DMER Bharti 2025: संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत भरती जाहीर..! एकूण 1107 जागा….

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

DMER Bharti 2025: DMER Recruitment 2025 संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत “ग्रंथपाल, आहारतज्ञ, समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय), भौतिकोपचार विशेषज्ञ, प्रयोगाला तंत्रज्ञ, ई.सी.जी. तंत्रज्ञ, क्ष किरण तंत्रज्ञ, सहायक ग्रंथपाल, औषध निर्माता, दंत तंत्रज्ञ, प्रयोग सहायक, क्ष किरण सहायक, ग्रंथालय, प्रलेखाकार/ग्रंथसुचीकार, डॉक्युमेंटा सूची/ग्रंथकॅटलॉगर, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लेघुलेखक” या पदांची भरती जाहीर झाली आहे.

या पदांच्या एकूण 1107 जागा भरण्यासाठी ही भरती होणार आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावेत. अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचुक असावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जुलै 2025 आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. पात्र व इच्छूक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

DMER Recruitment 2025

Directorate, Medical Education and Research, Mumbai has announced the recruitment of “Librarian, Dietician, Social Service Superintendent (Medical), Physiotherapist, Laboratory Technician, E.C.G. Technician, X-ray Technician, Assistant Librarian, Druggist, Dental Technician, Laboratory Assistant, X-ray Assistant, Library, Accountant/Bibliographer, Documenta Lister/Book Cataloger, Higher Grade Stenographer, Lower Grade Stenographer” posts.

This recruitment is going to fill a total of 1107 vacancies for these posts. Apply online for this. Scan the required documents along with the application and upload them in pdf format. All the information in the application should be correct and correct.

The last date for application is 09 July 2025. Applications received after the last date will not be considered. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.

DMER Bharti 2025 Notification

  • पदाचे नाव – ग्रंथपाल, आहारतज्ञ, समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय), भौतिकोपचार विशेषज्ञ, प्रयोगाला तंत्रज्ञ, ई.सी.जी. तंत्रज्ञ, क्ष किरण तंत्रज्ञ, सहायक ग्रंथपाल, औषध निर्माता, दंत तंत्रज्ञ, प्रयोग सहायक, क्ष किरण सहायक, ग्रंथालय, प्रलेखाकार/ग्रंथसुचीकार, डॉक्युमेंटा सूची/ग्रंथकॅटलॉगर, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लेघुलेखकDMER Bharti 2025:
  • एकूण जागा – 1107 जागा

DMER Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ग्रंथपाल (Librarian)पदव्युत्तर पदवी, M.Sc
आहारतज्ज्ञ (Dietitian)पदवी, B.Sc
सामाजिक सेवा अधीक्षकपदव्युत्तर पदवी, MSW
फिजिओथेरपिस्ट१२वी, BPT
लॅबोरेटरी तंत्रज्ञडिप्लोमा, BPT, B.Sc
ECG तंत्रज्ञडिप्लोमा, B.Sc
एक्स-रे तंत्रज्ञपदवी, B.Sc, बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी
सहाय्यक ग्रंथपालपदवी, B.Sc
फार्मासिस्ट१२वी, डिप्लोमा, पदवी
दंततंत्रज्ञ (Dental Technician)१२वी
लॅबोरेटरी सहाय्यकपदवी, B.Sc
एक्स-रे सहाय्यकपदवी, B.Sc, बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी
लायब्ररी सहाय्यक१०वी
डोक्युमेंटलिस्ट / कॅटालॉगर१०वी
चालक (Driver)१०वी
उच्च श्रेणी आशुलिपिक१०वी ( Typing 30/40 words English & Marathi)
निम्न श्रेणी आशुलिपिक१०वी ( Typing 30/40 words English & Marathi)

DMER Bharti 2025: वयोमर्यादा

  • 45 वर्षे

DMER Bharti 2025: अनुभव

  • आवश्यकता आहे.

DMER Bharti 2025: वेतन

पदाचे नाववेतन
लॅब असिस्टंटदरमहा रु. 25,500 – रु. 81,100
लॅब टेक्निशियनदरमहा रु. 25,500 – रु. 81,100
ECG टेक्निशियनदरमहा रु. 29,200 – रु. 92,300
X-Ray टेक्निशियनदरमहा रु. 29,200 – रु. 92,300
डेंटल टेक्निशियनदरमहा रु. 29,200 – रु. 92,300
फिजिओथेरपिस्टदरमहा रु. 35,400 – रु. 1,12,400
ग्रंथपालदरमहा रु. 35,400 – रु. 1,12,400
सहाय्यक ग्रंथपालदरमहा रु. 35,400 – रु. 1,12,400
डायटिशियनदरमहा रु. 35,400 – रु. 1,12,400
सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंटदरमहा रु. 35,400 – रु. 1,12,400
फार्मासिस्ट / ड्रगिस्टदरमहा रु. 29,200 –रु. 92,300
चालक (Driver)दरमहा रु. 21,700 – रु. 69,100

DMER Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा.
  • लॉगिन करून उमेदवाराने सर्व वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरावी.
  • अर्जाध्ये सर्व माहिती योग्य अचूक भरावी.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून PDF फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत.
  • उमेदवाराने अर्ज शुल्क ही ऑनलाइन पद्धतीने भरावे.
  • अर्ज भरताना परीक्षेसाठी 3 केंद्रांची नावे डावीत. त्यातील एक केंद्र परीक्षेसाठी दिले जाईल.
  • अर्ज भरल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट घ्यावी.
  • शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

DMER Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो
  • 10वी प्रमाणपत्र
  • 12वी प्रमाणपत्र
  • उच्च शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • नॉन-क्रीमी लेयर सर्टिफिकेट (OBC-NCL उमेदवारांसाठी)
  • आर्थिक दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • सेवा निवृत्त सैनिक प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • ओळखपत्र (आधार कार्ड / PAN कार्ड / मतदार ओळखपत्र)
  • उमेदवारांची स्कॅन केलेली सही

DMER Bharti 2025: अर्ज शुल्क

  • सामान्य/ OBC उमेदवारांसाठी – रु.1000/-
  • SC/ST/महिला/PwD/EWS/इतर उमेदवारांसाठी – रु 900/-

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

DMER Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल.
  • परीक्षा तारखेपूर्वी प्रवेशपत्रवेबसाइटवरून डाउनलोड करता येईल.
  • ऑनलाईन परीक्षा ही MCQ टाईप असेल.
  • उमेदवारांनी परीक्षेच्या दिवशी प्रवेशपत्र आणि मूळ ओळखपत्र सोबत असणे आवश्यक आहे.
  • परीक्षा सुरू होण्यापूर्वी परीक्षा केंद्रावर १ तास आधी उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
  • या परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान / चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी / लॉजिकल रिझनिंग, मराठी व इंग्रजी भाषा ज्ञान, तांत्रिक / विषयानुसार विशेष ज्ञान यावर होईल.
  • कागदपत्रांची तपासणी आणि इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल.

ECHS Ahilyanagar Bharti 2025, एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मध्ये रिक्त पदासाठी भरती, पगार ₹ ७५,०००/- आजच अर्ज करा!!!

DMER Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

अर्ज करण्यास सुरुवात18 जून 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख09 जुलै 2025

DMER Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरातइथे क्लिक करा
👉ऑनलाईन अर्ज कराइथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

Nagpur Improvement Trust Bharti 2025, नागपूर सुधार प्रन्यास मध्ये रिक्त पदासाठी भरती,पात्रता:Civil Engineering आजच अर्ज करा!!!

DMER Bharti 2025
DMER Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now