DRDO DMRL Bharti 2025: DRDO DMRL Recruitment 2025.संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा अंतर्गत “सल्लागार” या पदाची भरती जाहीर झाली आहे. या पदाच्या एकूण 08 रिक्त जागा भरायच्या आहेत. ही भरती तात्पुरती स्वरूपाची असेल. पदासाठी ऑफलाईन/ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करावा. ऑफलाईन अर्ज या पत्त्यावर संचालक, संरक्षण धातुकर्म संशोधन प्रयोगशाळा (DMRL), भारत सरकार, संरक्षण मंत्रालय, संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO), पी.ओ. कांचनबाग, हैदराबाद, तेलंगणा-500058 पाठवावा.
ईमेल द्वारे अर्ज करण्यासाठी director.dmrl@gov.in हा ईमेल आयडी वापरावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी ही जोडावी. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती कालावधी एक वर्षासाठी असेल आणि गरजेनुसार ती वाढवता येईल. या पदाची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. 7 व्या वेतन आयोगानुसार या पदाचे वेतन असेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2025 आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. पात्र व इच्छूक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
DRDO DMRL Recruitment 2025.
The Defence Metallurgical Research Laboratory has announced the recruitment for the post of “Consultant”. A total of 08 vacancies are to be filled for this post. This recruitment will be of temporary nature. Apply for the post offline/online (e-mail) mode. Offline application should be sent to this address Director, Defence Metallurgical Research Laboratory (DMRL), Government of India, Ministry of Defence, Defence Research and Development Organisation (DRDO), P.O. Kanchanbagh, Hyderabad, Telangana-500058.
To apply through email, use the email ID director.dmrl@gov.in. Xerox copies of the necessary documents should be attached along with the application. The appointment period of the selected candidates will be for one year and it can be extended as per the requirement. Selection for this post will be made through interview. The pay for this post will be as per the 7th Pay Commission.
The last date for application is 11 June 2025. Applications received after the last date will not be considered. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.
DRDO DMRL Bharti 2025: इतर माहिती
पदाचे नाव – सल्लागार
एकूण जागा – 08 जागा
पदाचे नाव | सल्लागार |
शैक्षणिक पात्रता | डिप्लोमा, बी.एस्सी., बी.ई./बी.टेक, एम.एस्सी., पदव्युत्तर डिप्लोमा किंवा एम.सी.ए. |
वयोमर्यादा | 63 वर्षे |
नोकरीचे ठिकाण | हैद्राबाद |
वेतन | 7 व्या वेतन आयोगानुसार |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन/ऑनलाइन |
अर्ज पाठविण्याचा पत्ता | संचालक, संरक्षण धातुकर्म संशोधन प्रयोगशाळा (DMRL), भारत सरकार, संरक्षण मंत्रालय, संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO), पी.ओ. कांचनबाग, हैदराबाद, तेलंगणा-500058 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 11 जून 2025 |
DRDO DMRL Bharti 2025: नोकरीची जबाबदारी
- संशोधन व विकास (R&D) संबंधित प्रकल्पांमध्ये तांत्रिक सल्ला देणे.
- सेवानिवृत्त तांत्रिक/वैज्ञानिक अधिकाऱ्यांचा अनुभव वापरून नवीन प्रकल्प, संशोधन किंवा पायाभूत सुविधा याबाबत धोरणात्मक सल्ला देणे.
- सुरू असलेल्या किंवा प्रस्तावित प्रकल्पांचे तांत्रिक विश्लेषण, परीक्षण आणि मूल्यांकन करणे.
- खरेदी, विकास, किंवा बाह्य संस्थांशी करार यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची नीट समीक्षा करणे.
- सल्लागार म्हणून संबंधित विभाग, प्रकल्प अधिकारी किंवा संचालनालय यांना मार्गदर्शन करणे.
- प्रगती आढावा, निर्णय प्रक्रिया व धोरण ठरवण्यासाठी बैठका घेणे किंवा त्यात भाग घेणे.
DRDO DMRL Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
- डिप्लोमा, बी.एस्सी., बी.ई./बी.टेक, एम.एस्सी., पदव्युत्तर डिप्लोमा किंवा एम.सी.ए.
DRDO DMRL Bharti 2025: वयोमर्यादा
- 63 वर्षे
नवनवीन update साठी :: Click Here
DRDO DMRL Bharti 2025: अनुभव
अनुभव असणे आवश्यक आहे.
DRDO DMRL Bharti 2025: वेतन
- 7 व्या वेतन आयोगानुसार
DRDO DMRL Bharti 2025: नोकरीचे ठिकाण
- हैद्राबाद
DRDO DMRL Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- या पदासाठी ऑफलाईन तसेच ऑनलाईन अर्ज करता येईल.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी director.dmrl@gov.in या ई-मेल आयडी वर अर्ज करावा.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोस्टाने किंवा स्व हस्ते पाठवावा.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी जोडणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना ईमेल सोबत आवश्यक कागदपत्रांची pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत.
- अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी.
- शेवटच्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
DRDO DMRL Bharti 2025: अर्ज पाठविण्याचा पत्ता
- संचालक, संरक्षण धातुकर्म संशोधन प्रयोगशाळा (DMRL), भारत सरकार, संरक्षण मंत्रालय, संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO), पी.ओ. कांचनबाग, हैदराबाद, तेलंगणा-500058
DRDO DMRL Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
- अनुभव प्रमाणपत्र
- ओळखपत्र (आधार कार्ड, PAN कार्ड, मतदान कार्ड)
- अप्रीशिएशन लेटर्स
- जन्मप्रमाणपत्र
- पासपोर्ट साईझ फोटो
- बायोडेटा
- पगार पातळी दर्शविणारा दस्तऐवज
- स्वघोषणा पत्र
DRDO DMRL Bharti 2025: निवड प्रक्रिया
- या पदासाठी उमेदवारांची मुलाखतीद्वारे केली जाईल.
- त्यासाठी आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची शॉर्ट लिस्ट काढली जाईल.
- शॉर्टलिस्ट काढलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.
- मुलाखतीमध्ये तांत्रिक ज्ञान, प्रशासकीय समज, संवादकौशल्य यांची तपासणी केली जाईल.
- निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती कालावधी एक वर्षासाठी असेल आणि गरजेनुसार ती वाढवता येईल.
DRDO DMRL Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख
- अर्ज करण्यास सुरुवात – 22 मे 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जून 2025
DRDO DMRL Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
📑 PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
NFSC Nagpur Bharti 2025, नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूर मध्ये रिक्त पदासाठी भरती, आजच अर्ज करा!!!
