इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 115 रिक्त जागांसाठी भरती , पहा काय आहे पात्रता : ECIL Bharti 2024

ECIL Bharti 2024 या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा दिली आहे, त्यामुळे सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 ऑगस्ट 2024 आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक आणि इतर पात्रता माहिती वेबसाईटवर पाहता येईल.परीक्षा शुल्क मुदत आणि सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आले आहे. पात्रता आणि इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत आणि सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आले आहे.

ECIL Bharti 2024

विभागाच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार या भारतीय अंतर्गत एकूण एक 115 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे जर तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही या भरतीसाठी अर्ज सबमिट करू शकता

ECIL Bharti 2024 भरतीसाठी पात्रता काय आहे ?

भरती विभागइलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2024
भरती श्रेणीसरकारी नोकरी
पदाचे नावप्रकल्प अभियंता, तांत्रिक अधिकारी, आणि कनिष्ठ तंत्रज्ञान
आवश्यक शैक्षणिक पात्रतामान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
उपलब्ध पद संख्या115 रिक्त जागा
वयोमर्यादा18 ते 27 वर्ष
वेतन श्रेणीअधिकृत पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत8 ऑगस्ट 2024
भरतीची निवड प्रक्रियापरीक्षाअंतर्गत

ECIL Bharti 2024 भरती विभाग : इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2024

भरती श्रेणी : या भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे

पदाचे नाव : या भरती अंतर्गत प्रकल्प अभियंता, तांत्रिक अधिकारी, आणि कनिष्ठ तंत्रज्ञान या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे

ECIL Bharti 2024 आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई असणे आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण : या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे

उपलब्ध पद संख्या : यावरती अंतर्गत एकूण 115 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे

अर्ज करण्यासाठी शुल्क : या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आवश्यक नाही

वयोमर्यादा : या भरतीचा अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 27 वर्ष आहे याबद्दल माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे.

वेतन श्रेणी : यावरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे.

  • प्रकल्प अभियंता पदासाठी 40000 ते 55 हजार रुपये
  • तांत्रिक अधिकारी पदासाठी 25000 ते 31 हजार रुपये
  • कनिष्ठ तंत्रज्ञान पदासाठी 22528 ते 27 हजार रुपये

अर्ज करण्याची प्रक्रिया : या भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : या पद्धतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 10 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे.

भरतीची निवड प्रक्रिया : या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षाअंतर्गत केले जाणार आहे

ECIL Bharti 2024 या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध उपलब्ध करून देण्यात आली आहे या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी अंतिम मदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 10 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आवश्यक नाही

आयबीपीएस अधिकारी कृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेले जाहिरातीनुसार या भरती अंतर्गत एकूण 115 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही परीक्षा मार्फत केली जाणार आहे. ECIL Bharti 2024

ECIL Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड/ओळख पुरावा
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

ECIL Bharti 2024 आवश्यक माहिती :

  • या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज भरून सबमिट करावे लागतील.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी प्रक्रिया दिनांक 10 ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू असणार आहे
  • या भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईट वरती जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत
  • अर्ज करण्याआधी आवश्यक असलेली सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांना दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहून किंवा तपासून आपले अर्ज करणे आवश्यक आहे
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य रित्या भरून नंतर आपले अर्ज सबमिट करायचे आहेत , कारण अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
  • मोबाईल द्वारे उमेदवार अर्ज करणार असतील तर वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट वरती क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँड स्कोप मोड सिलेक्ट करायचा आहे
  • आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत
  • अर्ज करत असताना पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना उमेदवारांनी तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर ती शक्यतो तारीख असावी याची काळजी घेणे आवश्यक आहे
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चालू असलेले द्या, कारण उमेदवारांना भरतीसंबंधीची सर्व माहिती एसएमएस किंवा ई-मेलद्वारे दिली जाईल.
  • उमेदवारांची निवड ही परीक्षा मार्फत केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरायचा आहे
  • उमेदवारांनी एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर तो पुन्हा बदलता येणार नाही. त्यामुळे अर्ज सबमिट करण्यापूर्वी त्यातली माहिती नीट तपासून घ्या. ECIL Bharti 2024

अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य नगररचना विभागात दहावी पास साठी नोकरीच्या संधी

अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit

FAQ

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई असणे आवश्यक आहे.

भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?

या भरतीचा अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 27 वर्ष आहे

अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?

अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 10 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे ?

या भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात

Leave a Comment