नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 126 रिक्त जागांसाठी भरती सुरू : DTP Maharashtra Bharti 2024

DTP Maharashtra Bharti 2024 महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग अंतर्गत आरेखक या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत असे त्या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 17 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे.

DTP Maharashtra Bharti 2024

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी या भरतीसाठी लवकरात लवकर आणि अंतिम मुदत संपण्याआधी आपल्यावरच सबमिट करणे आवश्यक आहे तसेच या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे या भरतीसाठी आवश्यक पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत तसेच अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख याबद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

DTP Maharashtra Bharti 2024 पात्रता :

पदाचे नाव : आरेखक

उपलब्ध पद संख्या : 126 रिक्त जागा

वयोमर्यादा : 18 ते 45 वर्ष

निवड प्रक्रिया : परीक्षा अथवा मुलाखत

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख : 17 नोव्हेंबर 2024

click here

नवनवीन update साठी :: Click Here

DTP Maharashtra Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ?

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

DTP Maharashtra Bharti 2024 अर्ज प्रक्रिया काय आहे ?

  • DTP Maharashtra Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख दिनांक 17 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे
  • या भरतीसाठी उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करायचे आहेत
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
  • अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहायचे आहे

अधिकृत जाहिरातhttps://drive.google.com/file/d/1MMDkhy2be1pSe03XiHn0mosfjs_uZd52/view
ऑनलाईन अर्जhttps://dtp.maharashtra.gov.in/en/career
अधिकृत वेबसाईटhttps://dtp.maharashtra.gov.in/

सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती सुरू

Leave a Comment