ई पिक पाहणी करा तरच मिळेल पिक विमा !! अशी करा ई पिक पाहणी : E-Pik Vima Yojana 2024

E-Pik Vima Yojana 2024 : आपल्या शेतातील आलेल्या मालाची माहिती शासनाला देण्यासाठी मागील केलेल्या चार ते पाच वर्षापासून ही पिक पाहणी व्यवस्था सुरू करण्यात आलेली असून यंदाच्या शेतकऱ्यांनी ही पीक पाहणी केलेली नाही किंवा जे शेतकरी आता ई पीक पाहणी करणार नाहीत असे शेतकरी यंदा सरकारी मदत आणि पीक विमा यांच्यापासून वंचित राहिने लागणार आहे. कारण जे शेतकरी पीक पाहणी करणार आहेत केवळ त्यांनाच पिक विमा मिळणार आहे . अशा प्रकारची बातमी नुकतीच पुढे आलेले आहे .

E-Pik Vima Yojana 2024

E-Pik Vima Yojana 2024 :: ई पीक पाहणी बद्दल थोडक्यात माहिती….

Pik Vima Yojana 2024 : सरकारने पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार असल्याची गोष्ट केल्याचे पाहायला मिळत आहे सर्व शेतकऱ्यांनी पीक पाहणी शेतातील घेतलेल्या उभा पिकांची आपल्या सातबारावर वस्तुनिष्ठ अचूक व पारदर्शक नोंद व्हावी . यासाठी राज्यात ई पीक पाहणी उपक्रम राबविण्यात येणार आहे.

1 ऑगस्ट पासून ई पीक पाहणी ला सुरुवात ….

  • यंदाच्या खरीप हंगामाच्या कालबद्ध कार्यक्रम जाहीर झाला असून 1 ऑगस्टपासून सुरू झालेल्या ई पीक पाहणी 15 सप्टेंबर पर्यंत शेतकरी स्वतःहून आपल्या पिकाची अध्यायात नोंद करू शकणार आहेत .
  • राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या वहीत क्षेत्रावर खरीप हंगामात घेतलेल्या पिकांची सातबारावर नोंद होत असते यापूर्वी अशा नोंदी तलाठी करत होती .E-Pik Vima Yojana 2024
  • मात्र महाराष्ट्र शासनाने आता हायटेक स्वरूप देत आहेत अधिक अध्यापनात आणलेला यासाठी प्ले स्टोअर वर ई पीक पाहणी हे ॲप उपलब्ध करून दिले यूजर फ्रेंडली असलेल्या या ॲप ला आपल्या मोबाईलवर डाऊनलोड केल्यानंतर शेतकरी स्वतःच्या शेतातील उभ्या पिकाची अक्षरशः रेषाखंड आधारित सतत नोंद करू लागले आहेत .E-Pik Vima Yojana 2024
  • या नोंदणी नुसार तलाठी आणि सत्यता पडताळणी करून पीक नोंदी सातबारा व प्रतिबंधक करत आहेत गतवर्षी यात काही त्रुटी होत्या यात तलाठी, कृषी सहाय्यक व शेतकरी यांनी केलेल्या सूचित केल्याप्रमाणे सुधारणा करत नवीन ई पीक पाहणी सुरू झालेले आहे.

  Pik Vima Yojana 2024

E-Pik Vima Yojana 2024 : : पिक विमा व नुकसान भरपाईसाठी काय आवश्यक आहे ?

  • जर पीक विमा किंवा नुकसान भरपाई सरकारकडून मिळवायचे असेल तर तुम्हीच तुम्हाला पीक पाहणी करावी लागणार आहे .
  • आपल्या शेतामधील अनेक पीक निहाय केले गेलेले पिकांची आपल्याला सातबारा उतारे तसेच वरील वस्तुनिष्ठ नचुकता आणि पारदर्शकता नोंदी व्हावी .E-Pik Vima Yojana 2024
  • याकरिता ई पीक पाहणी कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे ई पीक पाहणी करून आपले पीक आपल्या सातबारावर नोंद करण्यासाठी प्रथम मोबाईलवर ई पीक पाहणी याचे अद्यावत ॲप डाऊनलोड करायचे आहे .
  • त्यानंतर पीक क्षेत्रात जाऊन नाव गाव गट क्रमांक अशी नोंदणी करून पिकांची माहिती अपलोड करायचे आहे.E-Pik Vima Yojana 2024

उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी !! पवन हंस लिमिटेड 75 रिक्त पदांची भरती

E-Pik Vima Yojana 2024 : मोबाईल वरून ई पीक पाहणी कशी करावी ?

  • जर तुम्ही ई पीक पाहणी करायची असेल तर शेतकऱ्यांना अगोदर तलाठी कडे जाण्याची गरज भासत नाही मोबाईल वरून 50% काम करण्यात आलेले आहेत .Pik Vima Yojana 2024
  • त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याच्या मोबाईलवर शेतात चालत नसेल तर अन्य शेतकऱ्यांकडून मोबाईल मधून देखील आता नोंदणी करणे येणार आहे.
  • खरीप हंगाम 2024 साठी पीक पाहणी अपडेट च्या वर्जन ॲप गुगल प्ले स्टोअर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत 2024 खरीप हंगामात ई पीक पाहणी करणे बंधनकारक असणार आहे .

ई पीक पाहणी महत्त्वाची का आहे ?

  • शासन राबवत असलेल्या पीक विमा योजना पीक कर्ज वाटप शेतकरी आपत्ती व्यवस्थापन व शासनाची किमान आधारभूत किंमत योजना यासाठी पीक फेऱ्यांची नोंद इ पीक पाहणी ॲपवर नोंदवणे क्रमप्राप्त आहे .
  • किमान आधारभूत किंमत खरेदी योजना अर्थात एम एस पी च्या नोंद केल्यास सदर पीक माहिती वर नोंद आपोआप पुरवठा विभागाकडे परावर्तित होणार आहे.
  • ई पीक पाहणी दिनांक 1 ऑगस्टपासून सुरू झालेले असून शेतकऱ्यांना दिनांक 15 सप्टेंबर पर्यंत आपली पिके नोंदवण्यात मदत मिळणार आहे .त्यानंतर 16 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत तलाठी यांच्याकडे जाण्याची गरज भासणार नाही शेतकऱ्याला स्वतःच्या मोबाईल मधून देखील आता सध्या नोंदी करणे शक्य आहे.

Pik Vima Yojana 2024 : पिक पाहणी बाबत शेतकऱ्यांच्या आतापर्यंत योग्य ज्यांना जागृती आणि मार्गदर्शन झालेले नाही .अत्यावधीत मोबाईल प्रकारचे मोबाईल वापरायची माहिती शेतकऱ्यांना नाही. त्यामुळे ॲप मध्ये नेमकी माहिती भरायची कशी हे शेतकऱ्यांना माहिती नसल्यामुळे शेतकरी या प्रक्रियेकडे दुर्लक्ष करीत आहेत यंदा अशाप्रकारे माहिती भरून घेतली जात आहे ,मात्र दरवर्षी अशाच प्रकार शेतकऱ्यांना माहिती द्यावी लागणार आहे .

पिक विमा योजना अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा
पिक विमा योजना अँप इथे डाउनलोड करायेथे क्लिक करा

ई पीक पाहणी चे फायदे काय आहेत ?

  • ई पीक पाहणी या ॲपमुळे शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची अचूक नोंदणी होणार आहे यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही .
  • ना की सरकारची फसवणूक या ॲप वरील नोंदीमुळे राज्यात देशात एखाद्या पिकाचा पेरा किती झाला आहे याची अचूक आकडेवारी आहे का क्लिअर उपलब्ध होणार आहे.Pik Vima Yojana 2024
  • पिकाच्या अचूक आकडेवारी वारीमुळे उत्पादनाबद्दल अंदाज बांधता येतो यावरून भविष्यात बी बियाणे लागणारे खत हे पण उपलब्ध करून देता येणार आहे .
  • शेतावरील गटावर झालेल्या पीक नोंदीचा फायदा हा देशात किती उत्पन्न झाले हे सांगण्यासाठी देखील होणार आहे पिकाच्या छायाचित्रांमुळे किंवा आणि रेखांश पिकाचा पेरा झाला आहे.
  • हे समजले जाणार आहे एका मोबाईल वरून 20 शेतकऱ्यांच्या नोंदी करता येणार आहेत प्रत्येक शेतकऱ्याकडे मोबाईल नसतो त्यामुळे अशा प्रकारची सोय करण्यात आलेली आहे.

E-Pik Vima Yojana 2024 : पीक पाहणीचे पहिलेच वर्ष आहे असे नसतानाही सर्व शेतकऱ्यांनी सामावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे नुकसान भरपाईची तक्रार नोंदणी बाबत फार्म मित्र हे ॲप तर पीक पेऱ्याची माहिती नोंदवण्यासाठी इफेक्ट पाहणी हे ॲप आहे.E-Pik Vima Yojana 2024

ई पिक पाहणी ॲपवरून किती शेतकऱ्यांच्या नोंदी करता येतात ?

ई पीक पाहणी अँप वरून 20 शेतकऱ्यांच्या नोंदी करता येतात .

ई पिक पाहणी का करावी लागते ?

शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई साठी मदत देण्यासाठी ई पिक पाहणी करावी लागते .

Leave a Comment