Employees State Insurance Corporation Bharati 2025, कर्मचारी राज्य विमा महामंडळ मध्ये विविध पदासाठी भरती!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Employees State Insurance Corporation Bharati 2025 :- कर्मचारी राज्य विमा महामंडळ मध्ये insurance medical officer या पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, त्यासाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.

या भरतीसाठी एकूण ६०८ रिक्त पदे आहे, या करिता MBBS Dgree आसलेल्या उमेदवारासाठी अर्ज मागविण्यात आले आहे, तरी पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आत आपले अर्ज ऑनलाईन सादर करावे.

भरती बद्दल संपुर्ण माहिती खाली दिलेली आहे, आँनलाईन अर्ज कसा करावा, आँनलाईन अर्ज करण्याची लिंक आणि भरतीची जाहिरात खाली दिलेली आहे.

Employees State Insurance Corporation Bharati 2025

भरती विभागEmployees State Insurance Corporation ESIC
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
( Government Job)
भरती श्रेणीकेंद्र सरकार
( Central Government)
पदाचे नावInsurance Medical Officer Grade-II (IMO Gr.-II)
एकूण रिक्त जागा६०८
शैक्षणिक पात्रताMBBS Dgree
अर्ज करण्याची पद्धतआँनलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://www.esic.gov.in/
click here

नवनवीन update साठी :: Click Here

Employees State Insurance Corporation Recruitment 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
Insurance Medical Officer Grade-II (IMO Gr.-II)६०८
एकूण६०८

Employees State Insurance Corporation Recruitment 2025 शैक्षणिक पात्रता / Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Insurance Medical Officer Grade-II (IMO Gr.-II)मान्यता प्राप्त विद्यापीठातून MBBS Dgree
Employees State Insurance Corporation Bharati 2025
Employees State Insurance Corporation Bharati 2025

Employees State Insurance Corporation Bharati 2025 वयोमर्यादा / Age limitations

पदाचे नाववयोमर्यादा
Insurance Medical Officer Grade-II (IMO Gr.-II)३५ वर्षा पेक्षा अधिक नाही

Employees State Insurance Corporation Bharati 2025 परिक्षा शुल्क / Examination Fee

categoryपरीक्षा शुल्क
SC / ST / PwBD/ Ex-Servicemen/ ESIC Employees₹ ५०० /-
General / OBC/ EWS₹ २५० /-

Employees State Insurance Corporation Bharati 2025 वेतनश्रेणी / Salary

पदाचे नाववेतनश्रेणी
Insurance Medical Officer Grade-II (IMO Gr.-II)₹ ५६,१०० ते
₹ १,७७,५००

Employees State Insurance Corporation Bharati 2025 अर्ज कसा करावा / How To Apply

🔹 या भरतीसाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
🔹आँनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या Apply Online या लिंक वर क्लिक करा.
🔹ईमेल आयडी चा वापर करून Id, Password Generate करा.
🔹लॉगिन करा, फ्रॉम ओपन होईल, तो फ्रॉम भरा.
🔹आवश्यक कागद पत्र, फोटो आणि Signeture स्कॅन करून अपलोड करा.
🔹 आँनलाईन परिक्षा फी भरा आणि फ्रॉम सबमिट करा.
🔹 आवश्यक असल्यास फ्रॉम ची प्रिंट काढा किंवा pdf मध्ये save करून ठेवा.

Employees State Insurance Corporation Bharati 2025 निवड प्रक्रिया / Selection Process

🔹Merit list

Employees State Insurance Corporation Bharati 2025
Employees State Insurance Corporation Bharati 2025

Employees State Insurance Corporation Bharati 2025 महत्त्वाच्या तारखा / Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात१९ डिसेंबर २०२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख३१ जानेवारी २०२५

Employees State Insurance Corporation Recruitment 2025 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links :-

📄 जाहिरातईथे क्लिक करा
🌐 Apply Online ईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttps://www.esic.gov.in/

CIDCO मध्ये विविध पदासाठी भरती.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment