DY Patil Vidyapeeth Pune Bharti : डी वाय पाटील विद्यापीठ पुणे अंतर्गत भरती सुरू : इथे करा अर्ज

DY Patil Vidyapeeth Pune Bharti ; डी वाय पाटील विद्यापीठ पुणे अंतर्गत प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक सहकारी प्राध्यापक वरिष्ठ रहिवासी आणि शिक्षण पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 28 ऑक्टोंबर 2024 आहे. तुम्ही देखील नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधत असाल व तुमच्या शिक्षण कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी या विभागामध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. विविध क्षेत्रातून पदवीचे शिक्षण घेतलेले उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

DY Patil Vidyapeeth Pune Bharti

पदाचे नाव-– प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ रहिवासी आणि शिक्षक

शैक्षणिक पात्रता-– शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे

नोकरी ठिकाण-– पुणे

अर्ज पद्धती-– ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख-– 28 ऑक्टोबर 2024

click here

नवनवीन update साठी :: Click Here

DY Patil Vidyapeeth Pune Bharti साठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलेयर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

DY Patil Vidyapeeth Pune Bharti अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपल्या अर्ज सादर करायचे आहेत.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी प्रक्रिया दिनांक 28 ऑक्टोंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे. सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपल्या अर्ज भरायचे आहेत. DY Patil Vidyapeeth Pune Bharti
  • अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत जाहिरात पीडीएफ द्वारे तपासून आपल्या अर्ज सादर करायचे आहेत. अर्जासोबत विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे अपूर्ण असलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.DY Patil Vidyapeeth Pune Bharti
  • मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड्स के लिफ्ट करायचा आहे.
  • आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहे. पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मध्ये असावा आदिशक्ती यावर शक्यतो तारीख असावी.
  • मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेल द्वारे पोरांना दिली जाणार आहे. उमेदवाराची निवड ही परीक्षेद्वारे जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायचे आहे.
  • परीक्षा शुल्क भरल्यानंतर सबमिट होणार आहेत. एकदा सबमिट झाल्यावर जो उमेदवार गुड नाईट करू शकणार नाही त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी अर्थव्यवस्थेत रित्या तपासून घ्यायचा आहे.DY Patil Vidyapeeth Pune Bharti.

📃 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

COEP Pune Bharti 2024 : पदवीधर उमेदवारांना इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत नोकरीची संधी

अर्ज कसा करावा ?

या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपल्या अर्ज सादर करायचे आहेत.

भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?

MSCIT किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास

Leave a Comment