District Court Washim Bharti 2025, जिल्हा न्यायालय वाशीम मध्ये रिक्त पदासाठी भरती, आजच अर्ज करा!!!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

District Court Washim Bharti 2025 : District Court Washim Recruitment 2025 जिल्हा न्यायालय वाशीम भरतीमध्ये Gardener (Mali) हे रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये एकूण ०१ रिक्त पद भरले जाणार आहे.

वरील पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे आणि अर्ज करताना भरतीच्या जाहिरातीचा आढावा घेणे आवश्यक आहे.

भरतीचा अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता खाली दिलेला आहे, भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, लवकरात लवकर अर्ज करा.

District Court Washim Recruitment 2025

The District Court Washim has announced a recruitment process to fill the Gardener (Mali) vacancy. A total of 01 vacant post will be filled through this recruitment.

Applications have been invited offline for this post. Eligible candidates must submit their applications before the last date and carefully review the official recruitment notification before applying.

Details on how to apply, the official recruitment notification, and the address for sending the application are provided below. For more information regarding the recruitment process, please check the details given below and apply as soon as possible.

District Court Washim Bharti 2025

भरती विभागDistrict Court Washim
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
( Government Job)
भरती श्रेणीमहाराष्ट्र राज्य सरकार
(Maharashtra State Government)
पदाचे नावGardener (Mali)
एकूण रिक्त जागा०१
शैक्षणिक पात्रताविविध पात्रता
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://washim.dcourts.gov.in/

CMM Courts Mumbai Bharti 2025

District Court Washim Bharti 2025 Post Name and Total Number of Vacancy

पदाचे नावरिक्त जागा
Gardener (Mali)०१

District Court Washim Bharti 2025 Qualification

पात्रता

🔹उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम, सुदृढ आणि निर्व्यसनी असावा.
🔹उमेदवार कमीत कमी चौथी इयत्ता उत्तीर्ण असावा.
🔹उमेदवारास किमान ३ वर्षाइतका बगीचे, हिरवळी, वनस्पती आणि झाडे इत्यादी सुस्थितीमध्ये ठेवण्याचा अनुभव असावा.
🔹उमेदवारास मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
🔹शासनमान्य माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करुन प्रमाणपत्र धारक उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.

District Court Washim Bharti 2025 Age limitations

वयोमर्यादा
🔹अराखीव (खुला ) १८ ते ३८

🔹अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागास प्रवर्ग किंवा महाराष्ट्र शासनाने निर्दिष्ट केलेल्या विशेष मागासवर्गीय उमेदवारांसाठी १८ ते ४३ वर्ष

🔹शारिरीक दृष्टया दिव्यांग उमेदवारांसाठी १८ ते ४५ वर्ष

🔹विहीत मार्गाने अर्ज करणा-या न्यायालयीन / शासकीय कर्मचा-यांसाठी १८ ते वयाची अट नाही

District Court Washim Bharti 2025 Salary

पदाचे नाववेतनश्रेणी
Gardener (Mali)₹ १५,००० ते ₹ ४७,६००/–

District Court Washim Recruitment 2025 Job Location

पदाचे नावनोकरीचे ठिकाण
Gardener (Mali)वाशीम

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

District Court Washim Bharti 2025 Application Fee

Application fee
🔹फी नाही

District Court Washim Bharti 2025 How To Apply

🔹 वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या पत्यावर रजिस्टर पोस्टाद्वारे (R.P.A.D) अंतिम तारखेच्या आत अर्ज सादर करायचा आहे.
🔹अंतिम तारखेच्या नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही.
🔹अर्ज करताना भरतीच्या जाहिरातीचा आढावा घ्यावा.

District Court Washim Bharti 2025 Selection Process

🔹Interview

District Court Washim Bharti 2025 Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात२४ मार्च २०२५
अर्ज करण्याची अंतिम तारीख०३ एप्रिल २०२५

District Court Washim Bharti 2025 Important Links

📄 भरतीची जाहिरातईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttps://washim.dcourts.gov.in/

District Court Washim Bharti 2025 Address To Send Application

🔹 अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Hon. Principal District and Sessions Judge, District and Sessions Court, Washim-444 504.

Collector Office Akola Bharti 2025, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला मध्ये रिक्त पदासाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे भरती.आजच अर्ज करा!!!

District Court Washim Bharti 2025
District Court Washim Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment