अधिकृत वेबसाईटवर जाहीर केली जाईल.


अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2025 आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. पात्र व इच्छूक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

DIAT Pune Recruitment 2025.

The recruitment of “Library Assistant, Laboratory Technician, Assistant” posts has been announced under the Advanced Institute of Technology Pune Recruitment. A total of 10 vacancies are to be filled for this post. You can apply for this in both online/offline modes. To apply offline, apply to the Registrar (Administration), Defence Institute of Advanced Technology (Abhimat Vidyapeeth), Girinagar, Pune (Maharashtra), Pin – 411025. To apply online, apply by going to the given link.

While applying online, the required documents should be scanned and uploaded in pdf format. While applying offline, a xerox copy of the required documents should be attached. All the information in the application should be correct and accurate. After checking the applications received, eligible candidates will be called for interview. The list of selected candidates will be announced on the official website.

The last date for applying is 31 July 2025. Applications received after the last date will not be considered. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.

DIAT Pune Bharti 2025: इतर माहिती


पदाचे नाव – ग्रंथालय सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सहाय्यक
एकूण जागा – 10 जागा

पदाचे नावपद संख्या
ग्रंथालय सहाय्यक01
प्रयोगशाळा तंत्रज्ञ04
सहाय्यक05

DIAT Pune Bharti 2025: नोकरीची जबाबदारी

ग्रंथालय सहाय्यक

  • पुस्तकांचे व्यवस्थित वर्गीकरण करून नोंदणी व मांडणी करणे
  • वाचनालय व्यवस्थापनात मुख्य ग्रंथपालास मदत करणे
  • वाचनालयातील पुस्तकांची नोंद ठेवणे व अपडेट करणे
  • वाचनालयातील शिस्त व शांतता राखणे

प्रयोगशाळा तंत्रज्ञ

  • प्रयोगशाळेतील उपकरणे वापरणे व देखभाल करणे
  • नमुने गोळा करणे, तयार करणे व विश्लेषण करणे
  • प्रयोगांदरम्यान सुरक्षा नियमांचे पालन करणे
  • नोंदी व अहवाल तयार करणे
  • संशोधन किंवा प्रात्यक्षिकांसाठी तांत्रिक सहाय्य पुरवणे
  • केमिकल्स, काचसामग्री इ. चे योग्य साठवण व हाताळणी

सहाय्यक

  • कार्यालयीन नोंदी व फाईल व्यवस्थापन करणे
  • वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामात मदत करणे
  • पत्रव्यवहार व दस्तऐवजांची मांडणी व्यवस्थित करणे
  • संगणकीय कामकाज (MS Office, डेटा एंट्री इ.) करणे
  • वेळोवेळी नेमून दिलेल्या प्रशासकीय व सहाय्यक जबाबदाऱ्या पार पाडणे
  • कार्यालयीन शिस्त व वेळापत्रकाचे पालन करणे

DIAT Pune Bharti 2025

DIAT Pune Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ग्रंथालय सहाय्यकपदवीधर
प्रयोगशाळा तंत्रज्ञडिप्लोमा, बीई/बी.टेक, पदवी
सहाय्यकपदवीधर

DIAT Pune Bharti 2025: वयोमर्यादा

  • 18 वर्षे ते 27 वर्षे

SC/ST – 5 वर्षे सवलत
OBC (Non-Creamy Layer) – 3 वर्षे सवलत
दिव्यांग (PWD) – 10 वर्षे सवलत (श्रेणीनुसार)

DIAT Pune Bharti 2025: अनुभव

  • आवश्यकता नाही.
  • उमेदवारास अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

DIAT Pune Bharti 2025: वेतन

पदाचे नाववेतन
ग्रंथालय सहाय्यक (DIAT जॉब)₹ 9000
प्रयोगशाळा तंत्रज्ञ₹8000 – ₹ 9000/-
सहाय्यक₹ 9000/-

DIAT Pune Bharti 2025: नोकरीचे ठिकाण

  • पुणे

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

DIAT Pune Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येईल.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज करावा.
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी रजिस्ट्रार (प्रशासन), डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (अभिमत विद्यापीठ), गिरीनगर, पुणे (महाराष्ट्र), पिन – ४११०२५ या पत्त्यावर अर्ज करावा.
  • अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत.
  • ऑफलाईन अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी जोडावी.
  • शेवटच्या तारखेनंतर केलेला अर्ज विचारता घेतला जाणार नाही.

DIAT Pune Bharti 2025: अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • रजिस्ट्रार (प्रशासन), डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (अभिमत विद्यापीठ), गिरीनगर, पुणे (महाराष्ट्र), पिन – ४११०२५

Mumbai Port Trust Bharti 2025, मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई पत्तन प्राधिकरण मध्ये २० रिक्त पदासाठी भरती, पगार ₹ ४०,०००/- आजच अर्ज करा!!!!

DIAT Pune Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
  • जन्मतारीख प्रमाणपत्र
  • आधार कार्ड (बँक खात्याशी लिंक असलेला)
  • पॅनकार्ड
  • बँक पासबुक / बँक खाते तपशील (IFSC कोडसह)
  • निवास प्रमाणपत्र / पत्ता पुरावा (आधार, मतदान ओळखपत्र, इ.)
  • पासपोर्ट साईज फोटो (अलीकडील)
  • NATS 2.0 पोर्टलवरील नोंदणी क्रमांक / नोंदणी प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC/PWD – जर लागू असेल तर)
  • स्वाक्षरी केलेले स्वतःचे घोषणा पत्र / Undertaking (जर गरज भासली तर)

DIAT Pune Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट केली जाईल.
  • शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
  • मुलाखतीला येताना आवश्यक कागदपत्रांची मूळ प्रत घेऊन यावे.
  • ही भरती तात्पुरती स्वरूपाची असेल.
  • निवड झालेल्या उमेदवारांची लिस्ट अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल..
  • निवड झाल्यानंतर उमेदवारांची कोणतीही माहिती खोटी किंवा चुकीची आढळ्यास उमेदवारी रद्द केली जाईल.

DIAT Pune Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

अर्ज करण्यास सुरुवात1 जुलै 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख31 जुलै 2025

DIAT Pune Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरातथे क्लिक करा
👉ऑनलाईन अर्ज कराइथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

TIFR Mumbai Bharti 2025, टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई मध्ये रिक्त पदासाठी भरती, पगार ₹ २२,०००/- आजच अर्ज करा!!!

DIAT Pune Bharti 2025
DIAT Pune Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now